नाथषष्ठी म्हणजे योगाभ्यानंद समर्थ सद्गुरू श्री माधवनाथ महाराज यांनी समाधी घेतली तो दिवस. आपण नेहमीच संतांचे समाधी चे दर्शन घेतो, पण काय असते त्यांच्या समाधीचे रहस्य? " अदृश्य शक्ती खेळवून मी करीन तुमचे पालन" या महाराजांच्या आश्वासनाचा काय आहे अर्थ? आपण इंदोर येथील समाधी मंदिरात जाऊन कशी ती शक्ती (ऊर्जा) प्राप्त करून घेऊ शकतो, श्रवण करूया श्री देवनाथ महाराज यांच्या कडून.
#spirituality #नाथ #madhavnath #माधवनाथ #Jiwnopnishad #जीवनोपनिषद #देवनाथ #deonathmaharaj #devnathmaharaj #jivanopnishad #nath #nathshasthi #madhavnathmaharaj #माधवनाथमहाराज #samadhi #समाधी #देवनाथमहाराजअंतुर्लि
Негізгі бет Shri Madhavnath Maharaj| नाथषष्ठी| कशी असते नाथांची समाधी | कशी प्राप्त करावी समाधी पासून ऊर्जा
Пікірлер: 38