#TODmarathi #todmarathinews #timesofdemocracy #maharashtra #MarathiNews #marathinewschannel #marathibatmya #मराठी_बातम्या #todaynews #NewsUpdate #LatestNews #sharadpawar #sanjaykakde #sanjaykakade
जाणाऱ्याला कोणी थांबू शकत नाही या म्हणीप्रमाणेच अजितदादा शरद पवारांना सोडून गेले आणि पवार मात्र त्यांना थांबवू शकले नाहीत किंबहुना त्यांनी थांबवलंही नाही... लोकसभेच्या निवडणुकीत शरद पवारांना जो प्रतिसाद मिळालाय तो खरच विरोधकांना धडकी भरवणारा होता.... आता विधानसभेच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांकडे मोठी इन्कमिंग होत असल्याचं आपण सर्व जण पाहतोय अशातच दसऱ्यापूर्वीच पवारांनी भाजपला आणखी एक मोठा धक्का दिलाय त्याबद्दलच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तर चर्चा करणार आहोत...
TOD : TOD Marathi | Marathi News | Times Of Democracy Marathi | मराठी बातम्या | Marathi News | Latest Marathi News | Times Of Democracy
#latestnews #marathinews #मराठी_बातम्या #TODMarathi #TimesofDemocracy
अशाच नवनवीन माहिती तसेच चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी
आजच Subscribe करा
TODMarathi
Subscribe TODMarathi - shorturl.at/dFKQ0
𝐅𝐚𝐜𝐞𝐛𝐨𝐨𝐤 - / todmarathi
𝐈𝐧𝐬𝐭𝐚𝐠𝐫𝐚𝐦 - / todmarathi
𝐓𝐰𝐢𝐭𝐭𝐞𝐫 - / todmarathi
Telegram - t.me/TODMarathi
Негізгі бет Sharad Pawar : सीमोल्लंघनापूर्वीच पवारांचा भाजपला आणखी एक मोठा धक्का! | BJP
Пікірлер: 23