Happy Mothers Day aai. Tumcha ashirwad asu dya dokyawar kayam. Aaj mala aaichi khup aathwan yetey I miss my Mother too much today Please reply kara comment la ❤❤❤❤❤❤❤❤
@thegerman4946
Ай бұрын
Thanks prathmesh 👍🏻dont worry tu mla aai mhantos na tar ya aai cha ashirvad kayam tuzya pathishich asnar👍🏻
@prathameshsarpotdar
Ай бұрын
@@thegerman4946 . Thank you so much Ashyach pathishi raha kayam mazhya
@raosahebnawale3090
Ай бұрын
Wish you happy mothers days for tiger mummy. ताई टायगर ला पण न्यायाला पाहीजेत होता. 😊 सी फड मस्तच. दादाना का नेला नाही मदर्स डे भारी साजरा केला नशीबवान आहात पोरांनी जेवायला नेल 😊 दादा व टायगर आस्ते तर खूप मजा आली असती.
@thegerman4946
Ай бұрын
दादा नाही आले आम्ही त्यांना बोललेलो चला, आणि टायगर च तर माहिती आहे ना हॉटेलमध्ये लोकांना नाही चालत एखादा केस उडाला टायगर चा तर उगाचच नको भांडण म्हणून नाही नेलं अनोळखी हॉटेल होतं जसं गावाला जाताना प्रांजली हॉटेल हा आमचा ओळखीचा आहे त्यामुळे अगदी किचन पर्यंत टायगरला परवानगी आहे तेथे पण येथे घाटकोपर मध्ये तसं नाही ना म्हणून नाही नेलं 👍🏻
@raosahebnawale3090
Ай бұрын
@@thegerman4946दादाच व टायगर चे पार्सल घेऊन आलात भारी वाटल शेवटी आईच कालीज😅
@raosahebnawale3090
Ай бұрын
डिशेस मस्तच आॅरडर केला आहात सेम आमच्या कोल्हापूरी पध्दतीने वाटत आहे आमचे कडे असच असत पण झणझणीत असत या एकदा सर्व वेळ काढुन कोल्हापूरी नाष्टा जेवण चाखायला सोबत जवळपास पर्यटन ऐतिहासिक स्थल पण आहेत पहायला जगभरातील लोक येतात 😊
@thegerman4946
Ай бұрын
हो मग आपण खायचं आणि त्यांना उपाशी कसं काय ठेवणार मी 😄👍🏻 धन्यवाद दादा नक्की येऊ आम्ही तुमच्या कोल्हापूरच्या डिशेस चाखायला
@raosahebnawale3090
Ай бұрын
Always welcome sister in Kolhapur maharashtra 😊😊
@manishaindulkar7039
Ай бұрын
💦खूप पाऊस पडतो खूप 💦
@manishashahasane5615
Ай бұрын
Happy Mother's Day......तागुडीची मम्मा....😊❤❤❤❤❤
@thegerman4946
Ай бұрын
Thanks
@user-if4vw8vc3s
Ай бұрын
Tai r c t Mall chya samor ahe ka he hotel mi pan bhatwadit rahte nakki jau amhi
@thegerman4946
Ай бұрын
नाही घाटकोपर डेपो च्या बाजूला आहे 👍🏻
@kiranjadhav5466
Ай бұрын
Happy mother's day ताई हॉटेल कोकणी आणि वेटर हिंदी त बोलत आहे
Пікірлер: 24