मारवाडी गुजराती लोक कर्ज घेऊन बाहेरच्या देशात पळून जातात आणि मराठी लोक आत्महत्या करतात कर्ज बाजारी झाल्यावर 😅 म्हणजे विचार करा आपण मराठी माणस किती मागे आहोत 🙏 त्यामुळे मराठी माणसाने नोकरीच्या मागे न लागता व्यवसाय केला पाहिजे 🖐 मराठी माणसाने एकमेकांना सपोर्ट केला पाहिजे आपल्यात जर एकता असेल ना तर कोणी आपल काहीही बिघडऊ शकत नाही 👍
@rajanpawar6332
2 ай бұрын
Khre aahe bhawa.
@Help247Help
Жыл бұрын
निरव मोदी, ललित मोदी, और एक हमारे ....मोदी सब झोलर है. एक सब मिठी मिठी बाते करके अपना फायदा करते है.... अगर जल्दी समज लिया लोगो ने तो अच्छी बात है..... वरना बहुत भारी पडेगा ये मोदी हमारे लिए
@vishalvpatil1990
Жыл бұрын
नरेंद्र मोदी ची कृपा. आहे मल्ल्या आणि ह्याच्यावर😊
@deepakmankame7128
Жыл бұрын
Khari gost aahe😂
@pandurang3572
Жыл бұрын
इथ आम्ही पंजाब नॅशनल बँक कडून 40,000 हजार कर्ज घेतल मोटार सायकल घेण्या साठी एक अफता उशीर झाला आणि आमची गाडी घेऊन गेले
@chirag263
Жыл бұрын
😂😂
@SachinHolkar1988
Жыл бұрын
😂😂😂
@deepakgothivarekar6759
Жыл бұрын
40000 कोटींच कर्ज घेतलं तरच सूट मिळते
@kshitijwarekar7478
Жыл бұрын
Case kar bank var 😂😂😂🤣🤣🤣
@vinayp8040
Жыл бұрын
Na khaunga na khane dunga wala formula aahe ha o sir.
@madhavdarade1778
Жыл бұрын
धन्य धन्य निरव मोदी तुम्हाला नमोचा आशीर्वाद असल्याने तुमची मजा झाली.
@ganeshgawande2737
Жыл бұрын
शेवटी मुद्दा आवडला भाऊ शेतकरी चा🙏🙏🙏
@mukundsalve287
Жыл бұрын
निरव ने देश के बाहेर जाने के लिए गुजरात लाबी को दिए बगैर बाहर जा ही नहीं सकता।
@rahulwable6924
Жыл бұрын
मला हे कळत नाही जी सर्वसामान्य लोक असतात त्यांना बँका कर्ज देयला टाळाटाळ करत असते. आणि या निरव सारख्या नालायकांना कस काय कर्ज पुरवठा करते. काय माहित 🤝
@siddkharavtekar7141
Жыл бұрын
Manegar la magange karta aale pahije tya sathi Agent lagato
@ashokghoalp8183
Жыл бұрын
त्यामध्ये बँक चे कर्मचारी च पण कमिशन ठरलेलं असतं. म्हणून इतके मोठे कर्ज मिळत यांना. आणि ते सर्व पुर्ण प्लॅनिंग ठरलेलं असत. सेटलमेंट झालेली असते. डायरेक्ट बाहेर देशात जाण्यासाठी.
@Emptiness132
Жыл бұрын
धर्माचा गांजा पिऊन, बीजेपी ला मतदान करणाऱ्यांना कोण समजवनार हे
@Kingofstatus9130
Жыл бұрын
परळी विधानसभा बबन गित्ते vs धनंजय मुंडे यावर व्हिडिओ बनवा
@ashokghoalp8183
Жыл бұрын
बरेच अडकत असतील म्हणून आणत नाही यांना भारतात 😢
@deepakgothivarekar6759
Жыл бұрын
दाऊद ला सुद्धा म्हणूनच आणत नाहीत
@vinayp8040
Жыл бұрын
Kharach bolale
@rahulambekar7042
7 ай бұрын
Nice comment
@anilgarkal3335
Жыл бұрын
मी पण असंच काहीतरी करावं म्हणतोय पण 2024ला मोदी शेठच राहणार नाहीत मग मला वाचवणार कोण? 😊😅
@saurabhpatil6216
Жыл бұрын
Detail story aahe khup aaj understand zhali thank you team vishay bhari and prathnesh dada
@bgnagargoje5718
Жыл бұрын
70हजार कोटी cha सगळ्यात मोठा घोटाळा आहे
@pradippatil8381
Жыл бұрын
खुप छान माहिती दिली प्रथमेश दादा😊
@promdkawade185
Жыл бұрын
हेच बॅकावाले शेतकऱ्यांच्या जमिनी वर जप्ती करण्याची धमकी देतात.२५ हजार रुपये कर्जासाठी २५ हेलपाटे मारायला लावतात
@manikbankar5218
Жыл бұрын
राईट ऑफ करणाऱ्या व्यक्तीला जबाबदार धरायला हवे. हा सगळा पैसा लोकांचा आहे. कमिशन घेऊन कर्ज द्यायचे आणि ते राईट ऑफ करायचे हे सगळे संगनमताने होत नसेल कशा वरून.
@vinayp8040
Жыл бұрын
Sir saglech hya mothya lokan sarkhe sanganmatane tari write off karat nasatil na tase write off karnyachi garaj hajaron madhlya 40 50 lokanna satyate mule padat asel pan tya goshtincha aadhar ghet loka karodonchi karje pan write off madhe ghalat asatil tar tyanchya malmatta gothavane he sirkari kaam nasave ka
@arunmore4205
Жыл бұрын
मोदीने शेतकरी सुध्दा फसवले. मागच्या 20 वर्षापासून मी फक्त एक एकर शेती करतो. शेती माझ्या नावावर आहे आणि मला दुसरे काहीही उत्पन्न नाही.माझी pm किसान योजना 9 हफ्ते आल्यानंतर अचानक No land seeding म्हणजे जमीन नोंदणी नाही म्हणुन माझी चालू असलेली योजना बंद केली गेली. भरपुर चकरा कोपरगाव तहसिल कार्यालयात मारल्या सगळी कागदपत्र जमा केली.आणि आता सगळे बरोबर असुन सुद्धा मागचे चारही हफ्ते आलेले नाही. 27 जुलै 2023 चा ही हफ्ता आला नाही. आता मी परत चकरा मारणारही नाही आणि त्या मोदीला मतही देणार नाही. माझ्या सारखे असे खुप शेतकरी जे स्पष्ट पणे पात्र असून सुद्धा त्यांची चालु असलेली योजना मोदीने मुद्दाम बंद केली गेली आहे. ह्या सर्वांना पैसे मागच्या वर्षापासून मिळालेले नाही. मोदी सरकार थर्ड क्लास आहे. बीजेपी चा फुलफॉर्म आहे बडी झूठी पार्टी. मोदीला आता परत मत देणे म्हणजे शेतकऱ्यांना वावर विकावे लागेल. No more Modi No more BJP
@bhavit17
Жыл бұрын
इलेक्शन येईल दादा.. सर्वे हफ्ते येतील.. नंतर या ना त्या मार्गाने मोदी परत वसुल करेल आणी अडाणी ला देईल.. सध्या मोदी अडाणी ला कर्ज देण्यात व्यस्त आहेत
@arunmore4205
Жыл бұрын
@@bhavit17 भावा मोदी परत निवडून येत नाही.
@bhavit17
Жыл бұрын
@@arunmore4205 चुकून निवडून आला तर भयंकर वाट लागेल आपल्या देशाची.. शिकलेलं नेतृत्व किती महत्वाचं असतं हे पटवून दिल याने.. इडा पीडा टलो आणी याचं राज्य परत कधीच नको येवो
@vinayp8040
Жыл бұрын
He vastav kunich sangnar nahi dada
@filmyfatafatIndia
11 ай бұрын
Sir tumhi One Assist insurance scam baddal pan ek video kadha, khup lokanna fasavlay
@PagareSaheb
Жыл бұрын
Nice
@rewaleclass8066
Жыл бұрын
SM GLOBAL नाशिक ची co बद्दल माहिती द्यावी
@akashshirsat8921
Жыл бұрын
Nice information❤
@akashchougale1139
Жыл бұрын
13000...हजार कोटी...मधले...1...1..j हजार जरी...प्रत्येक जिल्ह्याला मिळाले असते...तर प्रत्येक जिल्ह्यात 1...धरण झालं अस्त... शेतकऱ्याच पाण्याचं प्रश्न solve झालं अस्त...
@maheshgadekar5440
Жыл бұрын
मी पण आर्थिक अडचणीत आले मला पण कर्ज देणारी बँक सांगा
@ganeshthigale8030
Жыл бұрын
मी माझ्या BJP समर्थक मित्रांकडून एकले की बाहेरील देशांमध्ये मोदींची खूप वट आहे त्यांचे सर्व देश एकतात मग मोदिसाहेब एकासुध्धा कर्जबुडव्याला परत का आणू शकले नाहीत
@kalpanadaware5076
Жыл бұрын
गरिबांचे कर्जे माफ केले जात नाही असे घोटाळे सरकार कसे सहन करते शेतकऱ्यांचे माफ करा कर्जे
@gooooooooooooo482
Жыл бұрын
Kontya political party la paise dile asti he saglyana mahit ahe....
@sandeepchavan7956
Жыл бұрын
ललित मोदी यांची माहिती सांगा
@sandeepj5908
Жыл бұрын
Write off म्हणजे कर्ज शून्य करणे नाही. ती फक्त हिशोबाच्या पुस्तकातून काढून टाकतात. याचा अर्थ असा नाही की त्याची वसुली करणे थांबवतात. वसुलीचे प्रयत्न चालूच असतात.
शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे सरकारचा नाही म्हणून कर्ज मिळतं नाही 😅
@yogeshchaudhari9947
Жыл бұрын
Bhau shetkari kasa garib hot calay yacyavari ek video banava
@NiranganGhadage
Жыл бұрын
तो.रिकामा.कसा.त्याला.कायदेशीर.अटक.का.होत.नाही
@TheHinduDharmaProtector
7 ай бұрын
Sarvanni bank madhye rti marun konala loan dile tyachi mahiti ghyavi tarach bank var control rahil. Garibanna loan milat nahi
@akshaypawar7174
7 ай бұрын
Shevtache vakya barobar boala sir. Shetkrayala 20 hajar sudha karj det nahi bank
@prafulldalimbe2306
Жыл бұрын
Modi - modi bhai bhai ..
@akashchougale1139
Жыл бұрын
13000 कोटी.....जोक नाही... कोणीच काय बोलत नाही अश्या प्रकरणावर....आरे लाज वाटली पाहिजे...मेरा भारत महान म्हणणारे आपले लोकप्रतिनिधी पण गप्पच असतात...नेमकी भानगड काय आहे...काय सामान्य माणसांनी...नुसते हप्ते....कर...भरून....मरून जायचं....आहे काय कुट न्याय....आणि हे बोक्के.... भ्रष्टाचार करून गायब होणार....सामान्य जनता घाईला आली....महागाई मूळ...आणि एका बाजूला बिन्धास्त झोल चालू आहेत...कोण आहे देशावर प्रेम करणारा...हे वरच प्रकरण आणि ह्याचे धागे दोरे शोधणारा...काय आपल मिळतोय government cha पैसा म्हणून fkt नोक्री करणारा...
@harshadchaudhari3028
Жыл бұрын
तो आयटम झवतो तू काय करतो
@swamisamarteh5791
Жыл бұрын
Modichya Aashirvadane to sukhat samadhanat aahe
@nandkishorguptegupte1365
Жыл бұрын
बॅंक अधिकारी गरीब बिचारे असतील नाही का ? स्टेट बॅकेने तर प्रत्येक खातेदारांना खंडणी देऊनचं पेंशन चे पैसे देणे सुरू केले आहे!!!
@ganeshneelpatil6415
11 ай бұрын
सामान्य माणसाला बँक 1 लाख पण देत नाही हे बँक अधिकारी यांना मॅनेज करून 10000 कोटी कर्ज घेतात व जातात वा
@prabhakarjoshi5283
6 ай бұрын
नीरव मोदी पळून गेला नाही तो हिंदुत्वाचा प्रसार करण्यासाठी पर देशी गेला आहे
@gorakhindalkar7742
Ай бұрын
😢😮
@narhareerasve4608
Жыл бұрын
अहमदनगर चया शेतकऱ्यांचे काय झालं हे सांगितले नाही बरोबर आहे आपला विषय भारी यांच्या मुळे च आहे आपणं शेतकरया च सांगितले नाही
@ganeshraut3117
6 ай бұрын
मी तण फक्त एक लाख रु कर्ज काढण्यासाठी सगळ्या बँका मधि गेलो तरी कर्ज मिळेना इथ तर कोठी न रु कर्ज कसे काय मिळाल
@manoharwaghmare2163
10 ай бұрын
याना कोनाचे साथ असेल तुमीच ओलखा
@chaganmali149
Жыл бұрын
तो सध्या लंडन मध्ये। पाव विकतोय😂😂
@vinayp8040
Жыл бұрын
Pakoda nahina
@sandeepj5908
Жыл бұрын
शेट्टी आणि खरात यांचे काय झाले, सांगितलेच नाही.
@balajisilgire6846
12 күн бұрын
या लोका मुळे शेतकऱ्यांच्या पिकाला भाव नाही सरकार शेतकऱ्यां कडुन वसुली करून घेत आहे
@SamadhanMachineToolsSMT
Жыл бұрын
900 कोटी च्या property मधून 400 कोटी चि वसुली हा पन घोटाळा च आहे की
@pradipthopte7970
3 ай бұрын
हा नीरव मोदी कोण आहे तो कोणाचा नातेवाईक आहे...तो मुकेश अंबानींचा नातेवाईक आहे का...याची माहिती सांगा.
@dnyaneshwargavhane2916
Жыл бұрын
Maze 20 hajarachya karjamule maharashtra bakne khate hold kele
@jotiramjadhav4038
4 ай бұрын
भाजप ची पक्की वाट लागणार या वर्षी लिहून घ्या....😂
@vinayp8040
Жыл бұрын
Aamhala 20 30 hajar dyayla aani 2 5 hafte nahi bharle ki lagech toh credit score mati karun bhikela lavayla barobar jamta hya bankanna
@sukhdevofficial8874
Жыл бұрын
13500 करोड घोटाळा कुठे आणि 500 कोटीचा कुठे उगाच त्या हर्षद मेहता चा जीव घेतला सरकारण आता तर भारत किती पुढे आहे मग का नही पकडुन आणल
@siddkharavtekar7141
Жыл бұрын
Politician Police Custom officer yanchya Prema shiyai he shakya nahi he Shemd por pan sangel
@Nk-hi1kt
Жыл бұрын
Harshad Mehta is not fraud.
@ashishpawar5203
Жыл бұрын
निरव सारखा नरेंद्र ला सुद्धा देशाबाहेर काढायची वेळ आता आली आहे......😅
@aodellllllllllllh6606
Жыл бұрын
1st
@gorakhindalkar7742
Ай бұрын
मोदींनी तो पैसा आणून गोरगरीब लोकांना घरे बांधून द्यावीत
@purushottamdhande9419
Жыл бұрын
Biryani, Zinga of London, 30+60+90, Kiritbhai Somaiya Rakshabandhan Yojana money goes to the charity of religious devotees like Nirav Modi Lalit Modi,
@prafulgade2759
Жыл бұрын
Neerav modi narendra modi cha Bhau 😂🙏
@mr.marathi
Жыл бұрын
काय करतो म्हणजे काय ** ****😂
@FactBuzz17
Жыл бұрын
Kay karto
@17amargiri
Жыл бұрын
Marathi movies bagtoy ti sadya kay kartey 😂😂😂😂
@SinghmP24
Жыл бұрын
राम शिंदे ने ढीग पैसा छापला... नीरव मोदीने लय माल दिला त्याला.. जमिनी व्यवहार बिनभोभाट झाले
@शूद्रराष्ट्र
Жыл бұрын
हर चोर मोदी क्यो
@ekkapatil9739
Жыл бұрын
मला एक कळत नाही निरव मोदी लॉस मध्ये कसा काय आला
@BalajiSagar-i4z
Жыл бұрын
सगळयात महाराष्ट्त मोठा घोळ शरद पवार 1992 मुमब ई द.गल
@akashchougale1139
Жыл бұрын
एवढं करून पण पैसे शिलक राहली असते
@mangeshshinde2521
Жыл бұрын
Sahalyat motha Modi hitech ahe na bhawa ekdam kharbolas bhawa
@SuhasBhosale-b9t
Жыл бұрын
Gujarati Bhaya desh bech ke khaya😂😂
@ShantaramHolkar-vb8ly
Жыл бұрын
😢😢
@vinayp8040
Жыл бұрын
Maja marat asel aapan aaple deshvasiy milun bharun kadhu ki mahagai ne hyanche karj
@chandrakalav-eu6pz
3 ай бұрын
Karan marathi mandala sagle ffukat have aahe . 😃😃😃😃😃😃😃😃😃😃
@SinghmP24
Жыл бұрын
निरव दररौज मोड्याची फोटोची आरती करतो...
@RakeshPatil-s2p
7 ай бұрын
चोर चोर चोर
@pradipnimase570
Жыл бұрын
😢😢😢😮😅😊😅😅
@umeshbhure2589
Жыл бұрын
Raj saheb gele hote Gujrat model baghayla,, prachar pn khup jhala,, shevti Kay jhal,, Atta 1aamdar rahila
@ishwarthorat-w9i
Жыл бұрын
प्रत्येक वेळी मोठ मोठे घोटाळे करून सुद्धा शरद पवार वाचतात कसे असा व्हिडिओ बनवा
@vasantsonar6431
Жыл бұрын
Inocent farmer 😅😅😅
@mohanyenpure8016
Жыл бұрын
London madhe pav khato
@sanjay-MH12
7 ай бұрын
Zola utha ke chal diya ye to😂😂😂😂
@umeshbhure2589
Жыл бұрын
Modi hai to munkin hai.... ghya ajun Gujrat model... maharashtra model pude hyanchi layki tri aahe ka
@shree3315
Жыл бұрын
Shtkari bhikarya Sarah krj ghetoy that bank che chuk nhi CR do ch karj ghya na tumhi pn ani lava bankela chuna
@Dnger111
Жыл бұрын
Ha pn video khup lavkar banvtoy ani asa pn jhata kay farak padnar nahi tya lokana tu views vadhv tujhe
@Educationalweb38739
Жыл бұрын
Tuzhya baap
@sameerumarjikar3142
8 ай бұрын
सरकारला अक्कल नाही आणि सर्वसामान्य माणूस income tax चे पैसे भरतो हेच पैसे सरकार बँकांना देत आणि बँका आणि त्यांचे अधिकारी याचा गैरवापर करून घेतात, समान्य business man ला याच बँका CIBIL वगैरे चेक करून लोन द्यायला मागेपुढे पाहतात, हे सगळं चुकीचंच आहे
@anandgondkar9275
Жыл бұрын
Nice
@Help247Help
Жыл бұрын
निरव मोदी, ललित मोदी, और एक हमारे ....मोदी सब झोलर है. एक सब मिठी मिठी बाते करके अपना फायदा करते है.... अगर जल्दी समज लिया लोगो ने तो अच्छी बात है..... वरना बहुत भारी पडेगा ये मोदी हमारे लिए
@Help247Help
Жыл бұрын
निरव मोदी, ललित मोदी, और एक हमारे ....मोदी सब झोलर है. एक सब मिठी मिठी बाते करके अपना फायदा करते है.... अगर जल्दी समज लिया लोगो ने तो अच्छी बात है..... वरना बहुत भारी पडेगा ये मोदी हमारे लिए
Пікірлер: 131