खरं म्हणजे ह्या सर्व लोकांचे चेहरे दाखवले पाहिजे कारण ही लोकं लक्षात राहतील.
@goukrnabiradar20
Жыл бұрын
Brobr ahe
@shivajidaphale8206
Жыл бұрын
@@goukrnabiradar20❤❤❤OOkay MP No😊
@ShubhamDevgire-dn6wr
7 ай бұрын
टाळुचीवाडी रोहीदास बोराडे आसन यांना सामिल
@kisanbamble1889
Жыл бұрын
नारायणराव पोलिस स्टेशनचे मनापासून अभिनंदन . साहेब तुमचं कौतुकास्पद काम आहे . धन्यवाद त्या टोळीला आता सोडूच नका.नाहितर परत चालू करतील !! गोष्ट एका नवरीची. कथा ऐका मावशी ची.
@jyotsnabembare9024
3 ай бұрын
पोलिसांचे खूप खूप अभिनंदन
@YogeshSuryawanshi-sk1bq
11 ай бұрын
कायदेशीर कारवाई केली पाहिजे अशा लोकांना जय महाराष्ट्र राज्य
@saurabh_shinde
Жыл бұрын
त्यांचे चेहरे कशाला झाकले साहेब , दुसर कोणासोबत यांचा सामना झाला तर ओळखायला बर झाल असत🙏🙏
@ramdasbhor2988
Жыл бұрын
धंन्यवाद साहेब
@ravindrakhaire2522
Жыл бұрын
संगमनेर व अहमदनगर येथे अशा लग्न लावणारी संस्था आहे त्या वर कारवाई करा.हया संस्था पांच हजार घेतात आणि फसवतात त्या वर कारवाई करण्यात यावी
@ravindrashinde5547
Жыл бұрын
हुंडा घेऊन लग्न करण्याची जुनी पध्दत योग्य होती असे वाटू लागले आहे.
@ravindrahundaretelegoandab6014
Жыл бұрын
Very Nice Police Department salute. Garib shetkari Mulanchi Ani anek lokanchi fasavnuk ya Nalayak lokani keli.yana changli Sixa zali pahije
@sandeshtamboli8319
Жыл бұрын
1no Kam
@sukhrajdikshit453
Жыл бұрын
गर्भातच स्त्रीभ्रूणहत्या हत्या केल्याचे पाप ? स्त्रियांचा सन्मान करावा ?
@nitinkulkarni92
Жыл бұрын
पैसा सारखा जवळ राहत नाही तो एक दिवस गोत्यात आणतो. तसे हे आहे
@laxumanpundlik532
Жыл бұрын
असे लोक फार झालेत
@ushataipatil2219
Жыл бұрын
याचीं धिडं काढा म्हणजें परत हे धदें करणांर नाहीत बंनवाबंनवीचे 😂
Пікірлер: 44