Today we talk about most expensive wild vegeatable, (i.e ranbhaji) called as kharshingi. this vegetable are good for health. these are very effective for skin disease.
टिटवी च्या शेंगेची शास्त्रीय माहिती :-
• रानभाज्याची ओळख | खरशि...
टिटवी ची शेंग भाजी बनवण्याची पद्धती :-
• Ranbhaji | Titavi Chi ...
नमस्कार मंडळी - आजच्या या व्हिडीओ मध्ये आपण सर्व त्वचारोग, खरुज,नायटा साठी अत्यंत उपयुक्त असणारी रानभाजी पाहणार आहोत. या भाजी चे नाव आहे टिटवी ची शेंग रानभाजी .
विशेष माहिती - या रान भाजीला काही भागात खिरशिंग (khirshing) असेही म्हणतात.
अत्यंत दुर्मिळ, खूप महाग (एक शेंग जवळपास १०० रुपये ) आणि खूप औषधी रानभाजी आहे.
रानभाज्यांना रानभाज्या अस बोलण्या ऐवजी त्यांना वनौषधी म्हटले पाहिजे. प्रत्येक रानभाजीचे काहीना काही औषधी गुणधर्म असतात. मुळात जुन्या काळी रानभाज्याचा औषधे म्हणून उपयोग होत होता. कालांतराने याचे घरघुती जेवणामध्ये रानभाज्या म्हणून वापर सुरु झाला.खाली अनेक व्हीडीओ च्या लिंक दिल्या आहेत. त्यामध्ये ती रानभाजी कशी ओळखायची, त्याचे औषधी गुणधर्म, उपयोग, भाजी बनवण्याची पद्धती अगदी सविस्तर पणे सांगितली आहे. तर मग लिंक वर क्लिक करा आणि औषधी रानभाज्यांचा आनंद घ्या.
========================================================================
|| या विषय हार्ड करूया || माझ्या सोशल मिडिया वर || ========================================================================
फॉलो करा:-
FACEBOOK -
facebook.com/mahavisionmedianetwork
KZitem -
/ themahavision
INSTAGRAM -
instagram.com/mahavisionvlogs
====================================
DISCLAIMER:
As per 3rd Section of Fair use guidelines Borrowing small bits of material from an original work is more likely to be considered fair use. Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for fair use. ♦
No copyright infringement intended for music video. All rights reserved to the respective owners. " For Promotional / Entertainment Purposes Only ".
====================================
जाहिरात व प्रसिद्धी साठी संपर्क -
info.mahavision@gmail.com
9309920722 (WhatsAap Only )
====================================
चॅनल विषयी थोडं -
द महा व्हिजन म्हणजे महाराष्ट्राच्या ग्रामीण लोकांचे, गावाकडची ओढ असणाऱ्या, उत्सुकता असणाऱ्या सर्वांचे हक्काचे ज्ञानपीठ, विचारपीठ व व्यासपीठ आहे. या चॅनलच्या माध्यमातून वेब सिरीज, शॉर्ट फिल्म, रानभाजी, ग्रामजीवन, विज्ञानवादी, सफर, चर्चेचा विषय, पत्रांची भाषा, स्टोरी टेलिंग, टेक व्हिडिओ यासारखे विषय अगदी सोप्या भाषेत आपल्यासमोर मांडत आहोत. ग्रामीण कलाकार, तंत्रज्ञ, कॅमेरामन यांनी एका व्हिजन ने सुरवात केलेले हे महा व्हिजन..
====================================
Music Credit -
Creative Commons Attribution license (reuse allowed)
====================================
Knowledge For You
Healthy खा निरोगी रहा-
शक्य तितक्या कमी मसाल्यांचा वापर करा.सेंद्रिय पद्धतीने उगवलेले धान्य, भाजीपाला खा. नियमित व्यायाम करा.योगासने करा.
Saving Money and Investing Money-
1.When you start investing early, your money starts growing.
2.Dont make your investment decisions based on social media hype.
i.e Shear Market stock, property Boom, Crypto Currancy, NFT, Mutual Fund,
3.Invest where you have knowlegde and contro.
4. Track where you spend your money.
सांगायचा मुद्दा इतकाच कि कोणतीही गोष्ट करताना विचारपूर्वक आणि तुम्हाला त्या ची किती माहिती आहे याशिवाय किती गोष्टी तुमच्या हातात आहेत या सगळ्या गोष्टी चा ताळमेळ लाऊन करा.
Негізгі бет Most Expensive Vegetable | Kharshingi | titavi chi sheng | Ranbhaji | The Mahavision Vlog
Пікірлер: 110