उन्हाळ्यात पौष्टिक थंड पेय प्यायचं असेल, तर उत्तम पर्याय म्हणजे, अंबिल. ह्याचे 2 प्रकार म्हणजे ज्वारीचं आणि नाचणीचं अंबिल, कसे करायचे हे ह्या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे. शिवाय त्याच्या बरोबर घुगर्या सुद्धा दाखवल्या आहेत.
चवीला अत्यंत अप्रतिम लागणारे हे पदार्थ तुम्ही नक्की करून बघा आणि अभिप्राय द्यायला विसरू नका.
धन्यवाद.
Ingredients:-
घुगर्या:-
Gram
Hurda (Tender Jowar)
Peanuts
Wheat
Oil - 1 tsp
Crushed garlic
Turmeric powder
Salt as per taste
Onion Garlic masala
ज्वारीचं आंबिल / Jowar Ambil:-
2 glasses of water
Jowar flour - 4 tsp
Salt - Half tsp
Crushed garlic & ginger - Half tsp
Buttermilk - 2 katori
नाचणीचं आंबिल / Ragi Ambil:-
2 glasses of water
Ragi flour - 4 tsp
Salt as per taste
Crushed garlic & ginger
Buttermilk - 1-1.5 katori
Coriander leaves
---------------------------------------------------------
'आज काय मेन्यू' हे आपलं पुस्तक प्रकाशित झालं आहे. शिवाय 'मेजवानी-व्हेजवानी' हेही पुस्तक उपलब्ध आहे. प्रत्येकाच्या घरी असावीत, अशी ही पुस्तकं आहेत.
ही पुस्तकं ऑर्डर करण्यासाठी,
9823335790 ह्या नंबरवर whatsapp करा.
गुगल पे किंवा Paytm मार्फत पेमेंट करा आणि त्याचा स्क्रीनशॉट पाठवा.
त्यानंतर लगेच हे पुस्तक तुमच्या घरी पोहोचेल. 😊
आजच ऑर्डर करा. 😀😀😀
---------------------------------------------------------
#समर #ड्रिंक #अंबिल #पौष्टिक #cool #drink #summer #recipe #रेसिपी #पारंपारिक #पेय #थंडावा
Негізгі бет उन्हाळ्यातील पारंपारिक थंड पेय, ज्वारीचं आणि नाचणीचं ‘अंबिल’ । घुगर्या । समर रेसिपी । Summer recipe
Пікірлер: 290