पहिल्या पाऊसात केली घरची कामे 🥰 | कोकणातला पहिला पाऊस | S For Satish | Ambavali, Mandangad (Kokan) आम्ही गावी कोकणात आलो की शेतीची आणि घरची काही कामे असतात ती सुधा करावी लागतात. आम्ही आमच्या घराचा बांध घातला तेव्हा तिथल्या जुन्या बांधाच्या दगडी आम्ही आमच्या कलम जवळ नेल्या. गावी कोकणात शेतीची कामे वर्षभर सुरू असतात. आम्ही घरातील सर्व मंडळी एकत्र येऊन कामे केली. संध्याकाळी पाऊस आला. हा नैऋत्य मान्सूनचा इशारा आहे. कोकणात खऱ्या अर्थाने पाऊस अजून सुरू नाही झाला पण पावसाने झलक दाखवली आहे. पहिला पाऊस पडतो तेव्हा गावच्या मातीचा सुगंध दरवळतो. गावचा परिसर काही दिवसांनी हिरवा होऊन जातो. आम्ही कामे करून कालवे आणि काजूच्या बिया भाजायला रानात गेलो. रानातले वातावरण अतिशय सुंदर होते. कोकणात कोणत्याही ऋतूत परिसर खूप छान वाटतो. पक्षी ओरडतात, सूर्य मावळतीला जातो तेव्हा परिसर खूप छान वाटतो. आजचा हा व्हिडिओ पहिल्या पावसात कामे केली त्याचा आहे. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. तुमच्या गावच्या आठवणी आम्हाला कमेंट करून सांगा, आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. #PahilyaPausatKeliGharachiKame #KoknatlaPahilaPaus #KokanVillageMonsoon #sforsatish
आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा.
मसाला ऑर्डर करा - 8097266294
टेलेग्राम ऍप वरून मसाला ऑर्डर करण्यासाठी खालील लिंकवर जाऊन ऑर्डर करा.
t.me/sforsatish_official
मला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar
-------------------------------
मी व्हिडीओ बनवण्यासाठी वापरात असलेले प्रॉडक्ट्स लिंक दिल्या आहेत,
तुम्ही या लिंकवरून मी वापरत असलेले प्रॉडक्ट्स खरेदी करू शकता.
मोबाईल Vivo V21 5G - amzn.to/3FlKq9M
DSLR कॅमेरा Canon EOS 200D - amzn.to/3GuElJy
गोप्रो ऍक्शन कॅमेरा GoPro HERO9 Black - amzn.to/3FkYL6k
डेटा स्टोर हार्ड ड्राइव्ह WD 2TB My Passport- amzn.to/3rgplsf
इअरफोन boAt Rockerz 255 - amzn.to/33z1r36
लॅपटॉप Lenovo 82C700D4IH V15- amzn.to/3Fm1oES
Негізгі бет पहिल्या पाऊसात केली घरची कामे 🥰 | कोकणातला पहिला पाऊस | S For Satish | Ambavali, Mandangad (Kokan)
Пікірлер: 300