#dhoklarecipe#instantdhokla#smitaoakvlogs
पीठ बनवण्याचे प्रमाण
तांदूळ 1 किलो
चणाडाळ पाव किलो
उडीद डाळ पाव किलो
मेथी दाणा पाव चमचा
हे सर्व जिन्नस एकत्र करून गिरणीतून जाडसर दळून आणावे
Негізгі бет मिक्स डाळी आणि तांदुळापासून बनवलेला इन्स्टंट आणि जाळीदार ढोकळा/instant dhokla
No video
Пікірлер: 135