-आंबेगाव-शिरूर तालुक्यात विकासाची गंगा अविरत वाहती ठेवणारं विकसनशील नेतृत्व म्हणजे 'नामदार साहेब' नेतृत्व राज्याचे अभिमान आमचे !
@adityathorat7475
7 күн бұрын
*लग्न दशक्रिया जागरण गोंधळ पूजा करणारे खूप आहेत पण ज्यावेळेस नैसर्गिक आपत्ती उभे राहील त्या वेळेस फक्त एकच नाव असेल वळसे पाटील साहेब*⏰✌️💪❤️
@sankettamboli2824
7 күн бұрын
पवारसाहेबांनी केलेल्या उपकाराची जाणीव कोणी ठेवायची😊
@ParmarthPremi-oc9tq
7 күн бұрын
ताई पवार साहेबांनी जेवढं माननीय साहेबाना दिले ते कमी होते का मग का आस झालं
@mytravelphotodictionary4940
7 күн бұрын
आमच्या पारनेरमध्ये लंकेना पण असेल हिणवत होते...... जनतेने सगळे भुईसपाट केले..... आंबेगावचा लंके "देवदत्त" आहे हे लक्षात असुद्या 😊
@vishalnighot8936
7 күн бұрын
Walse patil vijay honar
@NitinKale-y2v
7 күн бұрын
खर बोललात ताई ह्यांना बोलायचं भान नाहीये कुठे पण भरकटत जातात हे
@suvarnagawade5536
7 күн бұрын
अहो ताई मग पवार साहेबांनी पण दिली पाटलांना जे मागितलं ते दिल मग ते का पवार साहेबांच्या विरोधात गेले आणि भ्रष्टाचारी व गद्दारी नेत्यांच्या मध्ये जाऊन मिळाले पाटलांना पण पवार साहेबांनी मोठे केले हे पण विसरू नका
@VitthalKamthe-td4nb
6 күн бұрын
काय उपकार केले जनता ठरवले आत्ता निकम साहेब
@roshantotre488
7 күн бұрын
नामदार साहेबांनी च तर इथल्या शेतकऱ्यांना सगळं काही मिळवून दिलं आहे
@rahulbhilare7417
6 күн бұрын
लाभारती
@user-sx7lo4tz7i
7 күн бұрын
परिवर्तन अटळ देवदत्त निकम
@Samirxy-v5g
5 күн бұрын
पवार साहेबांच्या उपकाराची किती जान ठेवली .?
@pujannighot4862
7 күн бұрын
Walse Patil saheb ❤
@gaurinighot01
7 күн бұрын
बाकी सगळं जाऊदे आमच्या नामदार साहेबांनी आमच्या सारख्या विद्यार्थ्यांना खूप काही दिलाय आणि विरोधी पक्षाच्या लोकांनी काहीच न देता नुसती टीका करतात ह्याच दुःख आहे
@poonamwajge7554
6 күн бұрын
खरे आहे ......जानीव सगळ्यांनी नामदार साहे बानी तालुक्यातील विकास केलाय .😊
@khilaridipak6446
7 күн бұрын
लाभार्थी
@Sank5566
7 күн бұрын
Only walse patil saheb❤
@prakashshinde4349
7 күн бұрын
साहेब आता आराम करणार आहेत
@vikasdukare2790
7 күн бұрын
Only pawar saheb
@rohidastawhare8300
7 күн бұрын
भावी आमदार निकम साहेबच होणार
@dattatraypadwal32
5 күн бұрын
दुसरा चांगला पर्याय शोधा. यांनी स्वतःचा विकास लई केलाय. जनता जनार्दन ओळखून आहे. हिशेब चुकता करणार आता.
@vishalnighot8936
7 күн бұрын
Walse patil saheb ❤
@KedarWaje
6 күн бұрын
नामदार साहेबांनी च तर इथल्या शेतकऱ्यांना सगळं काही मिळवून दिलं आहे
@HinaSayyad-m4o
6 күн бұрын
लग्न दशक्रिया जागरण गोंधळ पूजा करणारे खूप आहेत पण ज्यावेळेस नैसर्गिक आपत्ती उभे राहील त्या वेळेस फक्त एकच नाव असेल वळसे पाटील साहेब*
@darshantavhare8246
6 күн бұрын
वळसे पाटीलानी पवार साहेबांना का सोडलं अजित पवारांनी वळसे पाटीलाना मोठं केलं होतं का हे जनतेला सांगा निकमला सांगू नका
@dilipambavane238
7 күн бұрын
शरद पवार साहेब नी मंत्री पद दिले तरी उपकार विसरले की शरद पवार साहेब चे
नामदार साहेब आमचे दैवत आहे आणि त्यांनी तुम्हाला मोठं केलंय हे तुम्ही उपकार विसरू शकत नाही
@Harichalak
6 күн бұрын
नामदार आमदार वळसे पाटील साहेब
@rohidastawhare8300
7 күн бұрын
शिंदे ताई लाभार्थी आहे
@poonamwajge7554
6 күн бұрын
Tummihi nikam che pese che लाभार्थी mhanun sahebancha विरोधात boltaet nikam ahet ti valse patil sabanchi krupa ahe mhanun...💯
@namdevraskar4537
7 күн бұрын
ताई - 1990 साली वळसे पाटील यांना पहिल्या वेळी उमेदवारी ची शिपारस . हरीनारायण भोर - विठ्ठल राव चिखले यांनी केली होती .
@ganeshnikam7231
7 күн бұрын
फक्त आणि फक्त निकमसाहेबच
@dattatraypadwal32
5 күн бұрын
वळसे कळसे आता संपले आहेत. किती दिवस धुणी भांडी करणार त्यांची.३५ वर्ष झाली. खुप झाली. आता घरी बसवा.
@nitinpingale5796
7 күн бұрын
शरद पवार साहेब यांनी पण वळसे पाटील यांना सर्व अधिकार दिले मग का सोडून गेले
@kylacosmetics1372
7 күн бұрын
शरद पवार साहेबांनी वंदनीय दिलीप वळसे पाटलांना जे दिलं त्याचे काय मग?
@rupalibhojane7686
5 күн бұрын
पवार साहेबांनी केलेल्या उपकाराची जाणीव वळसे पाटील साहेबांनी ठेवली का
@user-dh1we1gc6p
7 күн бұрын
फक्त शरद पवार साहेब यानी तर मुलाची जागा दिली होती म्हणून च ते मोठे झाले हे नाकारू नका बापाला म्हातार पणात सोडून देणारे आपण काय वाईट केल होत पवार साहेब यांनी पक्ष शरद पवार चिन्ह शरद पवार उमेदवार शरद पवार हे समजुन जनता मतदान करेल
@MOHAMEDSHAIKH-x1t
7 күн бұрын
निकम भाई निवडूण येणारच
@dhananjayjadhav8549
7 күн бұрын
दिलीप पाटील तरी किती दिवस राहील.कधी ना कधी बदल होईलच ना
@vijaykasar5760
7 күн бұрын
मलिदा गँग
@Shubhambankhele
6 күн бұрын
Aamdar fakta walse patil sahebch honar.
@rajasable-d2e
6 күн бұрын
ओन्ली वळसे पाटील
@azharmomin5232
7 күн бұрын
ओन्ली वळसे पाटील साहेब
@PrakashLondhe-q3e
6 күн бұрын
Only walse patil saheb
@balasahebpachapute2106
7 күн бұрын
पवार साहेब
@marutishethkathe
6 күн бұрын
ओन्ली वळसे पतील साहेब
@vinayaksatkar5779
7 күн бұрын
Daivat ahe tar devharyat theva
@user-lg1tm4rf4u
7 күн бұрын
तुझं बघ निट आता
@poonamwajge7554
7 күн бұрын
only walse patil saheb😊.
@dnyaaneshwardhome7794
7 күн бұрын
साहेबांना पण पदे देणारे पवार साहेब आहे
@VitthalKamthe-td4nb
6 күн бұрын
पवार साहेबांनी नाहीं केले का उपकार मग
@adv_prem_thorat
7 күн бұрын
Namdar saheb yanni khup lokanna motha kela ahe ani aaj tech sahebanchya virodhat ahe
@akashwalunj3100
7 күн бұрын
walse patil saheb
@prakashshinde4349
7 күн бұрын
तुझावर जास्तचा उपकार दिसतात
@vedantthorat2534
7 күн бұрын
नामदार साहेब आमचे दैवत आहे आणि त्यांनी तुम्हाला मोठं केलंय हे तुम्ही नाकारू शकत नाही ⏰️💯
@ankushgawade6292
7 күн бұрын
शरद पवार साहेबांनी काय केलेलं ते विसरले का
@SandipRaut-z7d
7 күн бұрын
बरोबर
@prafullabankar109
7 күн бұрын
आंबेगाव तालुक्यात फक्त माननीय उद्धव ठाकरे साहेब व शरद पवार साहेब
@kiranvishwasrao5381
7 күн бұрын
पाठलाना पण जान आहे का
@user-vg9io6sp5e
6 күн бұрын
Walse patil saheb fkt
@atulmule5841
7 күн бұрын
Tumi ka sodla oh supriyataila. He chalta ka ho
@vikasdukare2790
7 күн бұрын
Pawar sahebani dilet adhikar he visaru naka
@iqbaltamboli5779
7 күн бұрын
Sharad Pawar Saheb yani saheb ubha kela tya sahebana dukh Zale ahe he Pan lakshat theva,jantela he awdle nahi
@lils9344
7 күн бұрын
Saheb kunamule
@yashgawade4050
7 күн бұрын
निकम जरा स्टंटबाजी कमी करा तुम्ही भावी भावीच राहणार आहेत 20 वर्षात तुम्ही किती संस्था स्थापन केल्या आहेत त्याचे उत्तर द्या जनतेला त्या संस्थेचा लेखाजोखा जनतेसमोर मांडा
@vinayaksatkar5779
7 күн бұрын
Tya santha var karbhari nikam saheb hote tyannich pardarshak karbhar kela mhanunach santha mothya zalya Yash sheth
@SadanandChaskar
7 күн бұрын
Sahebanchya,shebana,,visarla,ka
@adityathorat7475
7 күн бұрын
*लग्न दशक्रिया जागरण गोंधळ पूजा करणारे खूप आहेत पण ज्यावेळेस नैसर्गिक आपत्ती उभे राहील त्या वेळेस फक्त एकच नाव असेल वळसे पाटील साहेब*⏰✌️💪❤️
@nehadethe-w9y
19 сағат бұрын
आंबेगाव-शिरूर तालुक्यात विकासाची गंगा अविरत वाहती ठेवणारं विकसनशील नेतृत्व म्हणजे 'नामदार साहेब' नेतृत्व राज्याचे अभिमान आमचे
Пікірлер: 84