#BolBhidu #RahulGandhi #SwamiShankaracharya
गेल्या काही दिवसात लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी सातत्याने चर्चेत आहेत. आधी ते त्यांनी संसदेत दिलेल्या भाषणासाठी चर्चेत होते. त्यानंतर त्यांनी गुजरातमध्ये जाऊन भाजपला हरवण्याची घोषणा केल्यामुळे चर्चेत राहिले. हाथरस इथे चेंगराचेंगरीच्या घटनेत १२२ जणाचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या कुटुंबियांना देखील राहुल गांधी यांनी भेट दिली. त्यांची ही भेट देखील चर्चेत राहिली. त्यानंतर मणिपुरमध्ये हिंसाचार सुरू झाल्यापासून राहुल गांधी तिसऱ्यांदा मणिपूरला भेट देत आहेत. यासाठी देखील त्यांची चर्चा होत आहे. पण, सध्या राहुल गांधी यांच्यासोबत अजून एक व्यक्ती सध्या चर्चेत आहेत. पण, ते चर्चेत असण्याचं कारण देखील राहुल गांधीचं आहेत.
राहुल गांधी यांनी संसदेत हिंदूंबाबत केलेलं वक्तव्य चांगलचं चर्चेत राहिलं. यावरून उलटसुलट चर्चा सुरू झाल्या. पण, आता स्वतः शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वारानंद सरस्वती महाराज राहुल गांधी यांच्या समर्थनात उतरल्याने भाजप बॅकफूटवर गेल्याच म्हटलं जातंय. पण, हे स्वामी नक्की आहेत कोण? आणि त्यांनी राहुल गांधी यांना पाठींबा देण्याचं काय महत्त्व आहे? आणि ते नेहमीच मोदींविरोधी किंवा सरकारविरोधी भूमिका घेत आलेत का? पाहूयात या व्हिडीओतून..
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/
Негізгі бет Parliament session: Rahul Gandhi यांना समर्थन देणारे Swami Avimukteshwaranand नक्की आहेत तरी कोण?
Пікірлер: 342