आपलं बोलणं ऐकत राहावं असं वाटतं.... आजकाल कुणी कुणाकडे जात नाही... करणाशिवाय... आमच्यासारख्या मध्यमवयीन बायकांना बोलण्यासाठी कुणी नसतं.. त्यामुळे रेसिपि बरोबरच आपलं बोलणं मनाला शांतवून जात... 🙏
@nandinideshmukh7573
8 ай бұрын
अगदी माझ्या मनातलं बोललात 👍
@ushashirole3102
7 ай бұрын
Ekdam barobar aahe
@ashakanitkar1880
7 ай бұрын
अनुराधाताई आहो चॅनलवर पण तुमच बोलण ऐकुन इतक छान वाटत बर वाटत तर प्रत्यक्षात तुम्हाला पाहुन ऐकुन काय आनंद होईल मला स्वयंपाकाची फारशी आवड नाही पण गुळपोळी चार तोंडीलावणी धुंधुरमास जो माझ्या लहानपणी होत असे ती स्फुर्ति परत आली
@AnuradhasChannel
7 ай бұрын
धन्यवाद
@av2581
8 ай бұрын
विदर्भात कधी करताना आल्या ऐवजी लसूण घालतात म्हणजे मिरची लसूण कोथिंबीर व थोडे जिरे घालून जाडसर वाटून घेतात मग नेहमी प्रमाणे फोडणीत घालतात. आणखी एक असे की शेवग्याच्या शेंगा उकळून काढीत घालतात. फारच अप्रतिम कढी होते.
@pratimakadlag478
8 ай бұрын
खूपच छान माहिती... श्रीरामपूर मधील कमळतील दत्तमंदिर मलाही आठवते.त्याच्या जवळच आमची शाळा , मॉडर्न highschool होते.त्या मंदिरात माझ्या मैत्रिणीचा भाऊ बालवाडीत जायचा.
@SunitaPatil-jc1bk
8 ай бұрын
मावशी खूप छान माहीत नसलेल्या आपल्या परंपरा आम्हाला तुमच्या काढून माहीत होतात रेसिपी कडी खिचडी मला खूप आवडते
@shakuntalarane4322
8 ай бұрын
धुंधुर मास ऐकला होता पण नक्की काय हे माहीत नव्हते पण माहीती दिल्याबद्दल आभार आता यापुढे आम्हीही साजरा करत जाऊ
@anupamatondulkar5473
8 ай бұрын
खूप सुंदर माहिती दिली आहे 👍 माझ्या लहानपणी आजोबांच्या घरी दरवर्षी धंधुरमास संपन्न व्हायचा मी पण हा मेन्यू खाल्ला आहे. १९९८ साला पर्यंत ही प्रथा आमच्या घरी सुरू होती. त्या आठवणी जाग्या झाल्या, धन्यवाद 🙏😊
@sanjyot66deuskar27
7 ай бұрын
मी ही करते, खूप छान वाटत.
@sadhanasatpute1467
8 ай бұрын
निवेदन खुप सुंदर खिचडी व कढी करून पाहिली खुप छान झाली. अप्रतिम👌👌 🌹🌹
@alkadorle9441
8 ай бұрын
खरच नवीन माहिती मिळाली खूप खूप खूप धन्यवाद...काकू🙏🙏🙏
@geeta2761
8 ай бұрын
खरचं खूप छान... आमच्या लहानपणी माझीआईअसाच सगळा मेनू करायची... आज आई ची खूप आठवण आली.
@kanikathorat2705
8 ай бұрын
Khup chan aamchy gawala pan dhundhutmas aani aawale bhojan hot ase kaku dhanyawad junya aathawani na ujala milala ,
@ngghodke9197
8 ай бұрын
Very Nice😊
@malatinanal2527
8 ай бұрын
अलिकडे हे सगुण विसरून गेल्या सारखच झाल आहे आम्हि सोलापुर ला असतांना म्हणजे लग्नाच्या आधि नेहमी करायचो पण इकडे होत नाहि देश तसा वेष म्हणतात ना तस तुमचि रेसिपी बघुन खुप माहेरची आठवण आलि 👌👌🙏🙏🌷🌷
@swatishengale7632
8 ай бұрын
Mst... Lgech krun pahavasa vatatay...
@Swati_bhale.
8 ай бұрын
Khup chhan mahiti dili thanks aaji.
@lalitashinde6469
8 ай бұрын
व्वा वाह मस्त
@jagrutivilasmestry2643
8 ай бұрын
Thanks for sharing taee🙏🙏
@madhavilad7329
8 ай бұрын
आजच बनवली कडी आणि खिचडी खूप सुंदर झाली😊
@pavankumarmahamulkar4717
8 ай бұрын
खुप छान!!!
@anirudhmore8109
8 ай бұрын
Chaan mast soulful menu❤❤❤
@anjalikane7377
8 ай бұрын
Chaan mahiti.
@poonamthakurdesai4784
8 ай бұрын
खूपच छान मेनु
@alkakhedkar2709
8 ай бұрын
Me alka Khedkar nashik tumachya resepi khup aavadatat
@ashasawant948
8 ай бұрын
खूप मस्त मस्त. ❤
@hemlatadevkate829
8 ай бұрын
Mavshi khup chan menu n tumche bola ne.
@rajaramborgave3201
8 ай бұрын
chann👍👍
@aparnaamriite8155
8 ай бұрын
Chan
@swapnajaokhade3198
6 ай бұрын
Kaku, डोहाळजेवण, बाळ बाळंतिणी ची काळजी कशी घ्यावी ह्या बाबतीत माहिती द्यावी न कृपया
@leenashembavanekar4681
8 ай бұрын
Sundar
@meghanadeshpande3032
8 ай бұрын
Mastch menu 😋 👌
@kdeshpad5708
8 ай бұрын
Kaku tumche aashirwad asudya🙏🙏
@vidyabardapurkar8183
8 ай бұрын
मस्तच ❤
@pravinkshirsagar2387
8 ай бұрын
🙏🏻💖Khup Chan menu kaku.😋👌🏻
@sujalkarpe3164
8 ай бұрын
😋😋👌🏻👌🏻👍
@dhanashrijoshi851
8 ай бұрын
Soorya Dhanu rashit pravesh karto tevhapasun Danurmas lagto te makar sankranti paryant
@vidyaahirraopatil6972
8 ай бұрын
भोगीची भाजी लवकर दाखवा काकू
@manishakulkarni2320
8 ай бұрын
माझ्या लहानपणी करायचे हे.आजी होती तोपर्यंत केला गेला.
@aparnamarathe7243
8 ай бұрын
श्रीरामपूर येथील mokashi चे दत्तmandir ka ho.काकू
@AnuradhasChannel
8 ай бұрын
Ho ते माझे आजोळ
@itsmadhurirangoli
8 ай бұрын
Kdhi khichdi bet 😊
@SarM246
8 ай бұрын
Simple ani chan, kaku lavkar bhogichi bhaji hi dakhval ka?
@shailalande4150
8 ай бұрын
सिम्पल आणि छान रेसिपी दाखवा👍👌
@alkakhedkar2709
8 ай бұрын
Ya mandirachi dattachi pranpratistapana maaze saasare digambar Khedkar nundurbar yani keli kamalaache dizin tyanicha banavale he dhnurmaasache jevan me rahurila khup velaa kele sakali 7 vajata jevan karaayacho
@smitaDesai2024
8 ай бұрын
very nice 😋 new your subscribe 👍
@aparnaupasani6596
8 ай бұрын
खिचडी ला तेल जास्त आहे साजूक तुपाच्या फोडणीची खिचडी छान होते
@AR-yv3dj
8 ай бұрын
What is Dhundhurmaas ? Is it another name of Dhanurmaasa ?
Пікірлер: 55