प्रतापगडापाशी अफजलखानाचे शीर कापणारे संभाजी कावजी.*
* कोंढाळकरांचे मूळ गाव व इतर गावे
* संभाजी कावजींचा जावळी स्वारीतील पहिला पराक्रम
* शिवरायांच्या दहा अंगरक्षकांची नावे.
* अफजलखान जखमी झाल्यावर शामियान्याबाहेर घडलेला प्रसंग
* अफजलला मारतानाची संभाजी कावजींची तीक्ष्ण नजर आणि अचूक झडप
* कसे मारले खानाला? नेमके कुठल्या ठिकाणी?
* नंतर त्यांचा शिवरायांनी केलेला गौरव
* ते मोगलांना मिळतात
* पुढे सेनापती प्रतापरावांकडून त्यांचे मारले जाणे
* त्यांचे समाधीस्थळ कुठे आहे का?
अशी सर्व माहिती समाधीस्थळांच्या छायाचित्रांसह ,काही महत्वाच्या, उपयुक्त नकाशांसह जाणून घेण्यासाठी पहा
' मराठ्यांची धारातीर्थे भाग ९- अफजलखानाचे शीर कापणारे स्वराज्यवीर संभाजी कावजी यांची शौर्यगाथा व समाधी स्थळ '
यापूर्वी झालेले सर्व भाग तसेच पुढे होणारे शेकडो भाग पाहण्यासाठी हे चॅनेल आवर्जून सबस्क्राईब करा व आपल्या परिचितांना ही माहिती शेअर करा .
मराठ्यांची धारातीर्थे-स्वराज्यवीरांची समाधीस्थळे व शौर्यगाथा*
आजवर झालेले खालील भाग पाहण्यासाठी लिंक शेअर करीत आहे.
भाग १- शिवरायांचे आजोबा मालोजीराजे भोसले
• Video
भाग २- जिजाऊंचे वडील राजे लखुजी जाधवराव
• Video
भाग ३ - शहाजीराजांचे बंधू शरीफजीराजे भोसले
• Video
भाग ४ - जिजाऊपुत्र संभाजीराजे भोसले
• Video
भाग ५ - वीर बाजी पासलकर
• Video
भाग ६ - पुरंदरवीर गोदाजी जगताप
• गोदाजी जगताप: शौर्यगाथ...
भाग ७ - स्वराज्यवीर कान्होजी जेधे
• Video
भाग ८ - वीर जिवा महाले
• जीवा महाले : शौर्यगाथा...
FACEBOOK PAGE-
/ मराठ्यांची-धारातीर्थे-...
SAMBHAJI KAVJI KONDHALKAR E was the bodyguard of CHATRAPATEE SHIVAJI MAHARAJ at the time of the famous encounter between SHIVRAY & AFJALKHAN at PRATAPGAD. He attacked & killed AFJALKHAN in the encounter at PRATAPGAD. This VDO gives info about the life & work of SAMBHAJI KAVJI with the photos of his probable SAMADHI & many more objects related to him.
MARATHYANCHI DHARATEERTHE is a KZitem channel which gives the information of THE GREAT MARATHA WARRIORS who faught & died for the cause of FREEDOM OF THEIR MOTHERLAND ‘MAHARASHTRA’ & FOUNDING SOVEREIGN MARATHA KINGDOM which eventually became MARATHA EMPIRE ruling over 70% land of INDIA. The VDOs in this serial includes the BIOGRAPHIES of these great warriors along with their SAMADHIS ( TOMBS/MONUMENTS) showcased through a number of PHOTOGRAPHS of their HANDWRITINGS,PICTURES,COIN,SEALS, RESIDENCES, MAPS etc. alongwith their SAMADHIS.
Information of BIOGRAPHIES & SAMADHIS WITH PHOTOS of nearly 300 MARTHA WARRIORS & NOBLEMEN from different casts residing in MAHARASTRA is published in My book’ MARATHYANCHI DHARATEERTHE’.This info is being published in digital format through this channel. Hope you will find it interesting & informative. If so, please SUBSCRIBE & SHARE ,the channel to view all the parts of this serial ’ MARATHYANCHI DHARATEERTHE’ on KZitem. . #SambhajiKavji #KilledAfjalkhan #HistoryDeathSamadhi
Негізгі бет संभाजी कावजी :शौर्यगाथा व समाधी |मराठ्यांची धारातीर्थे भाग ९
Пікірлер: 264