🙏🇮🇳 सहस्त्रसूर्य, तेजस्वी, ओजस्वी , भारत भूमीचे सुपुत्र स्वातंत्र्यवीर सावरकर ..वाग्यज्ञ असाच चालू रहावा. सावरकर संस्कार मनावर होऊन नवी पिढी " सावरकर प्रेमाची पिढी", म्हणून जन्माला येईल यात शंकाच नाही . धन्यवाद शरदजी पोंक्षे ..👌🏾👍जय हो हिंदुधर्म, हिंदुराष्ट्र की..जय हिंद जय भारत!🇮🇳🌟⭐️🔥🙏
@amodveling1213
Ай бұрын
जो ज्या भाषेत समजेल त्याला त्या भाषेत समजवाव लागेल.हीच खरी स्वातंत्रवीर सावरकरांची शिकवण.
@rajendraparab1556
Ай бұрын
तुरुंगातून सुुटल्यावर विनायक सावरकरांना इंग्रज सरकारने भरघोस पेन्शन देण्यास सुरूवात केली ? सावरकरानी इंग्रज सरकारला अशी कुठली मदत केली होती?
@savitashenvi9566
Ай бұрын
स्वातंत्रवीर सावरकर कोटी कोटी प्रणाम🚩🙏🌼🙏🚩
@santoshbale3720
Ай бұрын
फारच सुंदर स्वातंत्र्य विर सावरकर 🙏😊❤️😊🙏
@pradeeprokade6937
Ай бұрын
स्व. . स्वातंत्र्यसेनानी श्री. सावरकरांनी जे त्याकाळात केले ते आजच्या काळात संपूर्ण भारतात / जगात होणं गरजेचं आहे.
अजान ही धार्मीक बाब नसून सामाजीक द्वेषाची आरोळी आहे हे हिंदूंनी लक्षात ठेवले पाहिजे. त्यात अल्लाहो अकबर म्हटले जाते.त्याचा अर्थ 'अल्ला सर्वात महान आहे' आता यातील 'सर्वात' शब्द कोणासाठी वापरला आहे? तर साहजिकच इतर देवांपेक्षा..
@dattatraytambe1229
Ай бұрын
स्वातंत्र्य विर सावरकरजी अमर महान आत्मा आहे.
@gokultekale5066
Ай бұрын
हिंदू रहदयसम्राट सावरकराजी को प्रणाम 🙏🙏🙏
@vamankeni5144
Ай бұрын
भारत माता की जय नमस्ते सदा वत्सले मातृभूमी🕉️🚩🚩
@vasudhaapte350
Ай бұрын
❤ जय श्री सावरकर जिं च जीवन असामान्य आहे, कित्ति कष्टप्रद होत कलपना च करून चित्त थरारक प्रसंगा ना तोंड द्यायला लागल 😢
@surendrakerkar2357
Ай бұрын
🙏🌹 जयहिंद वंदेमातरम 🙏🌹
@archanadesai2547
Ай бұрын
किती छान पद्धतीने जिरवली...😅😅😂😂. धन्य धन्य ते सावरकर. या महात्म्याला पाहिजे तसा मान मिळाला नाही याचं वाईट वाटतंय. 😊😊
@pranalikanade2596
Ай бұрын
स्वा. सावरकरांच्या बुद्धिमत्तेला सादर वंदन
@sadhanakarve9113
Ай бұрын
अफाट अचाट बुद्धीमत्ता सावरकरांची 🙏🙏🙏 आपण करंटे …
@sambhajishelar427
Ай бұрын
खरे राष्ट्र भक्त वीर सावरकर
@dashrathpawar8316
Ай бұрын
स्वातंत्र्य वीर सावरकर यांना कोटी कोटी प्रणाम 🌹🙏🚩
@avinashkarode5243
Ай бұрын
छान तोडगा काढला. हे सावरकरच करू शकतात.
@anjalibhavthankar6415
Ай бұрын
स्वातंत्र्यवीर सावरकर यांना वंदन!🌹🙏🙏🌹
@pramodpanchakshari9976
Ай бұрын
जयोस्तुते पूज्य श्री सावरकर. शतशः नमन. बांग बंद करण्यासाठी वापरलेला मार्ग याला उपमा नाही. त्यांना सॅल्यूट आहेच. व तुमची पोटीकडकीने सांगण्याची पद्धत लाजबाब.
@girishnagarkar8730
Ай бұрын
Diplomatic solution 🤗🙌😇अनुकरणीय 👍
@sivi6759
Ай бұрын
जयोस्तु जयोस्तु जयोस्तु 🚩🚩
@sukhadadanave2824
Ай бұрын
कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏
@PratikApte-ic1zb
Ай бұрын
आदरणीय शरदजी आपण आपले व्हिडिओ हे podcast सुध्धा करावेत म्हणजे ज्यांना KZitem वापरणे शक्य नाही त्यांना सुधा लाभ घेता येईल.
@prashantsharma9809
Ай бұрын
जय श्रीराम जय हनुमान जय हिंदुराष्ट्र
@adinathjadhav8233
Ай бұрын
🙏जय हिंद सर 🙏 🙏🏻卐|| जय श्री राम ||卐🙏🏻 🙏🏻卐|| हर हर महादेव ||卐🙏🏻
@bramhanaspatipimple5852
Ай бұрын
Jai Ho, Atta Savarkarani janm ghava Hi Deva charni vinanti.....
शेकडो वर्षां पासून समस्त निद्रीस्त हिंदू समाजाला सर्वप्रथम ज्या महा पुरूषानं जागवायला घेतलं, ज्यांच्या नंतर त्यांच्या प्रेरक विचारांनी अनेकानेक महान नेत्यांनी हे असिधारा व्रत पुढे नेलं व नेत आहेत ऊदा. केशव ब. हेडगेवार व इ अनेक …… त्या स्वा. वीर सावरकरांना कोटी कोटी प्रणाम 🙏🏻🙏🏻🙏🏻
@leelahasabnis4136
Ай бұрын
अप्रतिम नमस्कार आपणास धन्यवाद
@jyotsnagore2364
Ай бұрын
असे बुद्धिमान, तोडीस तोड जवाब देणारे कुठे आणि भारतीयांच्या नशिबी आलेले कबुतर प्रेमी कुठे शतशः 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻w
@radhikaghate9208
Ай бұрын
🙏🙏
@aniljadhav703
Ай бұрын
🚩
@rupalichitnis4943
Ай бұрын
Khupch sundar yukti ladhavali 👌👌
@makarandkelkar59
Ай бұрын
Very great 👍
@bhushandahanukar7386
Ай бұрын
सुपर युक्ती
@nitin280319
Ай бұрын
Navin shodh lavlay ponkshe saheba ni
@purvanchalAshutosh
Ай бұрын
प्रणाम...
@somasundarkadur1779
Ай бұрын
Again and Again I write Veer Savarkar has Suffered a lot because of British and more after Indipendece by Kruked Nehru.
@surekhatawade7822
Ай бұрын
❤❤ Apartim
@mohanjoshi271
Ай бұрын
Vande Mataram
@renugopalaney8758
Ай бұрын
अतिशय सुंदर
@Yogaj-cv7fm
Ай бұрын
Atishay sunder 🎉🎉🎉
@vitthalnerlekar7152
Ай бұрын
🌹🙏🌹👌
@kiranjoshi5857
Ай бұрын
👍🙏🙏🙏
@saddamshaikh4676
Ай бұрын
💂🦶🙏 Veer
@rishikeshkulkarni203
Ай бұрын
Kay ti buddhimatta...afaat.. aflatoon...maza "swatantra veer savarkar" na arbo..kharbo..Naman 🙏🙏🙏🙏🙏🙏👍🙏👌👌🚩🚩🚩🚩
@saigalsingkadam4397
Ай бұрын
तात्याराव ,🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏 ⚔⚔⚔⚔
@shilpachapukar8087
Ай бұрын
Apratim
@vasudhajoshi8469
Ай бұрын
वंदे मातरम्!❤
@slkulkarni7664
Ай бұрын
आपण स्वा.सावरकर यांच्या बद्दल खूप छान सांगता.🙏🙏🚩🚩
@vivekvivek9101
Ай бұрын
hats off
@prashantsharma9809
Ай бұрын
जबरदस्त
@omkarkolte5760
Ай бұрын
Sarvarkar, akhandbharat
@saurabhtehare221
Ай бұрын
हिंदू धर्म म्हणून आपण स्वतःला अधिक प्रगल्भ, विवेकशील आणि विस्तृत केले पाहिजे आणि त्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. परंतु आपल्या देशात एक गोष्ट खूप चुकीची आहे आणि ती म्हणजे - एकाला छोटं दाखवल्या शिवाय दुसरा मोठा होत नाही. प्रत्येक वेळेस आपल्या धर्माला महान दाखवायचा असेल तर दुसऱ्यांना छोटं का करायचं? आपण आपलं घर कसं जागृत ठेवता येईल हे बघायला हवं. सावरकर जेव्हा धर्मांध लोकांवर टीका करायचे तेव्हा ते हिंदू- मुस्लिम याच्या पलीकडे जाऊन एक तर्कशिल- विज्ञानवादी व्यक्ती म्हणून टीका करायचे. परंतु हे लोक फक्त selective सावरकर स्विकारता, कारण "अखंड सावरकर" स्विकारणे म्हणजे महाकठीण. यांचे दुकान बंद पडेल की हो😅. परंतु सर एक कलाकार आणि माणूस म्हणून आपल्या बद्दल कायम आदर आहे.
@prashantvyas8584
Ай бұрын
वीर सावरकर 🙏
@rahulmisal1
Ай бұрын
आज पण हेच उत्तर लागु होते. होऊ दे दिंघणा.
@neelapawar4942
Ай бұрын
🙏🙏🙏
@leenashembavanekar4681
Ай бұрын
👌🙏🙏
@ambadasnikam1071
Ай бұрын
Jay shree Ram 🚩🚩🚩🚩🚩🚩
@u19ish
Ай бұрын
ही अगदी नवीन गोष्ट ऎकली स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबतची. धन्यवाद!
@yashpalsokar4232
Ай бұрын
शत शत नमन
@KB-sg4qi
Ай бұрын
Aaj te asle aste tar jail baherchya hi banga band padlya astya
@anandanavale-gm4te
Ай бұрын
खोटं बोलुन सावरकरांना छोटे करु नका.
@vasantpatil5848
Ай бұрын
वीर सावरकरांना कोटी कोटी प्रणाम. आणि त्यांचा तिरस्कार करणाऱ्या, विपर्यास करणाऱ्या भडव्यांच्या ढुंगणावर दोन लाथा.(कारण त्यांना त्या पुरेशा आहेत)
@chaitsathe
Ай бұрын
atta hech milun karayla hav
@Rohinikulkarnimusic
Ай бұрын
अफाट बुध्दीमत्ता...🙏🙏🙏
@hrishikeshrajpathak2036
Ай бұрын
खुप सुंदर सांगितलं सरांनी 🙏🏻🙏🏻🙏🏻
@ArunGM
Ай бұрын
तोडगा चांगला आहे परंतु ही गोष्ट आत्ताच पुढे कशी आली. माझी जन्मठेप पुस्तकात ह्याचा उल्लेख आहे का ते आता नक्कीच काढून पाहतो. फारच नामी युक्ती. की कुठे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी कुठे उल्लेख केला आहे का..!? ह्यांच्या बांगेवर आता पहाटे मोठ्या स्पीकर वरून शंख वाजवले पाहिजेत. काही मुंबईतील राजकारणी लोकांनी मध्ये भोंगे थांबवा मोहीम काढली होती ती अपेक्षेप्रमाणे थंडावली, जसा आधी टोल विरुद्धचा आवाज , टोल बूथ वर उभे राहून गाड्या मोजण्याची मोहीम थंडावली.
@user-ux3zq8di5f
Ай бұрын
आज पण हीच गरज आहे
@satishtamhane7760
Ай бұрын
I don't believe this story 😅😅
@idontcarei
Ай бұрын
DUDE ITS IN THE HISTORY BOOKS WITH PROOF .... HOW IGNORANT OF U TO GIVE SUCH FOOLISH STATEMENTS WITHOUT EVEN THINKING
@smitabagade2039
Ай бұрын
😂😂😂😂😂😂😂
@Sssssss550
Ай бұрын
Tyanchi sankhya kami hoti, jell madhe , ase extra yeta yet hote? Itka awaj hot hota ? Kallol? , He sarve pan doubt full vatate? Ka pahilyapasun Asa titkara? , tyasathi Khote bolun ajan ban keli? Sarwanna he barobar vatte? Aplyala mahit ahe ka ? Ki khari Puja hi pratkalich karayachi asate, traveling zhopa kadhayachya nastat? Tyanchya bangene apanahi uthun apli Puja keli tar Dev Prasanna nahi ka honar? Pl. Ase bhed bhav karne barobar nahi, sarve chidtil majwar pan , pan pl. Vichar kara possitivali, karan mala hi strorych purn Khote varate, ani kgari asel tar mag Kai bolave?
@smita9132
Ай бұрын
एक तर अभ्यास वाढवावा,सावरकरांवरील पुस्तके वाचावी.निदान माझी जन्मठेप हे त्यांचे आत्मचरित्र वाचावे.
Пікірлер: 119