#kandakairichatni #traditionalmarathifood #kandyachichatni #kairichichatni #rawmangochatni #onionmangorelish #कांदाकैरीचीचटणी #कांद्याचीचटणी #कैरीचीचटणी #traditionalmarathifood #kanchanbapatrecipes #rawmangochutney #rawmango #rawmangoes #rawmangorecipes #rawmangorecipes #dailyrecipes #healthyfood #marathwadaspecialkandakairichatni #मराठीरेसिपीज
मराठवाडा स्पेशल कांदा कैरीची चटणी
Marathwada Special Kanda Kairichi Chutney
Marathwada Special Kanda Kairichi Chatni
Kanchan Bapat recipes
साहित्य
मिरच्या - 3-4
कोथिंबीर - थोडी
साखर - 1 tsp
मीठ - चवीपुरतं
#Kanchanbapatrecipes
जिरं पावडर - अर्धा ते एक tsp
कैरी - अर्धी ते 1 पाउण वाटी
कांदा - पाव ते अर्धी वाटी
दाण्याचं जाडसर कुट - 1 - दिड tbsp
#Kanchanbapatrecipes
फोडणीसाठी साहित्य
तेल - 1 - दिड tbsp
जिरं, मोहरी, हिंग
#Kanchanbapatrecipes
कृती
मिरची, तिखट, साखर, मीठ आणि जिरं पावडर Mixer वर बारीक करुन घ्या. त्यात कोथिंबीर, किसलेली कैरी, कांदा, दाण्याचं कूट आणि थोडंसं पाणी घालून जाडसर चटणी वाटून घ्या.. मोहरी, जिरं आणि हिंग घालून फोडणी करा. थंड झाल्यावर चटणी वर घ्या..
#Kanchanbapatrecipes
How to make kandakairi chutney, कांदा कैरीची चटणी कशी करतात, कांद्याची चटणी रेसिपी, कैरीची चटणी रेसीपी, Kanchan bapat recipes, कांचन बापट रेसिपीज, traditional maharashtrian recipes, raw Mango chutney, raw mango and onion chatni, Indian relish, Indian raw Mango salsa, tasty raw Mango salsa, Mango salsa, कैरीचा साल्सा, कैरीची चटणी करण्याची मराठी रेसिपी, कांदा कैरीच्या चटणीची पारंपरिक रेसिपी, पारंपरिक पद्धतीने कैरीची चटणी, इन्स्टंट कैरी चटणी, कांदा आणि कैरीची चटणी करण्याची रेसिपी
Негізгі бет मराठवाडा स्पेशल कांदा कैरीची चटणी | Marathwada Special Kanda Kairichi Chatni | Kanchan Bapat recipes
Пікірлер: 116