लोकसभा निवडणुकीत कोणते मुद्दे महत्वाचे ठरले? महाराष्ट्रात प्रादेशिक पक्ष फोडणं भाजपला भोवलं का? कोणती राज्ये भाजपला जड जाणार? दक्षिणेतील राज्यांमधून भाजपसाठी चांगली बातमी येणार? प्रबळ जातींच्या नाराजीमुळे भाजपला फटका बसणार?
ज्येष्ठ राजकीय विश्लेषक प्रा. प्रकाश पवार यांची मुलाखत, भाग १
#narendramodi #maharashtrapolitics #loksabhaelection2024
Негізгі бет राम मंदिरानेच मोदींचा घात केला? | Prakash Pawar | EP- 1/3 | Loknama
Пікірлер: 545