आरूचा पाचवा वाढदिवस 🎂😍 | आमची वडाळ्यातील शॉपिंग - Birthday Celebration at Wadala East (Mumbai) आम्ही वडाळा येथे माझ्या मोठ्या बहिणीच्या मुलाच्या म्हणजे आरुच्या वाढदिवसाला आलो होतो. आमचा आर्यन त्याचा हा पाचवा वाढदिवस होता. माझी छोटी बहीण पूजा ताईसुद्धा आली होती. संध्याकाळी आम्ही वाढदिवस साजरा करणार होतो. आम्ही आर्यनला गिफ्ट म्हणून कपडे खरेदी केले. आम्ही वडाळा येथे काही वर्षे राहिलो आहे. वाढदिवस एकदम मस्त साजरा झाला. रात्री जेवणात आर्यनच्या पप्पानी चिकन बिर्याणी आणली होती. आम्ही सगळेजण एकत्र जेवलो. आत्याच्या घरी आलो आहे तर प्रदनू आणि प्रांजु दोघे एकदम खुश होते. वाडाळ्याला आमच्या आर्यनचा वाढदिवस घरी अगदी आनंदात साजरा झाला. #BirthdayCelebration #AryanBirthday #WadalaEast #sforsatish
आम्ही वाढदिवस साजरा करून एक दिवस वडाळा येथे एक दिवस वस्ती केली. दुसऱ्या दिवशी गणेश नगर येथे जाऊन गणपतीचे दर्शन घेतले. बाजारात शॉपिंग केली. आम्ही वाडाळ्याला असताना कुठे धंदा लावायचो ते दाखवले आहे. आम्ही दुपारी जेवण करून पुन्हा पनवेलकडे जाण्यासाठी निघालो. तुम्हाला या व्हिडिओमध्ये आमच्या आरुचा पाचवा वाढदिवस आणि आमची शॉपिंग दाखवली आहे. हा व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कंमेंट करायला विसरू नका.
तुमचे प्रेम असेच कायम असुद्या !
मला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar
Негізгі бет आरूचा पाचवा वाढदिवस 🎂😍 | आमची वडाळ्यातील शॉपिंग - Birthday Celebration at Wadala East (Mumbai)
Пікірлер: 192