छोट्या पडद्यावर अनेक वाहिन्यांवर सध्या दमदार विषयांवरील दर्जेदार मालिकांची निर्मिती होत आहे. यात आता भर पडत आहे ती 'सन मराठी'वरील 'तिकळी' या मालिकेची! या मालिकेच्या निमित्ताने छोट्या पडद्यावर अनेक दिवसांनंतर मनोरंजन व थरार यांचं मिश्रण पाहायला मिळणार आहे.
त्यानिमित्ताने अभिनेत्री 'पूजा ठोंबरे' हिच्याबरोबर रंगलेला धमाल रॅपिड फायर!
#poojathombre #sunmarathi #sunmarathiserial
Connect with us on
Website: kalakrutimedia...
Facebook: / kalakrutimedia
Twitter: / kalakrutimedia
Instagram: / kalakrutimedia
Email: info@kalakrutimedia.com
Негізгі бет पाहा, 'पूजा ठोंबरे' बद्दल माहित नसलेल्या गोष्टी, रंगला धमाल रॅपिड फायर! | Pooja Thombre Rapid fire
No video
Пікірлер