पवार गरळ ओकत आहेत तसा रोहीत सुध्दा. स्वता पन्नास वर्षे काही केलं नाही पण अपेक्षा दुसर्या सरकारकडून. मराठा आरक्षण दिले नाही पण या सरकारकडून अपेक्षा.
@girishchitale4734
3 күн бұрын
डाॅ.शिंदें नी जे केलं ते काड्या करणार्यांना आयुष्यात कधीच जमणार नाही,
@Kalyankar12
3 күн бұрын
हो पक्षचोरी
@rahulphapale407
3 күн бұрын
@@Kalyankar12 पक्षशुद्धी 💪🏹🚩🙏
@girishchitale4734
3 күн бұрын
@@Kalyankar12 चोरी चा प्रश्नच नाही, चोरी म्हणायला वस्तु नव्हे, बाप चोरला ,पक्ष चोरला बोंबलून काय ऊपयोग, बापाचा आब, मान, राखला व पक्ष सांभाळण्याची कुवत असेल तर कोण कशाला चोरेल, बापाची ईस्टेट ऊपभोगायची नसते नीरंतर राखून ठेवायची असते,
@vivekchobe1719
3 күн бұрын
यांच्या त व टांग वर करू करणारे यांचें राजकारण लवकरच संपणार आहे
@sunitatakawale5615
3 күн бұрын
@@girishchitale4734 '' हिरा '' पोटी...'' गारगोटी '' जन्मली बाळासाहेबांच्या पोटी हे नटद्रष्ट कlर्ट जन्मले हे MH चे दुर्दैव्य.
@manoharjadhav8639
3 күн бұрын
** काड्या करणं हेच रक्तात भिनलेले आहे. त्यामुळे संपूर्ण कुटुंब काड्या करण्यात मग्न असतात आणि त्यात धन्यता मानतात. ** देश स्वतंत्र झाल्यानंतर पहिल्यांदाच मागील १० वर्षांत देशाचा प्रगतीचा वेग पाहून संपूर्ण जगभरात मोदींची व भारतीयांची मान गर्वाने उंच झाली आहे हे स्पष्ट होते.
@datul8770
3 күн бұрын
आजोबांच बाळकडू मिळालंय ना... वाया नाही जाणार.. काड्यांमध्ये PHD करणार
@santoshkale9837
3 күн бұрын
Evdi bjp chi war khali karun pan 500 koti le kahich bhetl nahi😂😂😂
@arvindtarge9225
3 күн бұрын
हा रक्तातील गुणदोष आहे, मरेपर्यंत जात नाही. .
@mohan1795
3 күн бұрын
✅👊
@shitaloak4362
3 күн бұрын
आजारी माणसांना डोलीतून न्यावं लागतं हे काय आजची परिस्थिती नाहीये वर्षानुवर्षे हेच चालले आहे त्या भागामध्ये😢 रोहितला आजच दृष्टी आली की काय 🤔दिसायला😂
@user-wf9ny4jv3y
3 күн бұрын
इतके दिवस आंधळा होता
@namdeogade8351
3 күн бұрын
हे फक्त टिकाच करणार.याचा विचार ते करणार नाहीत, आपले आजोबा आतापर्यंत महाराष्ट्रातील राजकीय जीवनात आहेत त्यांना ही अडचण कधीच दिसली नाही का ?
@ashokabhang7626
3 күн бұрын
Correct.
@shitaloak4362
3 күн бұрын
रोहित, अरे एखादी गाडी कमी घे😅 बायकोला एखादा दागिना कमी कर😅 एखादी फॉरेन ट्रीप मारू नकोस आणि दे की त्यांना ॲम्बुलन्स घेऊन😮😢
@ushajoshi4339
3 күн бұрын
जिथे फक्त घेणेच नाही तर लुबाडणे माहीत तेथे देणे माहीतच नसते व कोणी काही समाजसेवा केली व ती निदर्शनास आली तर सहन ही होत नाही
@SK-ge3vi
3 күн бұрын
Barobar.
@aniljoshi6667
3 күн бұрын
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांचे खास आभार, आणि अभिनंदन. रोहित पवार हे शरद पवारांचे नातू. स्वतः काहीही न करता, लिब्रांडूंच्या जीवावर नेते म्हणून मिरवणे, आजोबांकडून बरोबर शिकले ले दिसतायत.
@vikasshrikhande7915
3 күн бұрын
स्वकर्तृत्वावर जे काही करत नाही ते भ्रष्टाचार व टिकेत मग्न असतात.
@prasanbharti
3 күн бұрын
इतक्या प्रभावीपणे हा विषय मांडल्या बद्दल प्रभाकरला, तळमळीने झोकुन देऊन जनल्याणाचं काम करणार्या खासदार डॉ. श्रीकांत यांना आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथजी यांना 🫡🫡🫡🫡🫡🫡🫡🫡🫡🫡🫡🫡
@prashantwarule6479
3 күн бұрын
मी अहील्यानगर मध्ये राहतो. ज्या वेळी हा कर्जत मधून उभा राहिला तेव्हा खूप अपेक्षा होत्या पण ह्याच्या इतका भिकार माणूस मी नाही पाहिला 😂😂
@user-yp9bk1dm1i
3 күн бұрын
गप र 40 पैसै पर कॉमेंट 😂
@babasahebgund413
3 күн бұрын
😂😂😂😂@@user-yp9bk1dm1i
@omkar23549
3 күн бұрын
Tu fukat ka chatatoy 😂😂😂pawar chi.... Ghe tu 40 paise... Nagda nko rahu@@user-yp9bk1dm1i
@user-zp5zp9kx3r
3 күн бұрын
सूर्यवंशी साहेब खूप सुंदर विश्लेषण पण खेदाची एकच गोष्ट आहे की आपल्या महाराष्ट्रातील मतदार याच्यातून बोध घेत नाही हीच खरी खंत आहे
@ushajoshi4339
3 күн бұрын
100% सहमत
@adnyat
3 күн бұрын
चिकन, चपटी, नोट मिळाली की मत तुम्हालाच 😀
@mohan1795
3 күн бұрын
अंधभक्त.... पवारांचे खांदेकरी (भोई)
@narendramohite5054
3 күн бұрын
शरद पवारांचा नातू एवढीच रोहित पवार यांची ओळख आहे..बाकी त्यांचे कर्तत्व शून्य..
@RameshKumar-se7io
3 күн бұрын
आदानी चां ड्रायवर
@TwinsProGaming
3 күн бұрын
👌😂@@RameshKumar-se7io
@vandanaranade4448
3 күн бұрын
प्रभाकर भाऊ एकदा बरोबर घेऊन जा पाड्यावर या ऐतखोर नातवाला . बघा यायला तरी तयार होतो का ?
@Kalyankar12
3 күн бұрын
म्हणजे कुठं न्यायचं
@mh15....panchwati3
3 күн бұрын
@@Kalyankar12तो तुला घेऊन जाईन बारामतीला......😊
@maheshkulkarni5769
3 күн бұрын
@@Kalyankar12 झिरवाळ यांना विचारा ते सांगतील त्यांच्या मतदार संघात आकार dg9 ne आदिवासी पाडा दत्तक घेतला आहे
@user-jp4dm6qk7t
3 күн бұрын
जसा आजोबा तसाच नातू जनतेची संपत्ती आपण खूप लुटली त्यातून थोडीफार जनतेची सेवा करावी फक्त बोलबच्चन पणा करू नका जनता झोपली नाही
@rajendraparkar8887
3 күн бұрын
आज्याचया आजवरच्या दलली वर ह्यानी सोन्याचे महाल उभे केले ते आता दुसर्यांवर आरोप करत आहेत.
@Kalyankar12
3 күн бұрын
कुठे आहेत हो सोन्याचे महाल 😢
@rajendraparkar8887
3 күн бұрын
Lavsa madhe ,😄😄😄😄
@sandeepkate5305
3 күн бұрын
@@rajendraparkar8887,👍👍👍👍
@BabasahebPadlkar
3 күн бұрын
रोहीत पवारांचा DNA शरद पवारांचा असल्याने ते फक्त कांडयाच करणार दूसरं काय करणार ?
@user-nb5qu6qw1j
3 күн бұрын
रोहित च्या मतदारसंघात किती गावाला पक्के रस्ते नाहीत हे मी तुम्हाला सांगू शकतो,प्रभकर्जी
@mohan1795
3 күн бұрын
सांगा की मग🙏
@seema2695
3 күн бұрын
डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या बरोबर रोहित पवार यांची तुलनाच होवु शकत नाही. श्रीकांत शिंदे काम करतात त्याचा कुठलाही गाजावाजा करत नाहीत.
@swapnapandit478
3 күн бұрын
अगदी खरय
@Kalyankar12
3 күн бұрын
गपय छपरी शिंदे
@satishjadhav4388
3 күн бұрын
😂😂😂😂 बरोबर आहे गद्दार घोटाळेबाज गुजरात धार्जिणा पक्ष चोर बापाचा मुलगा श्रीकांत, रोहित पवार यांचे घराणे यांची पाचवी पीडी राजकारणात आली खानदानी राजकारणी
@purushottamnagapurkar1800
3 күн бұрын
@@Kalyankar12तुला का एवढा राग येतो रे भावा
@manglatikale3140
3 күн бұрын
@@Kalyankar12अजाणता राजाचा इमानी चाकर.😂😂
@aasawarijoshi6100
3 күн бұрын
खंरतर बिजेपीने देखील त्यांच्यापेक्षा तडक-फडक नेरेटिव्ह सेट करणारा शोधला पाहिजे
@maheshnikam8015
3 күн бұрын
हा काड्याच करणार यांना सवय झालीय सर ती यांना फक्त टार्गेट करून विडिओ बनवून टाकणे बगा मी किती मोठा असे त्यालासांगायचं असत बाकी काही नाही. श्रीकांत शिंदे साहेब यांचं काम बोलते आणि रोहित पवार च तोंड आणि सोसिअल मीडिया बोलत 😅
@shripadambekar739
3 күн бұрын
एक विनंती प्रभाकरराव तुम्हालाही करतो. विरोधकांना काय बोंबा मारायच्या त्या मारू द्या. परंतु तुमच्या मार्फत सरकारने केलेलं ईर्शाळवाडीच्या संपूर्ण कामाचं चित्रीकरण लोकांसमोर येऊ द्या . तुम्ही लोकांच्या आशीर्वादास पात्र व्हाल.
@Kalyankar12
3 күн бұрын
कंमेंट wipe out करतोय कोण admin आहे रे या चॅनेल चा
@sachinlokhande8991
3 күн бұрын
सुंदर सर.. यांनी कोणाचे चागलं केल नाही नाव ठेवण हा त्यांचा जन्म शिद्द हक्क आहे हो.. यातून ते आपली योग्यता दाखवतात बघा मी कसा आहे आणि तुम्ही कसे 😂😂.. तुम्ही असेच छान रहा सर
@kishorthakur1645
3 күн бұрын
हिंदुविरोध ह्यांच्या नसानसात भिनलाय!
@shivajipowar1685
3 күн бұрын
Narrative ची लढाई मविआने जिंकली.मोदीनी जगात देशाची प्रतिष्ठा वाढवूनही narrative च्या लढाईत ते हरले.
@sujatanagapurkar2121
3 күн бұрын
करेक्ट❤❤❤
@shripadambekar739
3 күн бұрын
दुर्गम ठिकाणी अशा प्रकारच्या संकटकाळी छोट्या हेलिकाॅप्टरची सेवा उपलब्ध करून देणं कोणत्याही सरकारला अशक्यप्राय आहे का? एरव्ही सरकारे जनतेत वेगवेगळ्या कारणांनी फुकट पैसे वाटत असतातच, मग हेलिकॉप्टर सेवेत पैसे गुंतवले आणि लोकांना ती मोफत सेवा उपलब्ध करून दिली तर कुठे बिघडलं.
@user-mn5rl8wq2r
3 күн бұрын
शेवटी नातू कोणाचा ? खाण तशी माती !
@Pushkaraj-zl8fh
3 күн бұрын
Baramati Cha Nava Valu (Sand) Rohit Pawer.
@arvindabhale6281
3 күн бұрын
पवार कुंटूब हे टाळूवरील लोणी खाणारे यांची शिंदेशी तुलना नाही होऊ शकत
@chalu00
3 күн бұрын
बाजप ने तीव्र counter narative स्ट्रॅटेजि सुरु करायला हवी, opposition कडून जे खोटे narative पसरवणार ते immediately काउंटर करून जे सत्य आणि विकास कामं झाली आहेत ते दाखवण्याचा सपाटा लावायचा. मगच हे विरोधक बॅकफुट वर जातील.
@SoftwareDeveloperAspNet
3 күн бұрын
Bjp fail hot aahe yachat
@kanchanbhosale7304
3 күн бұрын
हे लोक राजकारणात एवढ्याच साठी आलेत, काड्या करायच्या आणी स्वतःची घरं भरायची.
@nitinkulkarni6465
3 күн бұрын
त्याच ते कारखान्याचा बाजार घराघरात पोचला पाहिजे
@shripadambekar739
3 күн бұрын
प्रभाकरजी, तुमचा तो व्हिडिओ मी बघितला होता. खरंच परिस्थिती भयानक होती ती. तुमच्या प्रयत्नांनी जर का पूल तयार होत असेल तर तुम्हाला शतश: धन्यवाद! माझा त्या भागाशी काहीच संबंध नाही. परंतु मानवतेचे एक महान कार्य तुमच्यामुळे घडत असेल तर त्याचं यथोचित श्रेय तुम्हाला मिळायलाच हवं.
@jyotibagwe8296
3 күн бұрын
आजोबांचा आशीर्वाद आहे रोहित च्या डोक्यावर 😅😅
@manoorao5583
3 күн бұрын
सत्य बोललात...... जय हिंद
@shashikantsapre4352
3 күн бұрын
७५वर्षें काॅंग्रेस होती. कोण, जबाबदार,आतां, आहेंत का ?
@sharadpatil8384
3 күн бұрын
प्रभाकरजी अत्यंत सुंदर सत्य विश्लेषण 👌👍भरपुर लिहू शकतो पण थांबतो 👏
@datul8770
3 күн бұрын
काड्याच करणार हे नक्की....
@maheshganve6782
3 күн бұрын
रोहीत पवार पोरकटपणा
@kirantendulkar9975
3 күн бұрын
Yes right Prabhakar ji you are absolutely right
@vandanaupadhye7718
3 күн бұрын
प्रभाकरजी छान विश्लेषण!
@AnandDeshpande-th1or
3 күн бұрын
लोकांच्या डोळ्यातलं कुसळ दिसत ,पण आपल्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही. सत्ता,पैसा आणि रक्तपिपासू .. असल्या फुटकळांना कशाला किंमत देताय सर..हे लिब्रांडू (आमच्या भाषेत..gan..)...
@BabasahebPadlkar
3 күн бұрын
यांच्या डोळ्यात कमळ खुपसायला लागले आहे,
@mahendrasalaskar161
3 күн бұрын
Great dada
@Sudarshan109
3 күн бұрын
प्रभाकऱजी चे रक्तातच संवेदनशीलतेची बीजे रोवली आहेत. असा निधडा छातीचा पत्रकार महाराष्ट्राची शान आहे. त्यांचे कार्याला सलाम
@anilgoyal2856
3 күн бұрын
Prabhakar ji Jai shree ram
@mohan1795
3 күн бұрын
2:40 दलाली खाल्ली, हे रोहित पवारांनी पुराव्यानिशी सिद्ध करावे, किंवा जाहीर माफी मागावी.
@dilipherlekar1019
3 күн бұрын
आपण केलेली पाड्यावरची कामे खरंच कौतुकास्पद आहे.
@nitingore3738
3 күн бұрын
प्रभाकरजी आपणास बोलत रहा एक ना एक दिवस जनता सुज्ञ होईल .
इतके वर्षे शेतकर्यांचे कैवारी म्हणवुन घेणार्या पवारांच्या राज्यात आताही आत्महत्या का थांबत नाही याकडे बरोबर दुर्लक्ष करणार आणि इतरांच्या चुका बरोबर शोधत राहणार
@bapuwaghmare1495
3 күн бұрын
नीच, नालायक, नराधमाची वारसा चालवणारी बांडगूळ फोफावली फरक पडणार नाही. जय हो एकनाथ जी शिंदे आपला परिवार।🚩.
@subhashkutal7709
3 күн бұрын
छान विश्लेषण केले रोहित यांच्या रक्तात आहे
@jaishreemataji43
3 күн бұрын
,thank you for this video sir
@warudatta
3 күн бұрын
फार तळमळीनं मांडलय तुम्ही प्रभाकरराव. ❤👍👌💐
@Pushkaraj-zl8fh
3 күн бұрын
Ajobache Jivavar Natu Baiji.
@mangeshmore9029
3 күн бұрын
इर्षाल वाडी वर ही एक व्हिडिओ बनवा खूप सुंदर गाव तयार केले आहे फुल स्टोरी करा
@shitalmore9495
3 күн бұрын
ईशालवाडीची दुर्घटना झाली ती दृश्य टिव्हीवर दाखवली पण तीथे जी घर बांधून दिली आहेत ती मात्र टिव्हीवर दाखवली नाहीत म्हणजेच भाजपा किंवा शिंदे यांनी केलेली काम ही टिव्हीवर दाखवली जात नाही त्यासाठी भाजपा व शिंदे शिवसेनेने काहीतरी केल पाहिजे जेने करून सामान्य लोकांपर्यंत त्याच केलेल काम दिसेल
@dadaramgutal1469
3 күн бұрын
प्रभाकर सर सन्माननीय रोहित दादा पवार यांनी पवार साहेबांनी एक तरी केलेले काम सांगायला पाहिजे
@shashikantsapre4352
3 күн бұрын
आतां,खोट्या प्रचाराला शिक्षा आहे.
@mohanirajmulay4979
3 күн бұрын
म्हातारा सांगतो तेच बोलतो
@amitrathod7031
3 күн бұрын
Shrikant Shinde Shaheb 🎉🎉🎉
@maheshkulkarni5769
3 күн бұрын
ब्राव्हो प्रभाकर जी सलाम
@mahendrasalaskar161
3 күн бұрын
Sir tumhi continue speech det raha🎉
@santoshkudale1483
3 күн бұрын
प्रभाकर जी हे बाराचे लोक आहेत छिद्रान्वेशी यांचा मार्गदर्शक वाकडा त्यामुळे हे कधीही सरळ चालणार नाहीत
@BabajiTawade-rm1pl
3 күн бұрын
प्रभाकर जी सुंदर विश्लेषण सर. 👍👍
@rajnichakravarti3793
3 күн бұрын
महाराष्ट्राला आम्ही बंगाल आणि केरळ नाही बनायला देणार. Only Modiji 🚩🚩🚩 No India Alliance ❌
@mh15....panchwati3
3 күн бұрын
Only NDA ❤
@dilipherlekar1019
3 күн бұрын
इर्शाळवाडीती काम खूपच चांगले दिसते आहे.
@Sudarshan109
3 күн бұрын
काडीसम्राट हा कायमच काडीसम्राट राहणार. समाजसेवेशी देने घेणे नाही.
@raghavendratare3191
3 күн бұрын
खूप छान विश्लेषण व जन जागृती ,आपण उत्तम काम करीत आहात, खूप शुभेच्छा
@nitinkulkarni6465
3 күн бұрын
50 वर्ष काय झक मारली
@rameshshinde3148
3 күн бұрын
खूप छान प्रभाकर जी, धन्यवाद 🙏, असेच पुराव्यानिशी त्या हरामखोरांच म्हणणं खोडून काढणं आवश्यक आहे.. अगदी कमरेत लाथ घातल्याचा आनंद दिलात.. शतशः धन्यवाद 🙏🙏
@gulabraodevhare8034
3 күн бұрын
असे दृश्य अनेक आदिवासी भागात असलेल्या ठिकाणी आहे,जे ,७०/७५ वर्षात होऊ शकले नाही,ते तात्काळ होऊ शकेल असे वाटत नाही,तेंव्हा केवळ टीका करू नये
@sunilkelkar5886
3 күн бұрын
श्री.रोहित पवार हे त्या ठाण्यातील पाड्यावर पुल,रस्ता करूच शकणार नाहीत.मुरबाड मधील रस्ता ते करूच शकणार नाही हे खात्री पूर्व सांगू शकतो. इर्षाल वादी किती छान टुमदार घर बांनधलेली दिसत आहेत.
@vijaypawar643
3 күн бұрын
Shinde saheb🚩💯
@vikramwalhekar8095
3 күн бұрын
प्रभाकरजी तुमचं करामती काकांच्या महाकरामती नात्याबद्दल चं observation अगदीच योग्य आहे. तो आपल्या करामती आजोबांच्या 10 पावलं पुढे आहे असंच दिसतंय. सावधान राहीलं पाहिजे यांच्यापासून
@SagarYadav-kj7mn
Күн бұрын
आकार DG 9 ची महाराष्ट्राला खरच खूप गरज आहे
@Pushkaraj-zl8fh
3 күн бұрын
Baramati la Rohit Pawer ne Kay Kam Kele ? Fakt Sakhar ,Gul Khala .
@sanjayrode4692
3 күн бұрын
Excellent 😊
@CharlotteAnderson472
3 күн бұрын
आपले विश्लेषण खूपच छान आहे, मनापासून आवडलं आणि पटलं
@anantprabhu6820
3 күн бұрын
असे असुनही आम्ही NCP लाच भरघोस मतदान करून त्यानाच आम्ही नतद्रष्ट विजयी करणार.
@smitaketkar6557
3 күн бұрын
स्वतः ला जास्त शहाणे समजतात रोहित पवार....
@balataral2607
3 күн бұрын
only sinde saheb
@sandeepkate5305
3 күн бұрын
धन्यवाद साहेब
@parasnathyadav3869
3 күн бұрын
जय श्री राम प्रभाकर जी
@mangalpatil2995
3 күн бұрын
खूप छान
@rajeshhaldankar9581
3 күн бұрын
मुख्यमंत्री आणि त्यांचे सुपुत्र यांच्या कडून घसघशीत निधी मिळाला वाटते.
Ekdam barobar vishleshan Suryawanshi ji. To S P. Cha relative ahe Kadyach ghalnar
@StudyByGK
3 күн бұрын
दादा इर्षाळवाडी वर एक व्हिडिओ बनवा की तयार घरांचे पण व्हिडिओ पण दाखवा❤❤
@shivajipawar6899
3 күн бұрын
बारामती अॅग्रo आणी कंपनी त्याच्यामध्ये केलेल्या कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचाराच्या नोंदी नीट ठेवा म्हणजे Ed, इन्कम टॅक्सवाल्याना दाखवायला बरे पडेल,नाहीतर केजरीवाल गत काहीच आठवायचे नाही.
Пікірлер: 406