तृणधान्य किंवा भरडधान्य हे आपल्याकडे खूप वर्षांपासून आहेत. पण काही कारणांमुळे आपल्याला आता त्यांचा विसर पडत चालला आहे.
२०२३ हे वर्ष मिलेट ईयर म्हणून साजरं केलं जातंय. म्हणूनच ह्या व्हिडिओ मध्ये तृणधान्य किंवा भरडधान्य ह्याचे सर्वसाधारण प्रकार कोणते आहेत आणि त्यांचे कोणकोणते उपयोग आहेत, हे सांगितलेलं आहे.
त्यामुळे हा व्हिडिओ नक्की पूर्ण बघा आणि अभिप्राय द्यायला विसरू नका.
धन्यवाद. 🙏😀
#पौष्टिक #तृणधान्य #भरडधान्य #मिलेट #millet #milletyear #healthymillets #informative #video #healthy
millet year special, millet year information, जागतिक मिलेट ईयर, पौष्टिक, तृणधान्य, भरडधान्य, मिलेट, millet, millet year, healthy millets, informative, video, healthy,
Негізгі бет मिलेट इयर निमित्त, मिलेट बद्दल उपयोगी माहिती | तृणधान्याची ओळख आणि उपयोग | Millet year 2023
Пікірлер: 571