निकाल कदाचित खालील पैकी एखादा असू शकतो 1) फटकारले 2) ताशेरे ओढले 3) निरिक्षण नोंदविले 4) झापले 5) जाब विचारला 6) नाराजी व्यक्त केली 7) प्रश्नचिन्ह उभे केले 8) खडेबोल सुनावले 9) तंबी दिली 10) कानउघडणी केली 11) टिप्प्णी केली
@rajanpawar6332
2 ай бұрын
100% khare . Fatkarle he far wela mhanale.(cji)
@bestdealofday2626
2 ай бұрын
आणि शेवटी आम्ही काही करू शकत नाही म्हणतील
@MrNams
2 ай бұрын
@@bestdealofday2626 ho
@Vilas-mo7cw
2 ай бұрын
मस्त निकाल दीला तुम्ही 😂😂😂😂
@MrNams
2 ай бұрын
@@Vilas-mo7cw 🤣🤣
@bhausahebavhad6443
2 ай бұрын
जगातील सर्वात भ्रष्ट न्यायव्यवस्था भारतात आहे.
@karbharitbapumalode7338
2 ай бұрын
सर्व न्याय व्यवस्था RSS ने बरबटलेली आहे
@bhausahebavhad6443
2 ай бұрын
👍👍@@karbharitbapumalode7338
@deepaksarawade1062
2 ай бұрын
पुन्हा जोरात थाळ्या वाजवा,दिवे पेटवा,ते नाही जमले तर हरहर मोदी, घरघर मोदीचे जोरात नारे द्या,आता अच्छे दीन कसे असतात,याचा अनुभव घ्यावा.@@karbharitbapumalode7338
@vasanttrmbakkanwate2671
2 ай бұрын
बिजेपीच जबाबदार आहे न्यायाधीशांमार्फत निकाल लावून घेतात
@OmshreeOm-m1e
2 ай бұрын
Yes
@bhausahebavhad6443
2 ай бұрын
जनतेचा न्यायालय, निवडणूक आयोग, मीडिया आणि केंद्रीय यंत्रणेवरील विश्वास उडालेला आहे.
@MrPmm1991
2 ай бұрын
निखिल वागळे हा एक नंबरचा भामटा आहे सुप्रीम कोर्ट जो निर्णय देणार आहे तो यापूर्वीच कोणते कागदपत्र आणि एफिडेविट दिलेले आहेत त्यावर असणार आहे सगळ्या कागदा नुसार राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना ही अनुक्रमे अजित दादा आणि एकनाथ शिंदे यांच्या मालकीची आहे जरी निर्णय आला तरी तो या दोघांच्या बाजूनेच येणार आहे 2024 लोकसभा निवडणुकीत काय झाले याचा संबंध सुप्रीम कोर्टाची नाही
@bharatpatil1911
2 ай бұрын
न्यायाला उशीर म्हणजेच न्याय नाकारणे आहे. सुप्रीम कोर्टाने हे लक्षात घ्यावे.
@bhausahebavhad6443
2 ай бұрын
लोकशाही कधीच संपली आहे. परंतु तसे सांगण्याची हिंमत न्यायालय, निर्वाचन आयोग आणि मीडियात नाही.
@MrPmm1991
2 ай бұрын
निखिल वागळे हा एक नंबरचा भामटा आहे सुप्रीम कोर्ट जो निर्णय देणार आहे तो यापूर्वीच कोणते कागदपत्र आणि एफिडेविट दिलेले आहेत त्यावर असणार आहे सगळ्या कागदा नुसार राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना ही अनुक्रमे अजित दादा आणि एकनाथ शिंदे यांच्या मालकीची आहे जरी निर्णय आला तरी तो या दोघांच्या बाजूनेच येणार आहे 2024 लोकसभा निवडणुकीत काय झाले याचा संबंध सुप्रीम कोर्टाची नाही
@dhananjayraje7090
2 ай бұрын
शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना न्याय मिळावा हीच परमेश्वरा जवळ प्रार्थना -------
@MrPmm1991
2 ай бұрын
निखिल वागळे हा एक नंबरचा भामटा आहे सुप्रीम कोर्ट जो निर्णय देणार आहे तो यापूर्वीच कोणते कागदपत्र आणि एफिडेविट दिलेले आहेत त्यावर असणार आहे सगळ्या कागदा नुसार राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना ही अनुक्रमे अजित दादा आणि एकनाथ शिंदे यांच्या मालकीची आहे जरी निर्णय आला तरी तो या दोघांच्या बाजूनेच येणार आहे 2024 लोकसभा निवडणुकीत काय झाले याचा संबंध सुप्रीम कोर्टाची नाही
@sthakur8760
2 ай бұрын
It will not happen as it is fix on all levels
@sandeepmayekar1
2 ай бұрын
असा काय बर अन्याय झालाय ह्या महापुरुषांवर? जे इतरान साठी खड्डे खणतात एक दिवस स्वता त्यात पडतात.
@BaswarajBiradar-i6o
2 ай бұрын
कं@@sandeepmayekar1
@raghunathkandekar5094
2 ай бұрын
कोर्ट निकाल देवो अथवा न देवो जणता योग्य निकाल देइल
@ganeshmanjarekar9394
2 ай бұрын
शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी यापूर्वीच सांगितले होते सरकार कार्यकाल पूर्ण करेल परंतु निकाल येणार नाही. न्यायव्यवस्था कोमात आहे आणि असंविधानिक सरकार जोमात.
@MrPmm1991
2 ай бұрын
निखिल वागळे हा एक नंबरचा भामटा आहे सुप्रीम कोर्ट जो निर्णय देणार आहे तो यापूर्वीच कोणते कागदपत्र आणि एफिडेविट दिलेले आहेत त्यावर असणार आहे सगळ्या कागदा नुसार राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना ही अनुक्रमे अजित दादा आणि एकनाथ शिंदे यांच्या मालकीची आहे जरी निर्णय आला तरी तो या दोघांच्या बाजूनेच येणार आहे 2024 लोकसभा निवडणुकीत काय झाले याचा संबंध सुप्रीम कोर्टाची नाही..
@deepaksarawade1062
2 ай бұрын
त्याने शिवलेले कोट अजूनही शपथविधी करिता बाहेर आलेले नाहीत, याला धड स्वतः ला शुद्ध मराठी बोलता येत नाही ,तो माणूस सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर प्रतिक्रिया देतो , या पेक्षा मोठा विनोद असूच शकत नाही.
@jeevanjambulkar
2 ай бұрын
पुन्हा ऐकायला मिळणार सुप्रीम कोर्टाने कडक ताशेरे ओढले आणि पुढची तारीख देणार सुप्रीम कोर्टा वरचा सामान्य जनतेचा विश्वास उडालेला आहे
@babajijadhav5389
2 ай бұрын
बेशरम लाल
@yam668
2 ай бұрын
Right.
@baskarkushare2079
2 ай бұрын
Justice delayed is justice denied. न्यायाला विलंब म्हणजे न्यायाला नकार.
@MrPmm1991
2 ай бұрын
निखिल वागळे हा एक नंबरचा भामटा आहे सुप्रीम कोर्ट जो निर्णय देणार आहे तो यापूर्वीच कोणते कागदपत्र आणि एफिडेविट दिलेले आहेत त्यावर असणार आहे सगळ्या कागदा नुसार राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना ही अनुक्रमे अजित दादा आणि एकनाथ शिंदे यांच्या मालकीची आहे जरी निर्णय आला तरी तो या दोघांच्या बाजूनेच येणार आहे 2024 लोकसभा निवडणुकीत काय झाले याचा संबंध सुप्रीम कोर्टाची नाही..
@baskarkushare2079
2 ай бұрын
सर्वोच्च न्यायालयापेक्षाही सर्वोच्च असे जनतेचे न्यायालय असतेही गोष्ट लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालात महाराष्ट्रातील जनतेने दाखवून दिलेले आहे
@prakashpimputkar9372
2 ай бұрын
सुप्रीम कोर्ट नेहमीप्रमाणे भाजपबाबतीत " मी मारल्यासारखे करतो, तू रडल्यासारखे कर " अशा प्रकारेच वागणार.
@MrPmm1991
2 ай бұрын
निखिल वागळे हा एक नंबरचा भामटा आहे सुप्रीम कोर्ट जो निर्णय देणार आहे तो यापूर्वीच कोणते कागदपत्र आणि एफिडेविट दिलेले आहेत त्यावर असणार आहे सगळ्या कागदा नुसार राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना ही अनुक्रमे अजित दादा आणि एकनाथ शिंदे यांच्या मालकीची आहे जरी निर्णय आला तरी तो या दोघांच्या बाजूनेच येणार आहे 2024 लोकसभा निवडणुकीत काय झाले याचा संबंध सुप्रीम कोर्टाची नाही
@tamrajkilvish9215
2 ай бұрын
होय
@sunilmodhave8748
2 ай бұрын
विकली गेलेली न्यायव्यवस्था व न्यायाधिश यांच्याकडुन कधीच न्यायाची अपेक्षा करु नये!
@sunilkadakane-b8y
2 ай бұрын
न्यायव्यवस्था सुद्धा भाजपने काबीज केलेली आहे हे सर्वसामान्य माणसाला समजले आहे
@MrPmm1991
2 ай бұрын
निखिल वागळे हा एक नंबरचा भामटा आहे सुप्रीम कोर्ट जो निर्णय देणार आहे तो यापूर्वीच कोणते कागदपत्र आणि एफिडेविट दिलेले आहेत त्यावर असणार आहे सगळ्या कागदा नुसार राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना ही अनुक्रमे अजित दादा आणि एकनाथ शिंदे यांच्या मालकीची आहे जरी निर्णय आला तरी तो या दोघांच्या बाजूनेच येणार आहे 2024 लोकसभा निवडणुकीत काय झाले याचा संबंध सुप्रीम कोर्टाची नाही..
@RatnaChoudhari-w8x
2 ай бұрын
अपात्रच ठरवावे आम जनतेची ईच्छा
@MrPmm1991
2 ай бұрын
निखिल वागळे हा एक नंबरचा भामटा आहे सुप्रीम कोर्ट जो निर्णय देणार आहे तो यापूर्वीच कोणते कागदपत्र आणि एफिडेविट दिलेले आहेत त्यावर असणार आहे सगळ्या कागदा नुसार राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना ही अनुक्रमे अजित दादा आणि एकनाथ शिंदे यांच्या मालकीची आहे जरी निर्णय आला तरी तो या दोघांच्या बाजूनेच येणार आहे 2024 लोकसभा निवडणुकीत काय झाले याचा संबंध सुप्रीम कोर्टाची नाही.
@nandapurmaruti7298
2 ай бұрын
चोरांनी चोरी करून एन्जॉय फुल केला आता त्यांना फासावर बी लटकलं तर खुशी खुशी लटकू शकतात सर्व उच्च न्यायालय न्याय दिला नाही म्हणून काय झालं जनतेच्या कोर्टामध्ये त्यांना न्याय मिळाला जय महाराष्ट्र निखिल साहेब 🙏
@deepaksarawade1062
2 ай бұрын
हे असे होणार आहे, हिंदी सिनेमा मधील व्हिलन संपूर्ण चित्रपट भर अन्याय, अत्याचार, बलात्कार करत असतो , सिनेमा संपायच्या आधी , सिनेमाचा नायक दोन तीन मिनिटांत शिक्षा देतो ,पण अडीच तास,त्या खलनायकाने भरपूर मजा घेतलेली असते,सर्व काही करुन मोकळा झालेला असतो,अशा प्रकारे हिंदी सिनेमा संपतो, तशाच घटना महाराष्ट्रात राजकीय पटलावर घडताना दिसती, निवडणूक जाहीर झाली असेल, आचार्य संहिता सुरु झाली असेल,त्या वेळी यांना कोणतीही शिक्षा दिली तरी उपयोगाची नाही, सरळ अशा धटिगांना सहा वर्षे निवडणूक लढवता येणार नाही,अशा पद्धतीचा निकाल येणं अपेक्षित आहे.
@MrPmm1991
2 ай бұрын
निखिल वागळे हा एक नंबरचा भामटा आहे सुप्रीम कोर्ट जो निर्णय देणार आहे तो यापूर्वीच कोणते कागदपत्र आणि एफिडेविट दिलेले आहेत त्यावर असणार आहे सगळ्या कागदा नुसार राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना ही अनुक्रमे अजित दादा आणि एकनाथ शिंदे यांच्या मालकीची आहे जरी निर्णय आला तरी तो या दोघांच्या बाजूनेच येणार आहे 2024 लोकसभा निवडणुकीत काय झाले याचा संबंध सुप्रीम कोर्टाची नाही😂
@sudhakarjadhav6563
2 ай бұрын
कोर्ट फक्त वेळ काढू पणा करत आहे.
@MrPmm1991
2 ай бұрын
निखिल वागळे हा एक नंबरचा भामटा आहे सुप्रीम कोर्ट जो निर्णय देणार आहे तो यापूर्वीच कोणते कागदपत्र आणि एफिडेविट दिलेले आहेत त्यावर असणार आहे सगळ्या कागदा नुसार राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना ही अनुक्रमे अजित दादा आणि एकनाथ शिंदे यांच्या मालकीची आहे जरी निर्णय आला तरी तो या दोघांच्या बाजूनेच येणार आहे 2024 लोकसभा निवडणुकीत काय झाले याचा संबंध सुप्रीम कोर्टाची नाही..
@bhausahebavhad6443
2 ай бұрын
सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश भाजपाच्या बाजूने राजकारणात उतरलेले आहेत.
@vijaycamblay583
2 ай бұрын
ईडी सीबीआय आयकर ची धमकी दिली असणार म्हणून निकाल देण्यास विलंब लागत आहे हे सामान्य माणसाच्या लक्षात आले आहे अता जनताच न्याय देणार आहे. सुप्रीम कोर्टाच्या निकाला वर अवलंबून रहाणार नाही निकालात कोणीच दोषी ठरणार नाही
@MrPmm1991
2 ай бұрын
निखिल वागळे हा एक नंबरचा भामटा आहे सुप्रीम कोर्ट जो निर्णय देणार आहे तो यापूर्वीच कोणते कागदपत्र आणि एफिडेविट दिलेले आहेत त्यावर असणार आहे सगळ्या कागदा नुसार राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना ही अनुक्रमे अजित दादा आणि एकनाथ शिंदे यांच्या मालकीची आहे जरी निर्णय आला तरी तो या दोघांच्या बाजूनेच येणार आहे 2024 लोकसभा निवडणुकीत काय झाले याचा संबंध सुप्रीम कोर्टाची नाही
@sthakur8760
2 ай бұрын
True it is openly can be seen. Court is also not neutral. Sad
@bhausahebavhad6443
2 ай бұрын
👍@@sthakur8760
@babajijadhav5389
2 ай бұрын
सत्य बोलत साहेब धन्यवाद जय शिवाजी जय भवानी जय उद्धवजी
@ChatGptIot
2 ай бұрын
चंद्रचूड साहेबांकडून अपेक्षा होत्या पण ते पण शेवटी त्याच गँगमधले निघाले.
@abhaykumarpatil970
2 ай бұрын
आपल दुर्दैव अस की न्यायाधीश मराठी असूनही निकाल देत नाही
@Kvc859
2 ай бұрын
आपल्या देशात न्याय मिळेणे अवघड आहे
@sureshpithe7187
2 ай бұрын
निकाल काहीही लागो त्याला न्याय सांगता येणार नाही खरा निकाल तीन महिन्यात जनतेच्या न्यालयात लागेल न्याय वेवस्थेवर जनतेचा विश्वास नाही
@MrPmm1991
2 ай бұрын
निखिल वागळे हा एक नंबरचा भामटा आहे सुप्रीम कोर्ट जो निर्णय देणार आहे तो यापूर्वीच कोणते कागदपत्र आणि एफिडेविट दिलेले आहेत त्यावर असणार आहे सगळ्या कागदा नुसार राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना ही अनुक्रमे अजित दादा आणि एकनाथ शिंदे यांच्या मालकीची आहे जरी निर्णय आला तरी तो या दोघांच्या बाजूनेच येणार आहे 2024 लोकसभा निवडणुकीत काय झाले याचा संबंध सुप्रीम कोर्टाची नाही..
@laxmangalande3747
2 ай бұрын
निखिल जी जय महाराष्ट्र. शिवसेना उध्दव जी बाळासाहेब ठाकरे ❤
@shankarzende5549
2 ай бұрын
शिंदे अ पवार गट पाच वषं निवडणूक बाद करा
@deepaksarawade1062
2 ай бұрын
नियम सहा वर्षे निवडणूक लढवता येत नाही,असा आहे, तसा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला पाहिजे
@rajeshkadam2661
2 ай бұрын
एकदम बरोबर
@dasharaththarali2187
2 ай бұрын
राहुल गांधी खरं बोलले होते की सर्व स्वायत्त संस्थेमध्ये आर एस एस वाल्यांची माणसं बसली आहेत ! कारण सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश हे त्याचं मुर्तीमंत उदाहरण आहे !
@prasadbhoir4818
2 ай бұрын
काहीही होणार नाही.. न्याय जर वेळेवर मिळाला नाही तर त्याचा उपयोग काय.. निवडणुका होऊन जातील तरी काहीही निर्णय येणार नाही.. तारीख पे तारीख हेच चालत राहणार...
@MrPmm1991
2 ай бұрын
निखिल वागळे हा एक नंबरचा भामटा आहे सुप्रीम कोर्ट जो निर्णय देणार आहे तो यापूर्वीच कोणते कागदपत्र आणि एफिडेविट दिलेले आहेत त्यावर असणार आहे सगळ्या कागदा नुसार राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना ही अनुक्रमे अजित दादा आणि एकनाथ शिंदे यांच्या मालकीची आहे जरी निर्णय आला तरी तो या दोघांच्या बाजूनेच येणार आहे 2024 लोकसभा निवडणुकीत काय झाले याचा संबंध सुप्रीम कोर्टाची नाही..
@umeshnaik2292
2 ай бұрын
दोन वर्षें न्यायालयाचा खेळ बघितल्यावर निकाल देणार नाही सर्व रिटायर्ड होऊन चांगल्या जागांवर बसतील
@arvindwaghchowre3279
2 ай бұрын
सुप्रीम कोर्टाने कासव चाप निर्णय देव का ना देव पण महाराष्ट्रातील जनता कठोर निर्णय देतील
@sanjeevdharma2492
2 ай бұрын
कसला कठोर निर्णय देणार. लोक सभेत महाराष्ट्राने शिंदेचे नऊ खासदार निवडून दिले.सर्वात लाजिरवाणी बाब.
@MrPmm1991
2 ай бұрын
निखिल वागळे हा एक नंबरचा भामटा आहे सुप्रीम कोर्ट जो निर्णय देणार आहे तो यापूर्वीच कोणते कागदपत्र आणि एफिडेविट दिलेले आहेत त्यावर असणार आहे सगळ्या कागदा नुसार राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना ही अनुक्रमे अजित दादा आणि एकनाथ शिंदे यांच्या मालकीची आहे जरी निर्णय आला तरी तो या दोघांच्या बाजूनेच येणार आहे 2024 लोकसभा निवडणुकीत काय झाले याचा संबंध सुप्रीम कोर्टाची नाही..
@rameshbobhate9943
2 ай бұрын
निखील वागळे साहेब नमस्कार तुम्ही जे बोलता ते अगदी बरोबर आनी सत्य माहिती देनारे एक मेव पत्रकार आहेत मला असं वाटतयं हे सुप्रीम कोर्ट सुध्दा निकाल देण्यासाठी येवढा वेळ कशा साठी हे सुप्रीम कोर्ट सुध्दा संशयाच्या भोवऱ्यात आहे
@padmakarredekar9145
2 ай бұрын
कोर्टाने या केसचा काय तो सोक्षमोक्ष तातडीने लावावा. नाहीतर शेवटी जनतेचं कोर्ट आहेच !
@vilaskadam3548
2 ай бұрын
तारीख पे तारीख
@ratnadeepthorat4839
2 ай бұрын
उशीरा मिळालेला न्याय हा अन्यायच आहे
@rajugaikwad7766
2 ай бұрын
सुप्रीमकोर्ट काय करणार आहे हे त्याच्या टाइम पास करण्या वरून सर्वाना कळले आहे
@amollakade9819
2 ай бұрын
सर सर्वसामान्य लोकांचा आता सर्व यंत्रणेवरुन विश्वास उडाला आहे
@rajeshkadam2661
2 ай бұрын
सुप्रीम कोर्टावर विश्वास नाही फक्त टाईमपास करत आहे
@sharadgokhale3495
2 ай бұрын
सर्वोच्च न्यायालयाचे वर्तन अनाकलनीय आहे. नीट परिक्षेच्या संदर्भातील खटला काही दिवसांतच निकालात काढला जातो. आमदार अपात्रतेचा खटला वर्षानुवर्षे चालतोच आहे. काही आमदार अपात्र ठरले तरी त्यांनी निवडून दिलेले विधानपरिषदेचे आमदार मात्र पात्र राहाणार!!
@dilipmankar133
2 ай бұрын
सुप्रीम कोर्टाच्या दिरंगाई बाबत निराशा वाटते.
@gulabnibrad6106
2 ай бұрын
अपत्र्तेबाबत चा निकाल जनतेनी आधीच लावला आहे.त्याचे परिणाम येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत लागणार.
@albertdsouza185
2 ай бұрын
कोर्टाच्या निकालाचा विधानसभा निवडणुकीच्या निकालावर कोणताही परिणाम होणार नाही. लोकांच्या न्यायालयाचा निर्णय झाला आहे.
@ratnadeepthorat4839
2 ай бұрын
जनतेचा अपेक्षाभंग झालेला आहे.
@sandeep1d
2 ай бұрын
एकनाथ शिंदे अणि अजित पवार सारख्या लोकांना कायमचं राजकारणातून संन्यास द्यावा सुप्रीम कोर्टाने, नाही तर काही फायदा नाही!!
@kakajaybhaye2939
2 ай бұрын
वागळे साहेब यवडा म्हतोचा निकाल इतका लाबनीवर टाकला याचा आर्थ न्यायालय सुद्धा भाजप च्या दावनीला बाध लय सामान्य जनतेला काय न्याय मिळेल
@dilipwani8509
2 ай бұрын
न्याय.चंद्रचूड यांचे कडून निकालाची अपेक्षा ठेऊ नये
@ShankarTakale-kv5hx
2 ай бұрын
एकतर निकाल निवडणुकी आगोदर द्यावा नाही तर धनुष्यबाण व घड्याळ दोन्ही चिन्ह गोठावा नंतर निवडणुका झाल्या पाहिजेत सुप्रीम कोर्टाने समजून निकाल जाहीर करावा नाही तर सुप्रीम कोर्टाला काही च अर्थ राहाणारे नाही
@subhashnaik8375
2 ай бұрын
सुप्रीम कोर्ट सुध्दा मोडीत काढले सुप्रीम कोर्टची शान गेली आणखी दहा वर्षानी निकाल लागला तरी चालेल निकाल बिजेपी च्या बाजूने लागणार वागळे साहेब दुसरा विषय घ्या
@influxtechnologies
2 ай бұрын
सुप्रीम दिलासा कोर्ट आहे.. नितीश -नायडू नंतर राजकीय घडामोडीचा फायदा घेत सगळ्यात मोठी तोडपाणी येथेच झाली आहे..
@pandurangbhumikar312
2 ай бұрын
जो पर्यंत भाजप सरकार आहे तोपर्यंत या खटल्यांचा निकाल लागणार नाही .
@shamraomahajan2514
2 ай бұрын
न्यायालयावरचा भरोसा लोकांचा राहील नाही
@sunilgupte8515
2 ай бұрын
ऑगस्ट महिन्यात सुप्रीम कोर्ट श्रावणी उपवास करणार म्हणून सप्टेंबर महिना.
@anilkadam3129
2 ай бұрын
उत्तम विश्लेषण साहेब, धन्यवाद
@VidhyadharKadam-d8y
2 ай бұрын
सर्वोच्च न्यायालयाने काधी निर्णय घ्यायचा असेल तेव्हा घेईल पण जनतेला हा निर्णय घ्यायचा आहे हे नक्की
@bhausahebavhad6443
2 ай бұрын
न्यायालयात लोकसंख्येच्या प्रमाणात GENERAL SC ST OBC आणि MINORITY आरक्षण लागू करणे आवश्यक आहे. न्यायालयात एकाच वर्गाचे न्यायाधीश बसल्याने इतर वर्गास न्याय मिळत नाही.
@MrPmm1991
2 ай бұрын
निखिल वागळे हा एक नंबरचा भामटा आहे सुप्रीम कोर्ट जो निर्णय देणार आहे तो यापूर्वीच कोणते कागदपत्र आणि एफिडेविट दिलेले आहेत त्यावर असणार आहे सगळ्या कागदा नुसार राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना ही अनुक्रमे अजित दादा आणि एकनाथ शिंदे यांच्या मालकीची आहे जरी निर्णय आला तरी तो या दोघांच्या बाजूनेच येणार आहे 2024 लोकसभा निवडणुकीत काय झाले याचा संबंध सुप्रीम कोर्टाची नाही
@suryakanthaldankar2390
2 ай бұрын
Justice delayed is justice denied. हेच सूत्र सुप्रीम कोर्ट राबवताना दिसते.
@ashokmasurkar7814
2 ай бұрын
काहीही होणार नाही पण महाशक्ती ने आदेश दिला तरच न्याय होईल.
@hemantwalke5933
2 ай бұрын
सुप्रीम कोर्ट दबावाखाली येऊन निर्णय घेत आहेत.... वेळ काढत आहेत.....
@MovieVerse-rk7kz
2 ай бұрын
लोकांना वाटतं कोर्ट योग्य निर्णय देणार नाही न्यायाधीश त्यांच्यावर लोकांचा विश्वास नाही? हे खरं आहे का
@yam668
2 ай бұрын
Yes.
@bhaskarakerkar9495
2 ай бұрын
आपण सर्व भ्रमात आहोत.यापैकी काहीच होणार नाही. ही वेळ काढण्यासाठी सारवासारव आहे
@manikraokhode7146
2 ай бұрын
पत्र करून 6वर्ष निवडणूक लढण्यावर बंदी आणावी असा कडाक निकाल असला तर देशातील अश्या भांगडीना उत येणार नाही
@kirandeshmukh9431
2 ай бұрын
Kahi divsat cji...खासदार म्हणून राज्यसभेत सापडतील
@deepaksarawade1062
2 ай бұрын
असे धनंजय चंद्रचूड बाबतीत होणार नाही.
@vijaykamble9578
2 ай бұрын
निखिल सर निकाल लावला जाणार नाही.ढोपराला गुळ लावून ठेवून आचार संहिता जाहीर होईल आणि होणार काय तर जय हिंद जय शिवरायांचा दुबळा बनवलेला महाराष्ट्र....
@subhashnaik8375
2 ай бұрын
निवडणुकीच्या आधी हा निकाल लागणार नाही अडीच वर्षे लागला नाही तर आता काय लागणार
@D_J40
2 ай бұрын
म्हणजे कोर्ट उपकार करणार की जनतेवर. या 2.5 वर्ष्यात लोकांचं झालेलं नुकसान कसं भरून देणार कोर्ट.? कारण, त्यांच्या मूळ निकालानुसार हे सरकार चुकीच्या पद्धतीने स्थापन झालंय. ठाकरेनी राजीनामा दिला नसता तर सरकर पुन्हा स्थापित केलं असतं असं कोर्ट म्हणत होतं. म्हणजे आत्ताच सरकार बेकायदेशीर आहे.
@sanjaypatil6161
2 ай бұрын
आताचे मुख्य न्यायमर्ती निवृत्ती पूर्वी काहीही निर्णय देतील याची शाश्वती वाटत नाही.
@arjunshahane7874
2 ай бұрын
Best nikhil sir
@dilipsinghnahata2587
2 ай бұрын
विस्तृत माहिती दिली . तुमच्या विश्लेषन करण्याच्या हा टोती मुळे ज्ञानात भर पडते .
@kiranpisal7838
2 ай бұрын
Sir, You are doing great and I am your big fan...so we expect same what you are doing..please counting..❤
@shriramjadhavshriram7064
2 ай бұрын
धन्यवाद सर 🙏🙏
@albertdsouza185
2 ай бұрын
या मायभूमी भारताचा नागरिक म्हणून वाटते की कोणत्याही न्यायालयात कोणताही निर्णय पुढील दोन वर्षे तरी लागणार नाही.
@pranavff1495
2 ай бұрын
महायुती न्यायालयाला मॅनेज करू शकते अशी सार्थ शंका वाटते.
@subhashbagal1449
2 ай бұрын
नमस्कार सर
@janardan-k3w
2 ай бұрын
जे सामान्य माणसाला कळते ते न्यायव्यवस्थेला का समजत नाही?
@kirangadade1261
2 ай бұрын
न्याय मिळणार नाही कारण आता काही निकाल लागला तरी फारसा फरक पडणार नाही....
@pravinsidhaye
2 ай бұрын
Verdicts on this issue must come urgently so open sc of india 24 hours daily
@sunilhatankar9340
2 ай бұрын
आदरनीय शरद पवार साहेब, आदरनीय उद्धव साहेब ठाकरे.जय महाराष्ट्र जय शिवराय
@vijaydhumal160
2 ай бұрын
न्यायालयावरचा विश्वास उडत चालला आहे
@dhananjayraje7090
2 ай бұрын
सध्या जनतेचा कोटा वरील विश्वास हळूहळू उडत चाललेला आहे, सामान्य माणसांनी जायचं कुठं आज खरा प्रश्न आता निर्माण झालेला आहे. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना न्याय मिळणं अत्यंत आवश्यक आहे सुप्रीम कोर्ट काय करते ते बघू
@pavanchayal4917
2 ай бұрын
खरा निकाल जनता देणार आहे फक्त 4 महिने थांबा आणि असा निकाल देणार की सुप्रीम कोर्ट सोडा संयुक्त राष्ट्र मध्ये पण जाओ शकणार नाही
@sanjayshinde7341
2 ай бұрын
निकाल स्पष्ट असताना एवढा वेळ घेतला निकाल घ्यायला म्हणून न्याय व्यवस्थेवरचा विश्वासाहर्ता संपलेली आहे असे वाटते
@dreamsneverdiehappy
2 ай бұрын
काहीच नाही होणार, मला वाटतं जे जस सुरु आहे तस राहील, तसेच राहावं, चिन्ह बदल्याण्याचं भानगड झाली तर पुन्हा चिवडा होईल. जिंकणार तर महाराष्ट्र विकास आघाडी च ❤❤
@kallappaburkul5827
2 ай бұрын
धन्यवाद वागळे साहेब ❤
@vijaysawant2572
2 ай бұрын
मा.निखिल वागळे सर खूपच छान विश्लेषण...👍👍🙏🙏 काय योगायोग बघा एका बाजूला अलिबाबा(एकनाथशिंदे) चाळीस चोर आणि दुसर्या बाजूला अलिबाबा (अजितपवार)चाळीस चोर ....😜😜😜😜😜
@prabhakarjadhav7035
2 ай бұрын
सामान्य माणूस कस काय विश्वास ठेवेल अशा यंत्रणावर आणि व्यवस्थेवर
@VijayKadam-p9c
2 ай бұрын
Saheb kup kup dhanywaad
@sureshnerurkar2221
2 ай бұрын
सर्वोच्च निराशा
@satishkamble5707
2 ай бұрын
तारीख पे तारीख नाहक देत असतील तर जनतेचा न्यायव्येस्थेवरील विश्वास उडेल
@dilipkulkarni51
2 ай бұрын
एकंदर जे चालल आहे त्यावरून अस वाटत की निकाल लवकर लागणार नाही
@gajananauti4457
2 ай бұрын
धन्यवाद सर खुप छान पद्धतीने विश्लेषण केले
@VasantGhugare
2 ай бұрын
विधानसभा निवडणुक झाल्यानंतर निकाल लागेल कारण निवडणूक आयोग विधानसभा अध्यक्ष न्यायव्यवस्था सगळे मॅनेज झालेले आहेत
@jspnjp
2 ай бұрын
सर्वोच्च हा सर्वोच्च बोलबच्चन आहे त्यामुळे आपला अपेक्षा भंग होईल असे काही वक्तव्य करू नका...
@mahadeomathkar221
2 ай бұрын
आधीच उशीर झाला आहे त्यामुळे मा. सुप्रीम कोर्टाने लवकरात लवकर निर्णय द्यावा अशी अपेक्षा आपण सर्वांनी मिळून करूया.
@vaibhavinare5391
2 ай бұрын
नक्कीच ही प्रक्रिया निवडणुकी पर्यंत होणार नाही. सर्व काही संपल्यावर निकाल लागेल असे वाटते. म्हणजे निकालाचा काही सरकारवर फरक पडणार नाही.
@suniljadhav8160
2 ай бұрын
उद्धवजी ठाकरे आणि शरद पवार यांना न्याय मिळावा .
@ganpatshirke2638
2 ай бұрын
निखिल सर,vote for democracyया संस्थेने प्रसिद्ध केलेला वोटचोरीचा अहवाल घेऊन त्यावर एक एपिसोड जरुर बनवा.पाच कोटी मतांची चोरी निवडणूक आयोगाकडून झाली आहे व भाजपला ७९जागांचा फायदा झालेला आहे.यात महाराष्ट्रातील११ जागांचा समावेश आहे.महाराष्ट्रात भाजपला एक किंवा दोन सीट मिळाल्या असत्या.निवडणूक आयोग व विशेषतः राजीवकुमार यांचे कारनामे उघड करुन जनतेसमोर आणावे ही विनंती🙏🙏
@AshokJaysingpure
2 ай бұрын
महायुती ला धक्का बसणार असा कोणताही निर्णय न्यायालय देणार नाही
@saggyn95
2 ай бұрын
शिंदे गट आणि अजित पवार गट अपात्र झाले तर बर होईल.... न्याय मिळाला पाहिजे...
@sandeepjadhav2859
2 ай бұрын
न्यायाची अपेक्षांचं सोडलेली बरी
@deepakg3564
2 ай бұрын
काय फायदा सुप्रीम कोर्टाच्या निकालाचा आता. अशा राज्यावर परिणाम करणाऱ्या विषयावर न्याय द्यायला इतके वर्षे लागणार असतील तर सामान्य जनतेचे काय.
@kailas_patil7863
2 ай бұрын
उध्दव ठाकरे जिंदाबाद 🚩👍
@hemantpangam3363
2 ай бұрын
नाही लागणार 😢 सुप्रीम कोर्ट चे जज रिटायर झाल्यावर बीजेपी मध्ये सामील होत आहेत कसा होणार फैसला
@suryakantvaradkar1253
2 ай бұрын
काहीही अपात्र होणार नाही कारण सात खासदारांची भाज़पाला गरज आहे
Пікірлер: 455