#KonkanKanya #कोकणकन्या #नारळीभात
कोकणात नारळी पौर्णिमेला विशेष महत्व आहे. आणि हा सण साजरा करण्यासाठी नारळी भात आवर्जून केला जातो.
तोच पारंपरिक नारळी भात अगदी सोप्या आणि सविस्तर पद्धतीने आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत.
चला तर मग करूया सुरुवात
Негізгі бет नारळी भात । Narali Bhat । नारळी पौर्णिमा विशेष
Пікірлер: 70