Jiwanopanishad
जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर येणाऱ्या प्रश्नांवर एक आगळा वेगळा आध्यात्मिक , वैज्ञानिक व तरीही व्यावहारिक असा परिपूर्ण संवाद म्हणजे श्री देवनाथ महाराज (अंतूर्ली, जळगाव) यांचे जीवनोपनिषद.
आदीशक्ती मुक्ताबाई अंतर्धान पावली त्या मुक्ताईनगर परिसरातील अंतूर्ली हे श्री महाराजांचे मुळगाव . एकीकडे सायन्स चे पदवीधर (B.SC) शिक्षण आणि जोडीला अध्यात्माची वृती यामुळे डोळस पणे धर्मचिकित्सा व व्यवहारिक कसोटीवर तत्त्वज्ञानाकडे पाहण्याची त्यांची अपूर्व अशी शैली आहे. उपजिविका म्हणून ते शेती करत असेल तरी सद्गुरू माधवनाथ महाराज यांचे नातू श्री सत्यनाथ महाराज यांचा अनुग्रह , भगवद्गीता व भागवत या ग्रंथाचा प्रचंड व्यासंग आणि बालपणापासून ऐकत असलेली संतवाणी या मुळे ते कैक वर्ष कथा कीर्तन चे माध्यमातून जनजागृती करत आहेत. आपल्या कडे असलेले ज्ञान या नवीन माध्यमांतून जन सामान्य पर्यंत पोहचावे यासाठी आधुनिक काळातील समस्या आणि त्यावर उपाय म्हणून परंपरेतून आलेले ज्ञान याचा अद्भुत संगम म्हणजे त्यांनी रसाळ पणे सांगितलेलं गूज हे जिवनोपनिषद .
#jiwanopanishad
#deonathmaharaj
#देवनाथमहाराज
#anturli
- 21:11
- Күн бұрын
जन्माष्टमी विशेष : कृष्ण चरित्रातून काय शिकावे? What to learn from Krishna? Deonath Maharaj Anturli
- 17:05
- 14 күн бұрын
कसे करावे ध्यान - तणाव विरहित जीवन जगण्याची युक्ती | Secret of stress free life with mediation
- 12:56
- 28 күн бұрын
रोट (रानुबाई व कानुबाई) च्या सणाची आगळी वेगळी माहिती| Rot - festival of Khandesh celebrating nature
- 25:23
- Ай бұрын
आपल्या प्रश्नासाठी कुठल्या ज्योतिर्लिंग ची करावी उपासना. Which Jyotirling to worship for problem
- 1:56
- Ай бұрын
शास्त्रीय कारण ऐका : चातुर्मासात कांदा लसूण का खाऊ नये? Why not to eat onion garlic in chaturmas?
- 16:11
- Ай бұрын
गुरूपौर्णिमा- गुरू म्हणजे काय? कसे करावे गुरूंचे पूजन | Guru Purnima| श्री माधवनाथ महाराजांचे कार्य
- 15:10
- Ай бұрын
का करावी एकादशी? एकादशी चा diet plan. एकादशी चा खरा अर्थ | Meaning of AASHADHI EKADASHI
- 14:59
- Ай бұрын
चातुर्मास (भाग -2) |आषाढ महिन्यात काय करावे | वारीतील जीवन अनुभव | Life Lessons from Wari
- 11:59
- Ай бұрын
चातुर्मास्य का करतात? का करतात वारी? चातुर्मास्या मागील जीवन विचार | Why and how to do Charturmas
- 15:13
- 2 ай бұрын
झोप का येत नाही (भाग -2)| निद्रानाश वर उपाय- कशी येईल शांत झोप?| How to sleep peacefully ?
- 18:10
- 2 ай бұрын
झोप का येत नाही(भाग-1)| निद्रानाशा वरचाउपाय| How to overcome sleep disorder| Deonath Maharaj Anturli
- 3:09
- 2 ай бұрын
श्री देवनाथमहाराजांचा सद्गुरू श्री प्रसादमहाराज(श्री संत सखाराममहाराज अंमळनेर संस्थान) तर्फे सन्मान
- 12:04
- 2 ай бұрын
वास्तुशास्त्र (भाग -2)| कशी कराल वास्तु आनंदी |पंचवृक्ष व पंचायतनाचा प्रयोग |How to make Vastu Happy
- 17:43
- 4 ай бұрын
जीवनोपनिषद-Episode 4 | तणाव मुक्तीचा उपाय - ऋषी विचार
- 17:13
- 4 ай бұрын
Hanuman Janma| जन्मकथा| प्राण तत्वाने आत्मशक्ति कशी होते प्रकट| प्रत्येक गावात का असते मारुती मंदिर
- 15:21
- 4 ай бұрын
Gudi Padwa| गुढी पाडवा| कसे कराल आपले नवीन वर्ष आनंदी?| मुहूर्त नव संकल्पाचा| जीवनातील यशाचे सूत्र
- 12:04
- 5 ай бұрын
नैसर्गिकरीत्या तणाव मुक्त वहायचे आहे?- ऐका सहज उपाय| How to live Stress free| देवनाथ महाराज अंतुर्ली
- 29:32
- 5 ай бұрын
Shri Madhavnath Maharaj| नाथषष्ठी| कशी असते नाथांची समाधी | कशी प्राप्त करावी समाधी पासून ऊर्जा
- 11:06
- 5 ай бұрын
रहस्य होळी सणा मागील आरोग्या चे | कशी साजरी कराल होळी| How to celebrate HOLI | Secret of Holi
- 4:21
- 6 ай бұрын
कसे येईल खरे रामराज्य? | कसा आणावा राम जीवनात
- 2:46
- 6 ай бұрын
Пікірлер