#bbcmarathi #गोष्टराजकीयहत्यांची #Politicalmurder
22 एप्रिल 2006 चा दिवस उजाडला एका गोळीबाराच्या सुन्न करणाऱ्या घटनेनं. संपूर्ण भारताला हादरवणारा हा गोळीबार झाला दक्षिण मुंबईतील उच्चभ्रू इमारतीत. कारण या गोळीबारात जखमी झाले होते भाजपचे नेते प्रमोद महाजन.
गोळीबाराच्या घटनेनंतर रक्तानं माखलेल्या अवस्थेतील प्रमोद महाजनांना हिंदुजा रुग्णालयात नेण्यात आलं. तिथं 13 दिवस मृत्यूशी झुंज दिल्यावर त्यांनी 3 मे 2006 रोजी अखेरचा श्वास घेतला.
पण त्यांची हत्या केली होती त्यांचेच भाऊ प्रवीण महाजन यांनी. त्यांनी या हत्येचं कारण मात्र कधी सांगितलं नाही. काय होती ही घटना?
पाहा 'गोष्ट राजकीय हत्यांची' मालिकेचा दुसरा भाग.
गोष्ट - मयांक भागवत
सादरीकरण आणि निर्मिती - सिद्धनाथ गानू
एडिटिंग - निलेश भोसले
वाचा ही गोष्ट इथे - www.bbc.com/ma...
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
www.bbc.com/ma...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/ma...
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
Негізгі бет Pramod Mahajan Murder Mystery: Pravin Mahajan नी हत्येचं कारण का नाही दिलं? | गोष्ट राजकीय हत्यांची
Пікірлер: 47