#BBCMarathi #गोष्टराजकीयहत्यांची
6 जून 1970 या दिवशी परळचे आमदार कॉम्रेड कृष्णा देसाई यांची हत्या झाली. या हत्येचे पडसाद राज्यभरात उमटले. या हत्येचा आरोप झाला शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरेंवर. ही हत्या एका कटाचा भाग होती असं नंतर सिद्ध झालं. मारेकऱ्यांना शिक्षाही झाली. शिवसेनेवर कोणतेही आरोप सिद्ध झाले नाहीत. पण यानंतरच शिवसेनेचा पहिला आमदार निवडून आला. काय होतं हे प्रकरण? जाणून घ्या 'गोष्ट राजकीय हत्यांची' या मालिकेच्या या भागातून.
संशोधन - नामदेव काटकर
निर्मिती - सिद्धनाथ गानू
एडिटिंग - शरद बढे
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
www.bbc.com/marathi/podcasts/...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
Негізгі бет Shiv Sena Balasaheb Thackeray यांच्यावर आरोप झालेली Krishna Desai यांची हत्या | BBC News Marathi
Пікірлер: 141