सर्व नामधारक, साधक, श्रोता, माय बाप, रामकृष्णहरी...सद्गुरु जनार्दन महाराज वसंतगडकर यांच्या तेरावी पुण्यतिथि सोहळ्या निमित्त संतचरणरज बाळकृष्ण दादा वसंतगडकर यांचे संपूर्ण आध्यात्मिक कीर्तन..विनम्र पुर्वक सुचित करण्यात येते कि,दादा या कालावधी मध्ये डेंग्युच्या तापाने त्रस्त होते..म्हणून दादानी किर्तन सेवा बसून केली महाराष्ट्र भरातुन आलेल्या श्रोत्यांचा हिरमूड होउ नये म्हणून दादानी सद्गुरूवर भार टाकून सेवा भगवंताला अर्पण केली...
जरूर कीर्तन पूर्ण ऐका,chanel subscribe करा.youtube link ज्यास्तीत ज्यास्त
share करा.आपले विनीत सौ.गीतामाई वसंतगडकर .8390726726, मठाधिपती,नामदेव कुंभार, वसंतगड संस्थान.. mo no 9860218903]
नम्र सूचना...या संस्थांनचे किंबहूना बाळकृष्ण दादांचे कोणतेही व्हिडिओ कॉपी करून इतर कोणत्याही चॅनेलवर अपलोड करू नये. सर्व अधिकार राखीव आहेत
संपूर्ण हरिपाठ • © माऊलींचा हरिपाठ गुरु...
संपूर्ण काकडा • ©संपूर्ण काकड आरती साद...
काकडा भाग 1 • ©काकडा भाग १ मंगलाचरण ...
काकडा भाग 2 • ©काकडा भाग 2 मंगलाचरण ...
काकडा भाग 3 • ©काकडा भाग 3 मंगलाचरण ...
काकडा भाग 4 • © काकडा भाग 4 आळवणीचे ...
काकडा भाग 5 • ©काकडा भाग ५ भूपाळ्याच...
काकडा भाग 6 • काकडा भाग ६ पूजेची वेळ...
काकडा भाग 7 • © Vasantgadkar काकडा भ...
काकडा भाग 8 • © काकडा भाग ८, वासुदेव...
काकडा भाग 9 • ©® काकडा भाग ९ जोगी,आं...
Негізгі бет संतचरणरज बाळकृष्ण दादा वसंतगडकर ...नाथांच्या घरची उलटी खुण...संत एकनाथ महाराज
Пікірлер: 335