तांदळाचे खुसखुशीत वडे : सोप्या पद्धतीने वडे न थापता | Rice Flour Vade Recipe | Vade Recipe | तांदळाचे वडे
चॅनल वरील बाकीचे व्हिडिओज बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
/ vaishalideshpande
Please subscribe to our channel for more videos
ज्वारी पालक पुरी :
• खमंग खुसखुशीत ज्वारी प...
भोपळ्याचे घारगे :
• भोपळ्याचे घारगे : आईच्...
टोमॅटो बटाटा पुरी :
• टम्म फुगणारी टोमॅटो बट...
तांदूळ वडे साहित्य आणि प्रमाण :
१ कप तांदूळ पीठ
१/२ कप + २ टेबलस्पून गरम पाणी
३ लसूण पाकळ्या
३ हिरव्या मिरच्या
१ टेबलस्पून हरभरा डाळीचे पीठ
१ टेबलस्पून बारीक रवा
१ टीस्पून हळद
१ टीस्पून कलोंजी
१/४ कप बारीक चिरलेली कोथिंबीर
१ टेबलस्पून दही
१ टीस्पून तेल
मीठ चवीनुसार
तेल वडे तळायला
Rice Vade Ingredients :
1 cup rice flour
1/2 cup + 2 tablespoons hot water
3 garlic cloves
3 green chillies
1 tablespoon gram dal flour
1 tablespoon fine semolina
1 teaspoon turmeric
1 teaspoon kalonji
1/4 cup finely chopped cilantro
1 tablespoon yogurt
1 teaspoon oil
salt to taste
oil to fry vade
#vaishalideshpande # तांदळाचेवडे #breakfast #quickbreakfast #riceflourvade #vade #वडे
Topics Covered :
how to make
tandul vade
rice flour vade
rice vade
vade
वडे
तांदळाचे वडे
तांदूळ पीठ वडे
तांदळाच्या पिठाचे वडे
Негізгі бет Тәжірибелік нұсқаулар және стиль तांदळाचे खुसखुशीत वडे : सोप्या पद्धतीने वडे न थापता | Rice Flour Vade | Vade Recipe | तांदळाचे वडे
Пікірлер: 208