रोज किमान या प्रार्थना तरी म्हणव्यात | महत्त्वाच्या प्रार्थना आणि त्यांचा अर्थ
रोजच्या धावपळीच्या जीवनात कधीकधी भक्ती करायला वेळ मिळत नाही . म्हणूनच किमान 5 मिनिटे वेळ काढून म्हणावयाच्या काही प्रार्थना यात दिलेल्या आहेत. आपल्याकडे सर्व अध्यात्मिक प्रसंगी म्हणावयाच्या महत्वाच्या प्रार्थना , त्यांचा अर्थ , व सामर्थ्य यात विशद केले आहे.
#dasbodhnirupan
#nirupandasbodh
#दासबोधनिरूपण
#gurucharitramarathi
Негізгі бет रोज किमान या प्रार्थना तरी म्हणाव्यात | महत्त्वाच्या प्रार्थना आणि त्यांचा अर्थ
Пікірлер: 454