काय सुंदर मळा आहे जिकडे पहावं तिकडे हिरवगार,डोळ्याचं पारणं फिटतं ,काकू पण सुगरण आहेत,जीवन जगावं तर असं, स्वच्छंद शांत,शहरी कोलाहला पासून दूर,
@TaTyaaaaaaaaaaaaaa
2 жыл бұрын
तुला आवडतं का अस
@shrutikaparab6465
2 жыл бұрын
जर शेती करायची असेल तर तात्याचा सल्ला नक्कीच घ्यावं खूपच छान माहिती मिळेल
@vishalpatil4353
2 жыл бұрын
पण कोकणात फक्त भात पिकतो... मी पाहिलंय कोकणातून लोक आमच्या कोल्हापुरात बाजार करायला येतात...
@hemantjoshi9045
2 жыл бұрын
तात्या तुमचे सगळे वीडियो मी पाहतो खुप च छान रेसिपी दखवतात आनंद मिळतो धन्यवाद
@arundhatikolhatkar8638
2 жыл бұрын
किती छान गप्पा मारताय तुम्ही दोघे एकमेकांशी 😊😊 बघून च इतकं छान वाटलं। हा असा सहज संवाद खूप महत्वाचा असतो हो
@swatipradhan6839
2 жыл бұрын
अरे वाह...किती सुंदर भाजी !!! मळा तर देवघरासारखा स्वच्छ आणि सुंदर आहे.
@sushmadevang8398
2 жыл бұрын
नमस्कार एकदम सुंदर तात्यांचा मळा नंबर एक असा कुठेही बघितलं नाही फार सुंदर तात्या फार हुशार आहेत शेतातले ज्ञान भरपुर आहे बेस्ट बेस्ट सदा आनंद मिळो काकू खुप खुप छान आहे.
@amoldeshpande4651
2 жыл бұрын
अहो तात्या आम्ही २ दिवसांपूर्वी कोल्हापुरात होतो. मी तुम्हाला भेटायला आणि यॉयर रेसिपीचा आनंद घेण्यासाठी आणि तुमच्या फार्मला भेट देण्यासाठी उत्सुक होतो. पण पाऊस इतका मुसळधार पडत होता की फक्त अंबाबाईच्या दर्शनावर समाधान मानावे लागले
@krishnadahale5963
2 жыл бұрын
तात्या च गाव कोणत आहे सर
@vishalkhatkale3741
2 жыл бұрын
म्हाढा
@sujatachikhale5413
2 жыл бұрын
Kolharpur madi kute rahata
@anilpatil692
2 жыл бұрын
@@krishnadahale5963 दानोळी,ता. शिरोळ, जि. कोल्हापूर
@vidyanimbalkar3717
2 жыл бұрын
भाजी बघून जेवायला येऊ वाटायला लागलं खूप छान तोंडाला पाणी सुटले
@shubhangichougule9989
2 жыл бұрын
My new channel started cooking recipes मी तुम्हाला भेट पाठवली आहे बघा आणि मला पाठवा
@sangeetavale4606
2 жыл бұрын
तात्या तुम्ही सगळे शेत शिवार किती स्वच्छ ठेवता घर पण एवढे स्वच्छ नसते खुप छान
Пікірлер: 114