🙏🏻श्री. विलासदादा, अनुराधाताईंची घेतलेली मुक्त मुलाखत अतिशय आवडली, ताईंच्या सुगरण कौशल्या बरोबर आज त्यांच्यातील अनेक सदविचारांचे पैलू ऐकायला मिळाले. सकारात्मक विचार नक्कीच प्रेरणा देतात. दोघांनाही धन्यवाद व शुभेच्छा!!💐💐🙏🏻 🌼🙏🏻श्री स्वामी समर्थ 🙏🏻🌼
@santswamimazasangati
Жыл бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. खरंच अनुराधा ताईंशी केलेला संवाद खूप काही शिकवून गेला. एक वात्सल्य पूर्ण वडिलधारे व्यक्तिमत्व.. श्री स्वामी समर्थ
@charulatasane2876
Жыл бұрын
khup chhan. Anuradha kaku sangat astana mala mazya aaichi athvan zali.
आपल्या प्रतिक्रियेबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
@vrushalikhedkar8348
Жыл бұрын
खूप छान 🙏😊
@santswamimazasangati
Жыл бұрын
धन्यवाद 🙏
@Paras-vc8vk
Жыл бұрын
Khup chhan mulakhat
@santswamimazasangati
Жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद
@nitinfalari-bj3mb
Жыл бұрын
Nice video
@santswamimazasangati
Жыл бұрын
Thank you
@Rajesh-in9yy
Жыл бұрын
विलास दादा, खरंच खूप अभिनंदनीय मुक्त संवाद आहे. खूप आवडला. असे विचार ऐकायला मिळणं हल्ली खूप कमी झालंय . अनुराधा मॅडम नी छान गाईड केलं .
@santswamimazasangati
Жыл бұрын
खूप बरं वाटलं. धन्यवाद 🙏
@shekharshende7355
Жыл бұрын
खूप छान. तुम्हा दोघांनाही अनेक शुभेच्छा. समाजाला तुम्हा सारख्या मंडळींची गरज आहे.
@santswamimazasangati
Жыл бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏
@Hindu10111
Жыл бұрын
फार फार सुरेख.खूप छान संदेश दिलात आजींनी.माझी आजी सुधा म्हणायची देवाला सगळं चालत.जस जमेल तसं करा.
@santswamimazasangati
Жыл бұрын
अगदीच छरंय. चराचरात भगवंत आहे आपण त्याला निराळे स्वरूप दिले.
@ShrinivasHattangadi
Жыл бұрын
छान , सुंदर अप्रतिम. विलासजी मुक्त संवाद खरंच मस्त. तुमचा साधेपणा आणि प्रामाणिक प्रयत्न आम्हाला कायम आवडतो. किती छान बोलल्या ताई. खूप आनंद झाला .
@santswamimazasangati
Жыл бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद 🙏
@bharatipandharpure3518
Жыл бұрын
खूप प्रेरणादायी, सकारात्मक विचार देणारी मुलाखत
@santswamimazasangati
Жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@anitarahalkar4865
Жыл бұрын
खूप छान
@santswamimazasangati
Жыл бұрын
धन्यवाद
@gokul6316
Жыл бұрын
अभिनंदन. मुलाखत आणि मुक्त संवाद मनाला भावला. दादा, तुम्हाला स्वामीचे आशिर्वाद असावेत म्हणून चांगलं कार्य तुमच्याकडून घडतंय . 🙏🙏
@santswamimazasangati
Жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद. श्री स्वामी समर्थ 🙏🙏
@ashwinigandhi1308
Жыл бұрын
विलासजी , अभिनंदन ! मुक्तपणे विचार ऐकायला मिळाले ताईंचे. अनेक नवनवीन पैलू उलगडले गले. जीवनाची एक वेगळी दिशा आखण्यास नक्कीच मदत होईल या सर्वाची . ताई ,खूप खूप अभिनंदन ! पुढील प्रवासासाठी आपल्याला मन:पूर्वक शुभकामना !
@santswamimazasangati
Жыл бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. 🙏 खूप बरं वाटलं .
Пікірлер: 48