राग जयजयवंती|सुंदर ते ध्यान उभे विटेवरी अभंगाची सुंदर चाल तालबद्ध नोटेशन सहीत|असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी भजनामृत या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा #भजनामृत
राग- जयजयवंती, थाट- खमाज
जाती- संपूर्ण-संपूर्ण
आरोह- सा, ध़ नी़् रे, ग म प, ध नी सां
अवरोह- सां नी् ध प, म ग रे, ग् रे सा
पकड- रे ग् रे सा, नी़ सा ध़ नी़् रे, सा
वादी- रे, संवादी- प
गानसमय- रात्रीचा दुसरा प्रहर
न्यास- सा, रे, प
स्केल- काळी दोन/D#
ताल- भजनी ठेका
लय- मध्य लय
स्थाई व अंतरा सातव्या मात्रेतून सुरुवात
तालबद्ध नोटेशनसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
drive.google.com/file/d/1B42w...
Негізгі бет Музыка राग जयजयवंती|सुंदरते_ध्यान_उभे_विटेवरी|
Пікірлер: 109