साक्षी घर कसेही असो बाळा घरात लक्ष्मीचा आशीर्वाद असतो , घरामध्ये स्वच्छता ठेवावी , पसारा आवरून जागच्या जागी ठेवावा, त्यामुळे घरात प्रसन्नता राहते,त्यामुळे पॉझिटिव्ह एनर्जी राहते घरात आणि बाळा बोलताना असं ओरडून बोलू नये कोणालाही , थोडं बोलण्याकडे लक्ष देत जा , बाकी खूप गोड आहेस तू आणि परमवीर❤❤❤❤
@Geeta.bhagat...2131
Ай бұрын
साक्षी नवरा जीव लावतो तुझा आदर करतो.... तुला हवं नको ते बघतो....तू पण प्रेमाने बोल.... खूप छान आहेत तुम्ही.... 🥰🥰
@user-fw5nc3ko2v
Ай бұрын
तिला खूप काम असते वेळ मिळत नाही आणि घर पण साध आहे वय कमी तरी खूप हुशार आहे साक्षी great Sakshi
@sheelagaikwad629
Ай бұрын
एवढ्या लहान पोरी सोबत लग्न केलं हसण्या खेळण्याचं वय आहे साक्षी च
@shobhajadhav2722
Ай бұрын
साक्षी घरपण स्वच्छ ठेवत जा बाळा कसे का असेना पण पसारा सर्व निट लाव बाळा
@ashwinikhandagale3811
Ай бұрын
Brorbr
@archanawangikar5228
Ай бұрын
Ti lahan ahe tummhla Kamal bai asel ti sgl krte Pani bharte bhandi shuni sgl tumhi machine use krt asala Pani bhrnya sati button on krt asal ti mhnnt krter
Barobar ahe tumhi bolat te @@ashwinikhandagale3811
@shobhajadhav2722
Ай бұрын
साक्षी तु चिडल्या वर तोंड खुप वाईट करती चांगले दिसत नाही ते मी म्हणत होते व्हिडीओच्या नादात साक्षीला उलटे बोलाय वळण लागेल लागले ना अता अजुन पुढे जाऊन जास्त उलट बोलेल कुणाचे च ऐकणार नाही साक्षी तु स्वःता ला अताच सुधार हासताना छान दिसतेस तु उगीच उलटे बोलून सर्वांच्या मनातुन उतरू नकोस
@rakeshkumbhare6910
Ай бұрын
साक्षी घर स्वच्छ ठेवत जा आणि पसारा आवर गं बाई...नवऱ्याशी नीट बोलत जा नाहीतर असचं सगळ्याशी उद्धट बोलण्याची सवय पडेल. तू हसतांना खूप छान दिसते नवऱ्याशी पण हसून बोलत जा. जय भिम 🙏
@varadjadhao134
Ай бұрын
साक्षी व्हिडिओ छान. नवऱ्याला प्रेमाने बोलत जा चिडून बोलत जाऊ नको
@Me_marathi487
Ай бұрын
घर नीट ठेवले पाहिजे
@alkaingle3063
Ай бұрын
खुप हुशार आहे,साक्षी
@user-sb6ef7ht2s
Ай бұрын
खुप छान साक्षी 👍👍
@rupalilatane3935
Ай бұрын
Papad kiti lal zalet
@user-ou6ud1gr7q
Ай бұрын
किती लहान आहे साक्षी मला खूप आवडते
@manishamane9546
Ай бұрын
अभ्यास करायच्या वयात हि काय करते
@umeshdhamane8149
4 күн бұрын
लक्ष्मीनारायण जोडी
@RukminiBitale
Ай бұрын
Tumach gav konat ahe
@anitakad1231
28 күн бұрын
खुप छान ❤❤
@AnnoyedAstronomicalModel-kz4qs
Ай бұрын
खूप छान बाळ
@ramuhendre7207
Ай бұрын
मला खूप आवडतात तुमचे व्हिडिओ
@shobhajadhav2722
Ай бұрын
खुपच छान पापड साक्षी❤👌👌
@nandakale6122
Ай бұрын
साक्षीला एकटीलाच बोलू द्यायचा आहे का नाही❤❤❤
@user-wj4qy8ey1q
Ай бұрын
Aatmdhe ghar tr bhiticha ahe baherche patre dakhvtat fkt❤
@sanpraja
Ай бұрын
Avde lal nahi karayche papad
@nutanbhandari2123
Ай бұрын
घर नीट tav
@bhagyashreekadam179
Ай бұрын
Ti navryala oradate pan lagecha banun dete pan ti chan aahe dada tila samjun sagat java
@bhartijadhav8360
19 күн бұрын
😂😂😂😂😂😂😂😂❤❤❤❤
@ujwalamadgude5959
Ай бұрын
छान
@pratikshagundaye9678
Ай бұрын
अगं साक्षी जरा घर स्वच्छ ठेव किती पसारा करून बसलीस किती चिडचिड करतेस जरा प्रेमाने बोल नवरा तुझा किती प्रेमळ आहे बघ
साक्षी खुपच उध्दर बोलते आणि वागते नवर्यसोबत. Sglikade महिला ch banvatat पापड mg tya kai tyanchya पती ला as kdich mhanat nastat ayat khayala kay zal tumhala Vaigere
@deepalimahajan8047
Ай бұрын
नवरा पण तर बहेरुन तुमच्यसती नवीन नवीन ख्याला आतां नेहमी आयते तेव्हा कस ग चण लगत साक्षी तुला सगल. तुझा स्वभाव खटकायला लागला अहे अता हा अस्ला. बाकी तू चान अहे पण बदल करा स्वता
@anandmk2902
Ай бұрын
मला वाटतं परमवीर यांची मामाची मुलगी आहे,,,, लहान पना पासुन भेटने बोलने, म्हणुन साक्षी यांना बिंधास्त बोलायला अवडत असाव,,,, छान आहे,
Пікірлер: 66