#संपत्तीबाबतचे_बदललेले_नविन_नियम_वडिलोपार्जित_संपत्तीत_तुमचे_पाच_अधिकार_#Legal_Attitude#
सदर व्हिडिओच्या माध्यमातून कालानुरूप संपत्तीच्या कायद्यामध्ये विविध प्रकारचे बदल होत गेले. सन 2005 मध्ये कायद्यामध्ये फार मोठा बदल होऊन मुलींना संपत्ती मध्ये मुलांप्रमाणे समान हिस्सा कायद्यामुळे मिळाला. तसेच सुप्रीम कोर्टाने सुद्धा त्यावरती विविध प्रकारच्या केसेस वर आपला अभिनिर्णय देऊन मत व्यक्त केले आणि संपत्तीच्या कायद्यामध्ये जे झालेले बदल आहेत त्यामध्ये सुनिश्चिती दर्शवली.
संपत्तीचे प्रकार किती? या प्रकारातील फरक काय? तसेच कायद्याने वडिलोपार्जित संपत्ती मध्ये जे काय पाच मूलभूत अधिकार दिलेले आहेत त्याबाबत बऱ्याच जणांना माहित नाही. या सर्व बाबतीची चर्चा या सर्व विषयावर चर्चा या व्हिडिओमध्ये केलेली आहे.
प्रॉपर्टीचे मृत्युपत्रच का करावे? मृत्युपत्रातील महत्वाच्या बाबी- • #प्रॉपर्टीचे_मृत्युपत्...
महाराष्ट्र_जमीन महसूल अधिनियम-1966 च्या कलम 85 प्रमाणे वाटप- • #महाराष्ट्र_जमीन_महसूल...
बक्षीसपत्राने दिलेली प्रॉपर्टी परत कशी घ्यावी?- • #बक्षीसपत्राने_दिलेली_...
वडिलोपार्जित संपत्तीमध्ये मुलींचा हक्क व कायदा- • #वडिलोपार्जित_संपत्तीम...
वारसनोंदीसाठी लागणारी कागदपत्रे काय? वारसनोंद कशी करावी?- • #वारसनोंदीसाठी_लागणारी...
मित्रांनो, याव्यतिरिक्त इतर व्हिडिओस पाहण्यासाठी चॅनेलच्या विडिओलीस्ट मध्ये जाऊन पाहावेत. तसेच एखाद्या विषयावर विडिओ पाहिजे असल्यास कंमेंट मध्ये लिलिहायाला विसरू नका.
.🙏🙏 धन्यवाद....
माझे नवीन कायदेविषयक चॅनल:-
/ @legalquery08
• 🔥🔥🔥#माझे_नवीन_कायदेविष...
Негізгі бет #संपत्तीबाबतचे_बदललेले_नविन_नियम_वडिलोपार्जित_संपत्तीत_तुमचे_पाच_अधिकार_
Пікірлер: 224