आम्ही गेलो जावळे गावातील नातेवाईकांना भेटायला 😍 | आमचे दोन गोलू मोलू - Ambavali, Mandangad (Konkan) आम्ही गावी गेलो की आमच्या नातेवाईकांना भेटायला जात असतो. आमचे जवळच्या गावात नातेवाईक आहेत. जावळे हे आमच्या बाजूचे गाव आहे. या गावात आमची मोठी बहीण आहे तिचे सासर आहे. माझी मावशी मामी या गावात आहेत. या गावात आमचे गोलू मोलू म्हणजे आमच्या मोठ्या बहिणीच्या जावेचे मुलं आहेत. ते दोघे जुळे आहेत. अतिशय गोड मुलं आहेत. सहज माणसांना भेटून आलो तरी खूप छान वाटते. गावी आम्ही गेलो की असे आमचे जाणे असते. कोकणातल्या गावी कोणी पाहुणा घरी आला तरी त्याचा साधा असला तरी मनापासून पाहुणचार केला जातो. आमचे नातेवाईक तेवढेच प्रेमळ आहेत. तुम्हाला आमचे जावळे गावातील नातेवाईक याची ओळख होईल. तुम्हाला हा व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. #AamhiGeloJavaleGavatilNatevaikannaBhetayala #AamcheDonGoluMolu #JavaleGavatilNatevaik #sforsatish
आमचा घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा.
मसाला ऑर्डर करा - 8097266294
टेलेग्राम ऍप वरून मसाला ऑर्डर करण्यासाठी खालील लिंकवर जाऊन ऑर्डर करा.
t.me/sforsatish_official
मला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar
Негізгі бет आम्ही गेलो जावळे गावातील नातेवाईकांना भेटायला 😍 | आमचे दोन गोलू मोलू - Ambavali, Mandangad (Konkan)
Пікірлер: 198