साक्षात महादेवाचे अवतार माझे दैवत माझे शिवराय.....
@Peaceful_life28
4 ай бұрын
छ.शिवाजीमहाराज हे साक्षात ईश्वरी अवतारच होते. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे
@wamanbhide4410
2 жыл бұрын
प्रामाणिक ईश्वरी कार्य करणाऱ्यास ईश्वर सहाय्य करतो हेच खरे.
@tejaswadekar4104
4 ай бұрын
सर प्रथम आपले धन्यवाद. अतिशय सुंदर माहिती मिळाली आहे.
@ganeshgarkal354
4 ай бұрын
खुप छान
@vpl001
4 ай бұрын
जय शिवराय 🚩
@vikasbodre4198
2 жыл бұрын
भोसले साहेब आजचा एपिसोड खरोखर जबरदस्त आहे, मी आपले एपिसोड नियमित बघतो, पण कधी कमेंट केली नव्हती पण आज मात्र राहवल नाही अप्रतिम, असेच एपिसोड बनवा, शिवप्रेमी ना आपले एपिसोड म्हणजे एक पर्व नी असते धन्यवाद
@bandappachillarge8380
2 жыл бұрын
सुंदर माहिती सर
@ashokrawate1473
2 жыл бұрын
Pp Lp0ppl Oil
@ashokrawate1473
2 жыл бұрын
Lol
@ashokrawate1473
2 жыл бұрын
P pp 000 place l0p00p po 0op
@anand1339
Жыл бұрын
!! श्रीमंत योगी !!🙏🚩
@laxmanlokare8438
2 жыл бұрын
भोसले सर तुमचे अनेक व्हीडीओ पाहीले . अभ्यासूवृत्ती, खडतर प्रवास व प्रयास आणि दृढ निर्धार याचे फलीत म्हणून एवढे अगाध ज्ञान व माहिती सर्वासमोर आणली . धन्यवाद ! शिवराय हिंदू होतेच पण मुख्यत : मानवतावादी विचार करून प्रजाहितदक्ष नेता म्हणून कार्य केले .पूर्ण आयुष्य मरण प्राय संकटाशी सामना केला . राजा म्हणावे तर राजासारखे सुख स्वास्थ्य कधीही लाभले नाही . आजच्या राज्यकर्त्यानी हाच आदर्श घेऊन प्रजाहितदक्ष कारभार करावा , हीच मनाची कळवळ !
@jaysalvi7064
Жыл бұрын
मी स्वतः ह्या किल्यावर जाऊन आलोय पण या किल्ल्याचा पुरंदरच्या तहात गेलेला किल्ला हा इतिहास वगळता ही माहिती मला आपल्या माध्यमातून मिळाली ..धन्यवाद
@pankajkadam9154
Жыл бұрын
धन्यवाद सर .
@umeshjamsandekar7752
2 жыл бұрын
भोसले साहेब आपण जी ही अमूल्य माहिती मराठी वाचकानसाठी उपलब्ध करून दिलीत त्या बद्दल मी आपले कसे आभार मानू ते मलाच समजत नाही. असो, आपण फार मौलिक माहिती उपलब्ध करून ती वाचकांपर्यत पोचविण्यात प्रयत्नशील आहात हे भाग्याचे आहे.
@rohitdhotre3509
2 жыл бұрын
सर खुप छान माहिती दिली
@anilmulay2839
2 жыл бұрын
चांगल्या कार्याला ईश्वर, निसर्ग सुध्दा साथ देतो अस म्हणतात।क्षत्रपती शिवाजी महाराज तर साक्षात ईश्वरी अवतार होते।जय शिवराय।
सर तुम्ही जी माहिती सांगता ती माहिती खूप अचूक अभ्यास केलेली व शिवरायांच्या पराक्रमाची साक्ष देणारी आहे यात अजिबात शंका नाही जय शिवराय जय जिजाऊ धन्यवाद सर
@shakuntalarane4322
2 жыл бұрын
मुळातच शिवराय हे दैवीरूप महाराष्ट्राला लाभले आहे
@arunpawar8616
Жыл бұрын
🙏🚩💰💰💰Universe nich amchya Chatrapatina nivadla.. True soul never lies.. Chatrapati Shivaji Maharaj ki jai 🚩🚩🚩
@umeshkesare5769
2 жыл бұрын
अतिशय सुंदर माहिती, आपला आम्हाला खूप अभिमान वाटतो.. 🙏🙏
@dhananjaylokhande7623
Жыл бұрын
भोसले सर, सदर माहिती मात्र खरोखर आम्हांस माहिती नव्हती. मनापासुन धन्यवाद.
@sunilkelkar5886
2 жыл бұрын
स्वराज्य स्थापनेसाठी च हे गुप्त धन शिवरायांना मिळाले.दैवी वरदहस्त होता त्यांचेवर.🙏🙏🙏
Very nice and unknown information Bhosale saheb Thanks very much
@Patlacha_Panchnama
Жыл бұрын
छत्रपती शिवराय हे शिवशंकराचेच अवतार आहेत हा माझा विश्वास आहे.तुम्ही माझ्या या समजुतीला काही म्हणा.त्यांनांच कसे समजले की इथं धन आहे.ते समजले दैवी शक्ती मुळेच.प्रत्यक्ष भवानी माता दर्शन दिले,श्रीशैलच्या मंदिरात ईश्वराशी त्यांचा संवाद झाला.या सर्व दैवी घटना आहेत.दुष्टांचा नायनाट करण्यासाठी भगवान शंकराने मानवी अवतार घेतला व कार्य पूर्ण करून मानवी शरीराचा त्याग केला हेच खरे आहे
@nikhilk91
8 ай бұрын
प्रबळगड खूप मोठा पण दुर्लक्षित किल्ला आहे , माथ्यावर दाट जंगल आहे खूप ऐतिहासिक इमारती ह्या जंगलात आज गुडूप झाल्या आहेत , किल्ल्यावर चा काळ बुरुज पाहून हा किल्ला एकेकाळी किती महत्वाचा आणि प्रचंड होता हे कळते 😢😢😢😢😢
@user-100ooo
2 жыл бұрын
दैवीय योजना वैगरे काही नसावे. महाराजांना दैवीय शक्ती किंवा सहाय्य काहीच लाभले नव्हते. जे काही मिळाले ते स्वतःच्या अक्कल हुशारीने मर्दूमकीने. संभाजी महाराजांना एवढ्या वेदना सहन कराव्या लागल्या त्या वेळी झोपले होते का देव? देवाच्या भरवशावर बसल्यामुळे इतके दिवस गुलामगिरी आणि अत्याचार सहन करावे लागले आपल्याला. पण स्वतःचे आयुष्य पणाला लावले राजांनी म्हणून सर्व साध्य झाले स्वराज्य. राजांना साथ होती ती फक्त आईवडिलांची आणि मर्द मावळ्यांची. ना कोणी साधू, बाबा, देव वैगैरेंची.🙏🙏🙏
@rajkumarzore1767
2 жыл бұрын
एकदम बरोबर बोललात दादाराव
@bapukudande4798
2 жыл бұрын
Universal truth , woo very Good.
@aryannimbalkar8642
2 жыл бұрын
Right 👍
@positivekumar3546
Жыл бұрын
कुठलाच देव किवा नियती असा kadich सांगत नाही, की प्रयत्न सोडा आनि माझा भरोशावर रहा. Luck favours the brave. "हिम्मत ए मर्द मदत ए खुदा " अस उगाच बोलत नाहीत शिवरायांनी प्रचंड परिश्रम घेतले व त्याला देवाने/नियतीने saath दिली हे सत्य आहे. तुमच्या न मान्य करण्याने ते बदलणार नाहिये.
@sulbhapawar3405
5 ай бұрын
महाराज स्वतः हाच दैव होते , त्यांना आई भवानी , श्री रामदास स्वामी , श्री तुकाराम महाराज यांचा आशीर्वाद व साथ लाभणे म्हणजेच दैवीक होते शिवाय श्रीपाद श्रीवल्लभ यांचा चरीत्रात शिवराय , रामदास स्वामी कोण आहेत याचा उल्लेख आहे , आपण वाचावा
@kirankokani3690
2 жыл бұрын
शिवप्रभू🙏
@madhurimahagaokar3949
Жыл бұрын
अतिशय माहिीपूर्ण
@kamalakargawade4238
Жыл бұрын
Bhavano like kara
@karlesambhaji9431
Жыл бұрын
खूप छान माहिती दिलीत सर
@suhasvenkateshkottalgi5032
2 жыл бұрын
Good information. Hats off to your deep study.
@satishsonar1558
2 жыл бұрын
आवाज अतिशय भारदस्त आहे ! भोसले सरांचा
@मीमहाराष्ट्रसैनिक
2 жыл бұрын
खूपच अप्रतिम माहिती दिल्या बद्दल आभार मानतो आपले
@ravindrasuryawanshi549
2 жыл бұрын
जिद्द, मेहनत, समाजमनाबद्दल संवेदनशील, पूर्वजांचा आदर्श या बाबींना भावनिक जनता दैवी देणगी असे संबोधतात। आई जिजाऊ यांच्या स्वप्नाचे सामर्थ्य राजे छत्रपती। 🌹🌹
@sudindalave1202
Жыл бұрын
खुप छान माहीती दिली आपले आभार
@amarnalawade2007
2 жыл бұрын
Sirij खूपच छान माहिती मिळाली, धन्यवाद, सातारा येथील अजिंक्य तारा किल्ल्यावर पण गुप्त धन सापडले होते असे बाबासाहेब पुरंदरे यांच्या "राजा शिवछत्रपती "ह्या पुस्तकात उल्लेख केला आहे
@pratibhathorat
2 жыл бұрын
सर फार छान माहिती शिवराय या दैवतेबद्दल समजली धन्यवाद
@sandeeppandharpurkar931
2 жыл бұрын
Bhawani la swadesh banwayacha hota ,jai bhawani jai shivaji .chatrapati shivji maharaj ki jai .
@dattaj.londhe3690
2 жыл бұрын
महाराजांचे राजकारण ते !!! तुम्हा आम्हा पामरांना काय कळणार ते!!! जय शिवराय!!!
@ravindrakekan354
2 жыл бұрын
Nman Mahapurushala.Alaukik.adhabhut.shatsha nman
@sadashivkale1040
Жыл бұрын
Jay shivray
@pranavdeshmukh7460
2 жыл бұрын
सर ही एक सखारामतक ऊर्जा महाराजां मध्ये होती त्यामुळे एखाद्याला चांगले घडत गेले की सतात चांगलेच घडते
@jaibheem5095
2 жыл бұрын
Jai shivrai
@bhaskarmohite5476
Жыл бұрын
अप्रतिम अभ्यास!!!
@lilagunjal4275
2 жыл бұрын
सर तुम्ही खूप छान माहिती सांगता अशीच नवीन नवीन माहिती आम्हाला द्या आम्ही तुमचा पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी उत्सुक आहोत.
@maheshbkushare893
2 ай бұрын
सर तुम्ही खुप छान माहिती देता पन त्यान्ना हे धन आदिलशाही दरबरातून स्वता शाहाजी राजेन्नी मिलावुन दिल आनी ते गुप्त देन्याच 2 करण आदिलशाहिला समझाया नको की शाहजी राजे मदत करतत म्हनून आनी दूसरे करण लोकाना असे दाखवा की गुप्त धन हे स्वराज निर्माण करायला देव सुद्धा सोबत आहे हे दखावुन लोक सोबत येतिल म्हणून ❤❤
@shamlimbore9406
2 жыл бұрын
Khoop...sundar.
@sunilsanasvlogs
2 жыл бұрын
छान माहितपूर्ण 📸
@jayashirke1368
Жыл бұрын
जय शिवराय 🙏🙏🙏🚩🚩🚩
@akashwaiker2976
Жыл бұрын
जय शिवराय जय भवानी 🚩🚩
@balasahebwani9795
2 жыл бұрын
खुपच छान व ऊपयुक्त माहिती.
@poonamkadam3019
2 жыл бұрын
Khup chhan mahiti dilit 👌👌🙏🙏
@tkva463
Жыл бұрын
"हे राज्य व्हावे, हि तो श्रींची इच्छा!" ह्यातच अभिप्रेत आहे!
@dyaneshwardeore5884
2 жыл бұрын
Khub chan
@aashabankar9118
2 жыл бұрын
Amazing observation and knowledge. Dhanyawad.
@rajendrasinhnaiknimbalkar4205
2 жыл бұрын
सर खूपच छान माहिती. जय शिवराय.
@evergreen9300
2 жыл бұрын
Khup chan mahiti🙏
@nitinmarathe797
2 жыл бұрын
Very Nice Video sir Jay jijau Jay Bhavani Jay shiray
@subhashnanekar3365
2 жыл бұрын
आपले दैवत आहे शिवराय
@swatirokade8777
2 жыл бұрын
Good information 👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻
@savitatengale4304
2 жыл бұрын
Thanks
@vishnulande1185
2 жыл бұрын
Jay bhavani jay shivray
@rajendrap1475
2 жыл бұрын
जय शिवराय
@स्वराज्य-प6श
2 жыл бұрын
👌👌👌🚩
@keshavmaske9247
2 жыл бұрын
खूप छान माहिती
@jacksamuel8897
2 жыл бұрын
Namaskar saheb tumache sarva video phar awadataat pan ya pude Surat lutali asa konich mhanu naye Shree chatrapati shivaji maharaj yani je kele tyala moghalavar halla karun milavlele dhan asa karava te hindvi swarajyasathi kele he mahatvaache 🙏🙏
@Jainsir108
Жыл бұрын
True
@ganeshmankar1248
2 жыл бұрын
जय शिवराय...🚩
@manojchavan3904
2 жыл бұрын
Good bless you sir.great work and great information.
@paragnaik8842
Жыл бұрын
🧡🚩🧡🚩जय शिवराय जय महाराष्ट्र
@pramodpandey7235
2 жыл бұрын
भोसले साहब आज बहुत दिनों बाद आए । आपका स्वागत है ।
@reshmanahata7262
2 жыл бұрын
माझा खुप विश्वास आहे 🚩🚩जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩
@babannatu5900
2 жыл бұрын
जय शिवराय हरहर महादेव
@mahesh125773
Жыл бұрын
💪 jai shivaji, jai hind
@subhashsawarkar8393
11 ай бұрын
शिवराय द्रष्टे राजे होते
@satishdantkale9384
2 жыл бұрын
🙏🙏🙏👌👌👌❤❤❤Guptadhan. Is due to shani. In. 8th.house.Kindly show. Janamkundali of. Shivajimaharaj
@vivekogale1551
2 жыл бұрын
Jai shree Ram Jai shree shiv ji
@dilipkulkarni51
2 жыл бұрын
खूप छान.
@raosaheb5637
2 жыл бұрын
jai shree raam. bhau malloji rajeni sheshappa kade paise thevle hote, tya sheshappa che china rajgadavar bazaarpethet aahe. sheshappa baabtit kahi mahiti aahe ka
शिवराय हे दैवी अवतार च होते ह्यात कोणासही शंका नसावी
@yogeshkhot7149
2 жыл бұрын
महाराणी ताराराणी यांच्यावर एक एपिसोड बनवावा 🙏
@vishwamobimurud
2 жыл бұрын
👌👌👌🙏🙏🙏
@vishnumhaske152
2 жыл бұрын
Bhosale Sir, Apan mahiti changli deta pan chalta chalta prachin maratha samaj yanche wounch, sankruti, chali-riti, historical sthan, v mul kay ahe yachi mahiti
@sandhyawankhede4236
2 жыл бұрын
Rayatechach vichar he tyanchya dheya hota.swarajya. ek ishwariy awatar.
@dadaraojangam4666
Жыл бұрын
पण हा खजाना पुर्वी कोणाचा असेल ??
@nachiket8736
2 жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज हे दैवी अवतार धारण करून जन्माला आले होते...बऱ्याच पोथ्यांन मध्ये दत्तगुरूंचा अवतार म्हणून उल्लेख आहे.... छत्रपती शिवाजी महाराज हे साधारण पुरुष नव्हते
@nitinnagvekar8126
Жыл бұрын
महाराजांचे सिंहासनाचे काय झाले ते आता कुठे आहे?
@MaratheShahiPravinBhosale
Жыл бұрын
यावर सविस्तर व्हिडिओ चॅनेलवर येईल
@sunilgaikwad3238
2 жыл бұрын
guptdhan milane changali gosht aahe thik aahe to chamatkar kinwa daivi shakti pan asu shakate pranatu dusrya aeka bajune pan vichar karayala hava karan tyanchya adhihi mharashtrat ani bharat khup raje houn gelet tyani tya kali kinwa koni dhanik vyaktine choranpasun sawrakshan mhanunahir sone ani dhan jaminit lapavale asel purvi lok tas karayache Karan tevha bank ha prakar navata saheb kahi harakat nahi daivi purushana dev nisarg ani nashib sagal kahi sath denarech astat he saty the chatrapati shivaji maharaj my feveiret i like
@pranavdeshmukh7460
2 жыл бұрын
चाणक्य शास्त्र नुसार राजा ला जर धनाची आवश्यक्ता असेल तर त्याने मिळवावेव पण ते कसे ,कोठे ,कधी,कौनकडून मिळवले हे राजांनी विश्वासू लोकांशिवाय कोणालाही काळू देऊनाये हे चाणक्याचे अर्थशास्त्र सांगते काही आख्यायिका नुसार शहाजी महाराज त्यांना आदिलशहा च्या कर्नाटक मुलकातील लुटीतील काही खजिना शिवाजी महाराजांना गरज लागेल तेव्हा पाठवत हे आदिलशहाला समजू नये म्हणून ते गुप्ता धन सापडले आशी हूल, ववादि उठवत टिप - ही एक आख्ययिका आहे
@rahulpanman9050
2 жыл бұрын
ही आख्यायिका नसून हीच खरी गोष्ट आहे स्वराज्यासाठी शहाजी राजेंनी प्रयत्न केले पहिला प्रयत्न उघड बंड केले दुसरा प्रयत्न मुर्ताजा निजामशहा याला माडीवर घेऊन आणि तिसरा शिवाजी महाराज कडून करून घेतला आणि राजांना योग्य शिक्षण देऊन गुप्तपणे आर्थिक व लष्करी मदत देऊन स्वराज्य स्थापन केले
@shantanupendharkar1932
2 жыл бұрын
याला काही संदर्भ असल्यास मिळाले तर आवडेल
@chandrashekharpathak6401
2 жыл бұрын
माहिती पूर्ण 👍👍🙏🙏
@ujjwalachousalkar4400
2 жыл бұрын
, लक्ष्मी राजाना भेटले कारण तिला माहित होते हा जाणता राजा हयाचा उपयोग योगय रिती करतिल
@karunakot3755
Жыл бұрын
Ho agadi khare ahe
@pushkarbhamborikar7016
2 жыл бұрын
Saheb Kalyan chya durgadi kilyache bandh kaam Kalyan kilyavr milale lya dhanatun kele v bhiwandi Kalyan vr armar tewha rajani stapan kele
@MaratheShahiPravinBhosale
2 жыл бұрын
यावर सविस्तर व्हिडिओ येईल.
@ViralVideos48
2 жыл бұрын
सर येसाजी कंक यांची समाधी कोठे आहे? त्यांचा इतिहास जाणून घ्यायचा आहे.
@MaratheShahiPravinBhosale
2 жыл бұрын
यावर सविस्तर व्हिडिओ चॅनेलवर येईल.
@babasahebgolde6838
2 жыл бұрын
Sir aapan guptadhanacha baau karun Shivarayanchi mehanat jeedd parakram kami karat aahat. Jai shivaray.
@MaratheShahiPravinBhosale
2 жыл бұрын
कसला बाऊ? व्हिडिओ लक्षपूर्वक पहा आणि सांगा कुठे असं दिसते ते.
@babasahebgolde6838
2 жыл бұрын
Sir ,aapalech nahi mi shivarayan varache sarv video barikine pahato.Tumacha aashay vegala aahe.Parantu sapadlele dhan yamule shivarayanchya karyala , parakramala thoda ka hoina dhakka basato. Ase maze mat aahe.Baau ha shabda barobar nasel. sorry.
@positivekumar3546
Жыл бұрын
@@babasahebgolde6838 नेमका कसा धक्का बसतो? शिवराय यांच्या प्रचंड पराक्रमाला नियतीने/दैवानं दिलेली साथ आहे ही. काही आक्षेपार्ह नाही याचा मध्ये
@abhaysinghrajebhosale6975
2 жыл бұрын
खेलोजी राजेभोसले यांची समाधी कुठे आहे सर
@santoshshelke5924
2 жыл бұрын
भोसले सर, तोरण्यावर सापडलेले गुप्तधन शहाजी राजांनीच जाणीवपूर्वक ठेवले असावे ... असा एक अंदाज व्यक्त केला जातो . त्याबद्दल काय सांगता येईल..
@ravindrasuryawanshi549
2 жыл бұрын
🕉🌹🌹🌹🕉🌹🌹🌹
@satyawanrenuse5384
Жыл бұрын
राजगडावर गुंजवणी दरवाजात असे काही गुप्तधन सापडले आहे का?
Пікірлер: 155