राग शंकरा| शिव भोळा चक्रवर्ती अभंगाची सुंदर चाल तालबद्ध नोटेशन सहीत| असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी भजनामृत या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा #भजनामृत
अभंग
शिव भोळा चक्रवर्ती
त्याचे पाय माझे चित्ती !!
वाचे वदता शिव नाम
तया न बाधी क्रोध काम !!
धर्म अर्थ काम मोक्ष
शिव देखता प्रत्यक्ष !!
एकाजनार्दनी शिव
निवारी कळिकाळाचे सेवा !!
राग- शंकरा, थाट- बिलावल
जाती- ओडव-षाडव (वक्र चलन)
आरोह- सा ग प नी ध सां नी नी सां
अवरोह- सां नी (ध)प ग प ग (रे) सा.
पकड- सा ग प नी सां गं रें सां, सां नी प ग प, ग (रे) सा.
वादी- ग, संवादी- नी
गानसमय- रात्रीचा दुसरा प्रहर
न्यास- सा, ग, नी, (प)
स्केल- काळी२/D#
ताल- भजनी ठेका
लय- मध्य लय
स्थाई व अंतरा सातव्या मात्रेतून सुरुवात
तालबद्ध नोटेशनसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
drive.google.com/file/d/15cDw...
Негізгі бет Музыка राग शंकरा|शिव_भोळा_चक्रवर्ती|
Пікірлер: 64