पुरणयंत्र किंवा पुरणाची चाळण न वापरता अगदी सोप्या पद्धतीने होळीचा संपुर्ण स्वयंपाक अवघ्या दिड तासात
साहित्य
* पुरणपोळी
250 gm चना डाळ
250 gm गुळ
1 चमचा साखर
1 चमचा वेलची जायफळ पूड
1 चमचा तेल
1/2 चमचा हळद
मीठ
पाणी
दिड वाटी गव्हाचे पिठ
1/2 वाटी मैदा
पाव वाटी तेल
मीठ
हळद
*कटाची आमटी
डाळीचे पाणी
मसाला साहित्य
1 कांदा
1 वाटी सुखखोबरे
10 ते 15 लसूण पाकळ्या
1/2 इंच आलं
मूठभर कोथिंबीर
फोडणीचे साहित्य
1चमचा राई
1 चमचा जिरे
8 ते 10 लसूण पाकळ्या ठेचून
10 ते 12 कडीपत्ता
1दालचिनी तुकडा
1 हिरवी वेलची
3 चमचे कांदा लसूण मसाला
चवीनुसार मीठ
तेल
गरम पाणी
*कांदा भजी
1 कांदा बारीक चिरून
4 हिरव्या मिरच्या
1 वाटी कोथिंबीर
बेसन
हळद
मीठ
धना पावडर
महाराष्ट्रात पुरणपोळीला एक विशेष स्थान आणि महत्त्व आहे होळी, गुढीपाडवा, लग्नकार्य, जागरण गोंधळ ते आपल्या घरातील सत्यनारायणाची पूजा असो.... देवाला गोडाचा नैवेद्य या मध्ये पहिला मान दिला जातो तो म्हणजे फक्त पुरणपोळीचा. महाराष्ट्रातील सणांमध्ये पुरणपोळीचा जास्त योग जुळून येतो तो म्हणजे होळीला. पुरणपोळी आणि होळी यांचं जणू काही एक समीकरणच जुळले आहे. म्हणूनच म्हणतात ना होळी रे होळी पुरणाची पोळी..... तेव्हा आज मी तुम्हाला ह्याच होळीचा निमित्ताने पुरणपोळीची रेसिपी दाखवणार आहे. पुरणपोळी सोप्या पध्दतीने कशी बनवावी.तसेच पुरणपोळी मऊ लुसलुशीत कशा बनतील ह्यासाठी खूप साऱ्या टिप्स ह्या व्हिडिओ मध्ये सांगितल्या आहेत विडिओ नक्की बघा धन्यवाद.
#पुरणयंत्रकिंवापुरणाचीचाळणनवापरता
#अगदीसोप्यापद्धतीनेहोळीचासंपुर्णस्वयंपाक
#पुरणपोळीचास्वयंपाकअवघ्यादिडतासात
#होळीचासंपुर्णस्वयंपाक #puranpolithali
#foodqueen #कटाचीआमटी #येळवण्याचीआमटी #पुरणाचीआमटी #पुरणपोळी #puranpoliamti #पुरणपोळीआमटी #होळीस्पेशलपुरणपोळी #Holispecialkatachiamti #होळी #Holirecipe #होली #holispecialrecipe2023 #holispecialthali #होळीस्पेशलपुरणपोळीचीआमटी #पुरणपोळीचास्वयंपाक #होळीनैवेद्य #holimaharashtiannevaidya #foodqueenrecipe #recipebyfoodqueen #foodqueensheetal #महाराष्ट्रीयनपदार्थ
#महाराष्ट्रीयनरेसिपी #महाराष्ट्रीयनथाळी #marathmolipuranpolithali #marathirecipe #katachiamtifoodqueenrecipe #होळीस्पेशलपुरणपोळी #puranpoli #puranpolirecipe #puranpolirerecipemarathi #easypuranpolirecipe #maharashtrianpuranpoli #howtomakepuranpoli #puranpolitips
Негізгі бет पुरणयंत्र किंवा पुरणाची चाळण न वापरता अगदी सोप्या पद्धतीने होळीचा संपुर्ण स्वयंपाक अवघ्या दिड तासात
Пікірлер: 4