प्रश्न:- वडिलोपार्जित प्रॉपर्टीचे मृत्युपत्र केल्या जाऊ शकते का?
सदरच्या व्हिडिओमध्ये एका पक्षकाराने मृत्युपत्राबाबत विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर दिले आहे. वडिलोपार्जित प्रॉपर्टीचे मृत्युपत्रापत्र केल्या जाऊ शकते का? तर याचे उत्तर आहे हो. वडिलोपार्जित प्रॉपर्टीचे मृत्युपत्र केल्या जाऊ शकते, याची पुष्टी करण्यासाठी ...रादम्मा ..वि ...मुदुकृष्णा... या केसाचे उदाहरण दिले आहे.
मृत्युपत्राबाबतचा हा व्हिडिओ पक्षकार, कायद्याचे विद्यार्थी, नवागत वकील, तसेच कॉन्वेयंसिन्ग मध्ये प्रॅक्टिस करणाऱ्या सर्वांनाच उपयुक्त आणि महत्वपूर्ण आहे. त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओला like नक्की करा.
Will म्हणजे काय? Will कोण कोणाला देऊ शकतो? What is Will? how it Registered?
• #Will_म्हणजे_काय?_Will...
Негізгі бет #वडिलोपार्जित_प्रॉपर्टीचे_मृत्युपत्र_केल्या_जाऊ_शकते_का
Пікірлер: 95