त्या महिलेचा फोटो व्हायरल करा म्हणजे इतरांना सावध रहाता येईल.
@varundhawan1298
Жыл бұрын
साहेब तुम्ही तिचा फोटो व्हायरल करा म्हणजे इतर लोक सावध राहातील
@sumitabhale887
Жыл бұрын
लग्न करताना मुलीची व तिच्या आई वडिलांची संपूर्ण माहिती घ्यायची असते बाबानो
@mgadhave1
Жыл бұрын
मुलींचे फोटो viral करा, म्हणजे लोकांना पण माहित होईल
@latasunthwal3985
Жыл бұрын
ज्याच जळत त्यालाच कळत
@bhausahebgaikwad3607
Жыл бұрын
मुलीचा फोटो टाका व तोतया एजंट चा पण फोटो टाकायला पाहिजे
@maheshsangkear9702
Жыл бұрын
सगळ्याकडेच असे गोष्टी चालू झाले आहे तरुण दोन दिवस लग्न करतो संध्याकाळी पळून जातील खूप लोकाला फसवलं गेलेला आहे या टोळीकडून सावध राहा
@pramodjagtap6408
Жыл бұрын
नाशिक जिल्हात कनाशी ता कळवण येथे पण असे एजंट आहेत गुजरात राज्यातील डांग जिल्ह्यातील आदिवासी मुलींचे 2 ते 3 लाख घेऊन लग्न लावून देतात योग्य कार्यवाही करण्यात यावी
@kirangawari6721
Жыл бұрын
लग्न का केलं नाही काही प्रश्न विचारतो...
@SW-sb8gj
Жыл бұрын
Right
@sunilwani1606
Жыл бұрын
प्रत्येक आई वडिलांना वाटत आपली मुलगी सुखात राहावी .म्हणून जावई नोकरीवाला पाहिजे .पण ते आपल्या शेतकरी मुलाचा विचार करतात का नाही असं असेल तर कोन देणार मुलगी
@dwarkadumbre1797
Жыл бұрын
जुन्नर तालुका याही बाबतीत सगळ्यात पुढे गेला वाटते!
@avinashjadhav6874
Жыл бұрын
एका वाघाची शिकार एका हरणीने केली
@avisupeblacklover9843
Жыл бұрын
😳
@nileshpate7426
Жыл бұрын
@@avisupeblacklover9843 Harni ne nahi landghychy toline.....
@apurvshelar4396
Жыл бұрын
😂😂😂😂
@v.b2775
Жыл бұрын
दोन वाघांची शिकार एका हरणीने केली..
@satishsalunke3134
Жыл бұрын
दबक्या पावलांनी येऊन 😄😄😄
@PrakashJadhav-qp7jq
Ай бұрын
तो त या😂😂
@ganeshchavan-qx3rq
5 ай бұрын
सर माझी पण अशीच फसवणूक झाली आहे माझी पण परीसतीगरीबीची आहे 🙏🙏🙏🙏
@ganeshsolat5084
Жыл бұрын
डबक्या पावलांनी आली आणि गुंजाळवाडीचे नाव रोशन करून गेली सागर वायकर ची शिकार करून गेली
@sagarwaykar9064
Жыл бұрын
गणेश सोलाट आपण कविता खूप छान करता , परंतु घटनेचे गांभीर्य ओळखून कविता करायला शिका. प्रत्येक घटनेमध्ये मजा घेतलीच पाहिजे का ?
फालतू कॉमेंट कुणीही इथे करू नये आज त्यांच्यावर वेळ आली आहे उद्या तुमच्या वर पण येऊ शकते..
@sagarwaykar9064
Жыл бұрын
मयूर भाऊ लोक फक्त मजा बघतात. अहो सदरील घटना एवढी गंभीर स्वरूपाची झाली आहे तरीही लोकं नालायक सारखी कमेंट्स करतात काही लोकांच्या वाईट कमेंट्समुळे ज्या लोकांवर अन्याय झाला आहे , जी पीडित मुलं आहेत ती आज कोणीही समाजाच्या लाजेपोटी पुढे यायला तयार नाहीत.
@shubhamraut100
7 ай бұрын
👍
@SuryakantPandit-vd9nj
5 ай бұрын
@@shubhamraut100😊😊😊
@rutikmaskare33
Жыл бұрын
Now who will people trust in this world neither girl nor boy the way 2023 is ending very bad news I mean Junnar police should see to the root of this kind of thing I wish Junnar police you will definitely get rid of this type of grief thank you very much ...
@lakhangade2870
10 ай бұрын
Dostano agent kadun mulichya kutumbache kiva muliche adhar card che photo bagha kiva photo wattsapp la magun ghya mulicha photo nav ani adhar card Var nav photo chek kara Jast Ghai karu naka
@user-gf3ss4vr7y
6 ай бұрын
Vakil, Pn,Khote,,Asatat,To,pn,,Gunhegar,Ahe
@v.b2775
Жыл бұрын
दोन वाघांची शिकार एका हरणीने केली..
@satishsalunke3134
Жыл бұрын
दबक्या पावलांनी येऊन 😂😅😅😊😊
@vaishalitule7746
Жыл бұрын
Aasli
@aagri_sparsh_9000
11 ай бұрын
@@vaishalitule7746 chukich ahe he khup as ny karyla payje
@insuranceadvisorsanjayneha3458
Жыл бұрын
बऱ्याच घटना घडतात आपल्या भागात जरा मुलींची निगुन जाण्याची ही एक अवघड समस्या होत आहे एक तर शेतकरी मुलगा असेल तर मुलगी मिळत नाही मिळाली तर राहत नाही खुप अवघड होत आहे जपून पाऊल टाकावे 🙏
@sarangdharpathade7026
Жыл бұрын
बर.झाल.भऊ.थोडस.गडवल. दोन.पाच.लेखकालाफसवले.नही
@ganeshtajane9548
Жыл бұрын
मन उगाच केली नाही उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग
@sagarwaykar9064
Жыл бұрын
गणेश कमेंट्स जरा व्यवस्थित करत चला अशा प्रकारची कमेंट करणे आपल्याला शोभते का ? आम्ही लोकांना या रॅकेट विषयी माहिती देतोय पोलिसांच्या मदतीने लोकांच समुपदेशन करतोय. आहो आपण एकच गावातले आहे. अशा प्रकारच्या कमेंट्समुळे ज्या मुलांवर अन्याय झाला आहे ती पण मुलं पुढे यायला घाबरतात.
@balukhengare6343
Жыл бұрын
सुरवातीला हुंड्याची आशा ठेवली नसति तर दहा वर्षा पूर्वी लग्न झाले आसते त्या वेळेस एवढी बिकट परिस्थिती नव्हती
@sagarwaykar9064
Жыл бұрын
बाळू तुम्ही पहिला आले होते का लोकांनी किती हुंडा घेतला आहे . तुम्ही तुमच्या लग्नात किती हुंडा घेतला होता ?
@sagarwaykar9064
Жыл бұрын
@Harsh Patel नाही केल लग्न
@sagarwaykar9064
Жыл бұрын
@@t33554 अहो , मी खूप गरीब कुटुंबातून स्वतः मेहनत घेऊन कष्ट करून प्रगती केली आहे . मी गरिबीचे चटके सोसुन पुढे आल्यामुळे माझी नवऱ्या मुलीकडून काही अपेक्षा नव्हती.लहान असताना गरिबी असल्याकारणाने मुलींशी लफडी करणे, टुकार मुलांसोबत फिरणे, व्यसने करणे या गोष्टीपासून मी खूप लांब होतो आणि आत्ताही आहे. मी माझ्या व्यवसायामध्ये इतका गुंतलो आहे की या गोष्टींसाठी माझ्याकडे थोडाही वेळ नाही.माझी एक साधी अपेक्षा होती की होणारी माझी बायको गरीब कुटुंबातील असेल तर माझ्यामुळे एक घर सावरेल कारण मी ही गरिबातून वर आलेलो आहे. पण येथेही परमेश्वराने माझ्या पदरी निराशा टाकली . आज समाजामध्ये शिकलेल्या मुली समजदार आहेत पण गावाकडील गरीब मुलींची खूप अपेक्षा आहे
@heeragadge1861
Жыл бұрын
लग्न करताना सगळी माहिती पाहिजे भाऊ कमी कमी मुलीचे, आई, वडील, भाऊ बहिणी गाव कुठे आहे इतर नाते वाईक
@sagarwaykar9064
Жыл бұрын
माझ्या मध्यस्थीवर मी आंधळा विश्वास ठेवला ही माझी खूप मोठी चूक झाली
@LokshaktiTV1
Жыл бұрын
रोज हजारो बातम्या येतात.. तरी पण तू फसला... बुडला २तीन लाख ला
@rajking5313
Жыл бұрын
Eka Dagdat 2 pakshi marle raw 😂😂😂
@rajaramshidruk5703
9 ай бұрын
जि मदेसति भाय आहे असा बाईला चपला मारा
@marutiwayal830
Жыл бұрын
लग्न करण्यापुर्वी या सर्व बाबीं लक्षात घेणे महत्वाचे होते. फसवणूक की फसवले हा संशोधनाचा विषय आहे.
@sagarwaykar9064
Жыл бұрын
साहेब आपणास संशोधन करायचे असेल तर आपण भेटूया चहासाठी आणि नंतर मिळून संशोधन करूया
@meenashah1481
Жыл бұрын
@@sagarwaykar9064 😂👌
@umeshpawade8073
Жыл бұрын
तुला मुलीनं सांगितलं होत तरी तू लग्न केल तुला जास्त घाई होती तुझी चूक आहे
@sagarwaykar9064
Жыл бұрын
अरे मित्रा लग्न झाल्यानंतर मुलगी माझ्याशी बोलली लग्नाच्या अगोदर बोलली नव्हती , पूर्ण केस व्यवस्थित समजून घे नंतर कमेंट्स कर
@snehalt.channel992
6 ай бұрын
*अरे अर्ध्या डोक्याचा पाव वड्या , पूर्ण video बघ*
@shekhardeshmukh3591
Жыл бұрын
भाऊ ह्या एजंट लोकांवर कारवाई करायला गेल्यावर आपल्यालाच हजारो प्रश्न विचारले जातात आणि आपल्याकडेच पुरावे मागितले जातात आणि कधीच आपले पैसे परत मिळवुन दिले जात नाहीत आणि हया लोकांना अटक जरी झाली तरी लगेच जामिनावर सोडुन दिल जात खरं तर कोर्टाने यांचा लोकांचे परत केल्याशिवाय जामीन मंजूर केला नाही पाहिजे
@sagarwaykar9064
Жыл бұрын
देशमुख भाऊ तुम्ही म्हणताय हे बरोबर आहे.
@sagarwaykar9064
Жыл бұрын
माननीय न्यायालयाने या लोकांना 7 दिवसांचा पोलीस रिमांड दिला होता. रिमांडच्या दिवशी हे सर्व आरोपी आमची काही यात चूकच नाही असं म्हणत उपोषणासाठी बसले . या सर्व आरोपींनी माननीय न्यायालय आणि पोलिसांवर यातून दबाव आणण्याचा प्रयत्न केला . या दबावला बळी पडून पोलिसांनी सदरील आरोपींचा सात दिवसाचा पोलीस रिमांड रद्द करून त्यांची न्यायालयीन कोठडीत रवाणगी केली. सदरील आरोपींनी वरच्या कोर्टात जाऊन त्यांचा जामीन मंजूर करून घेतला . ज्या लोकांची फसवणूक झाली आहे ती पण लोक गरीबच होती. माननीय न्यायालयाने हा भेदभाव कशासाठी केला ? यामध्ये कमी कोण पडलं ? गरिबाला न्याय मिळणार आहे की नाही ? आज आपण न्यायालयाकडे खूप विश्वासाने पाहतो पण न्यायालयाने जर असे निकाल जर दिले तर कसं व्हायचं.
Tumch pan chuklay na tumhi sagla baghylavpahijye hota
@sagarwaykar9064
Жыл бұрын
हो माझी चुकच झाली. माझ्या बाजूकडील जो मध्यस्थी होता , तो लहानपणापासून माझ्या खूप परिचयातील होता . त्याचे बोट धरून आम्ही लहानाचे मोठे झालो होतो . या घटनेमध्ये त्याला अडकविण्याचा कोणताही हेतू नव्हता परंतु त्याच नाव जर घेतलं नसतं तर सदरील रॅकेट उघड झालं नसतं . मी माझ्या मध्यस्थीवर विश्वास ठेवला ही माझी सगळ्यात मोठी चूक झाली.
@sagarwaykar9064
Жыл бұрын
सदरील रॅकेट हे खूप भयंकर आहे . एकट्या जुन्नर तालुक्यामध्ये या रॅकेटमध्ये 18 ते 22 लोकांचे फसवणूक झाल्याचे निदर्शनात आले आहे . समाजाच्या भीतीपोटी अजून कितीतरी लोक पुढे येत नाहीत. हे रॅकेट 10 ते 12 जिल्ह्यांमध्ये चालू आहे. विचार करा किती मोठी फसवणूक आहे. आणि हे मी सांगत नाही हे पोलिसांच्या प्राथमिक तपासामध्ये उघड झाले आहे. या रॅकेट मधील अजून खूप धक्कादायक खुलासे बाहेर आले आहेत हे मी सोशल मीडियावर सांगू शकत नाही. समाजाच्या भीतीपोटी कोणीही पुढे यायला तयार नव्हता . विघ्नहर टाइम्सचे संपादकक माननीय वाणी साहेब व पोलिसांच्या मदतीने मी पुढे येऊन लोकांच समुपदेशन केलं.
मुलीचा फोटो व्हायरल करा कारण आम्हालाहि असा अनुभव आला आहे ते लोक आम्हांला पैसे मागत होते पण आम्हि दिले नाहि आमच्याकडे तिचा फोटो फोन नंबर आहे ती मुलगी पण अहमदनगरची होती
@maulikorade3951
Жыл бұрын
व्यापार्याने व्यापार्याला फसवले
@sagarwaykar9064
Жыл бұрын
शेठ व्यापाऱ्याने सुद्धा कोणावर तरी विश्वास ठेवावाच लागतो वाईट ह्यावेळी वाटलं की आपल्या विश्वासातील माणसांनीच आपला विश्वास घात केला
@bhaskargabhud19
Жыл бұрын
Mulakhat ghenare police adhikari aahet ki kay .tyanchi vicharnyachi padhat Jase tumhich gunhegar aahet
Mhanun matdan kartana wichar kara....satta konachi yawar sar awlambun aste....😉😢..
@nileshsul6377
Жыл бұрын
Aata Yala pan patrakarachi naukri dya haa changla boltoy.
@sagarwaykar9064
Жыл бұрын
चांगलं बोलतोय कारण मी लोकांना हे रॅकेट समजावून सांगतोय कारण ह्या गोष्टी मी अनुभवलेल्या आहेत. खूप लोकांची फसवणूक केली होती या एजंट दलालांनी. पुढे यायला कोणीच तयार नव्हतं आणि पोलीसही तक्रार दाखल करून घेत नव्हते. या घटनेला कुणीतरी वाचा फोडणे खूप गरजेचं होतं. माझी बाजू सत्याची आहे म्हणून मी सर्व गोष्टी व्यवस्थित मीडियासमोर सांगू शकलो.
@sharadsohoni
6 ай бұрын
पोलिस अधिकारयानी त्याची तक्रार नोंदविली पहिजे आणि तपास करून गुन्हेगारास शासन केले पाहिजे.
@vaibhavpadwal7832
Жыл бұрын
बातमीदार नंबर आहे का
@GovernmentOFMaharashtra
11 ай бұрын
Kay काम आहे
@nileshsul6377
Жыл бұрын
Aare bhava Ek shot 3 lakhs la padla tula
@sagarwaykar9064
Жыл бұрын
नाही ना भावा शॉट पण मारता आला नाही आमुच सत्यनारायण झालच नव्हत.
@rushikeshbhalerao7438
9 ай бұрын
@@sagarwaykar9064 kay bolto ek pun nahi are deva
@RupeshBorhade-wh7xk
Жыл бұрын
Vv
@savitalohakare2301
Жыл бұрын
पत्रकार साहेब असे प्रश्न युटुब वर विचारल्यावर ती फरा़ॅॾ लोक पळून जातील ना .जरा विषयाचं गांभिर्य ओळखून घ्या लग्न केले म्हणजे त्या पोरांनी गुन्हा नाही केला त्या पोरांना गुन्हेगार असल्यासारखे वागणूक देऊ नका विनंती आहे त्यानां मदत करा .
@vighnahartimes.
Жыл бұрын
पकडले लोक
@shaikhayyub2395
Жыл бұрын
Mulgach pahije mulgi nako. Ashi pratha bahutek Hindu samaja madhe आहे. Lingnidan chachni करने band kara mulgi aso waa mulga yacha swikar karawa.
@snehalt.channel992
6 ай бұрын
अरे कटे lawdu, तुझ ज्ञान इथ नको पाजळू. तो mohu mad 6 yrs पोरी सोबत झोपला. विषय काही असला तरी तुम्ही mussade धर्म मध्ये आणताच
@rameshbhange3937
Жыл бұрын
याची औकात नव्हती.. उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग... याला मुलगी मिळत नव्हती याच vay🙏🏻खूप जास्त झालं होत म्हणून yane🙏🏻दुसऱ्याची फसवूनक केली
@sagarwaykar9064
Жыл бұрын
रमेश तुमच्या कमेंट्सच तुम्ही स्पष्टीकरण द्या
@sagarwaykar9064
Жыл бұрын
केस पूर्ण समजून घ्या आणि नंतर कमेंट्स करा
@pradipshinde7431
Жыл бұрын
भांगे तुझं वय काय रे... आणि औकात कुणाची काढतो वेळ कोणती आली त्याच्यावर आणि तू काय बोलतोय समजत का तुला... आणि समजत असेल आणि तरी बोलत असेल तर गाव कोणतं तुझं कळव
@bhanudasPansare-yp1vs
Жыл бұрын
जात्या मधलं रडत 😂सुपातलं हासतं 😅 ह्या लबाड लोकांपासून सावध राहा परसीथीचा गैर फायदा घेत आहे
@rushishitole5587
Жыл бұрын
भांगे केस समजून घ्या का नुसतेच केस विचारयला दिले आहे का तुमचे आडनाव पण भांगे आहे 😝😝😝
Пікірлер: 111