संजय राठोड प्रकरणात काय झालं???? संजय राठोड प्रकरणात पीडित महिलेच्या घरच्यांना न्याय द्या नंतर वसईतील प्रकरणावर बोला...
@milindshinde5102
3 ай бұрын
मॅडम आगोदर मराठी माणसाच्या आयुष्यातील अडचणी सोडवायच्या ते बघा नंतर उत्तर भारताचे बघू 🎉
@santoshghag8115
2 ай бұрын
अग बाई तूझ्या टरबूज ला कोणी घाबरत नाही गृहमंत्री झाल्यापासून हे असे प्रकार घडत आहेत.घरात बसून मामीला घरकामात मदत करायला सांग.
@kisanchalke2898
2 ай бұрын
मैडम जी आतापर्यंत किती लोकांना मदत केली ते सर्व समाजाला सांगा.भाजपाचे प्रतिनिधी समाजाचं काहीही भलं करणार नाहीत ते फक्त भ्रष्टाचारी लोकांना बरोबर घेऊन सरकार चालवणार
@prakashchopade9977
2 ай бұрын
या विचित्र बाईवर कोणीही विश्वास ठेवत नाही बिनडोक बाई आहे ती
@purushottammore8921
2 ай бұрын
मैडम भाईंदरच्या साने प्रकरणातही आपण डीसिपी बजबळे यांना भेटला होतात त्याचे काय झाले?........अशा घटनांमध्ये फास्ट ट्रैक मध्ये जाणार म्हंटले होते?
@vilasjadhav1151
3 ай бұрын
मॅडम कधीतरी संजय राठोड यांच्या बद्दल पण बोला त्या केस संदर्भात काय झालं😅😅😅
@SwamiSamarth-h7m
2 ай бұрын
संजय राठोड सोबत वाड्यात भेट झाली बहुतेक तात्या सोडा तात्या विषय 😂
@nitinchavan9799
2 ай бұрын
राठोड प्रकरणाच काय ते सांगा अगोदर
@shafikshaikh2793
2 ай бұрын
राठोड प्रकरण च काय झाल? विचारा या bayela.
@rajeshpatil1705
2 ай бұрын
पुणे अपघात झाला तेव्हा वाघिण कुठे होती
@sarjeraobansode2400
2 ай бұрын
पूजा चव्हाण च काय झाल चित्राताई
@abhichopade6263
3 ай бұрын
आता बोला कि कायदा कुठे
@yujitmore3709
2 ай бұрын
पुजा चव्हाण ला कधी देणार न्याय मिळवून...
@vilas_patil
2 ай бұрын
खर आहे का . किती लोकाना मदत केली
@jyotirakshe7990
2 ай бұрын
सरकार मध्ये घ्या आरोपी ला म्हणजे न्याय मिळेल कारण सवय आहे राठोड च काय झाले ते पण सांग भिक्कार चित्रे
@SSPhysics
3 ай бұрын
घटना तर दुर्दैवी आहे. परंतु मुलीनेही मुलाला धोका द्यायला नको होता
@I_LOVE_MY_INDIA1947
3 ай бұрын
Are मुलीने धोका नाही दिला... तिच्या घरच्यांनी परवानगी दिली होती..फक्त पोराला कामधंदा लवकर पाहायला सांगितला..नाहीतर दुसरीकडे लग्न लावू अस सांगितल.
@AshokDake-t5b
3 ай бұрын
चित्रा वाघ अगोदर त्या चव्हाण प्रकरण काय झाले ते सांगा आठवत नसेल तर संजय राठोड यांच्या भानगड प्रकरण जे तुम्ही निकालात कडणार होता ते मग या बिचाऱ्या मुलीचं बघा नुसता तिच्या मृत्यूचा बाझार करू नका प्लीज
@SwamiSamarth-h7m
2 ай бұрын
विचित्र बाई आहे हि आपला नवरा वाचावा म्हणून झटपट करते हि विचित्र बाई
@seemadaware6203
2 ай бұрын
या बाईला कोणीच चांगलं म्हणत नाही ...हाकला हिला
@abhishekchaudhari3932
2 ай бұрын
तु काहिच नाही करू शकत फक्त बोलते
@seemadaware6203
2 ай бұрын
ईच्या नादी लागू नका हि नौटंकी बाज बाई आहे आता विधानसभा आहे म्हणून ईची नौटंकी चालू आहे म्हणा हलकट बाई आहे ही ...पीडिटेच काही देणं घेणं नसते फक्त प्रसिद्धी पाहिजे यांना ..
@Sunil.jadhav-l5p
2 ай бұрын
मीरा रोड प्रकरणाचे काय झाले,
@KKKPatil1131
2 ай бұрын
चित्रा तू संवेदनशील, भावनिक, सामाजिक प्रश्नांवर राजकारण करू नको. आधी पूजा चव्हाणला न्याय मिळून दे. तो संजय राठोड मंत्री झाला. तू काय केलंस
@kisshor1000
2 ай бұрын
कुठे ना कुठे चूक मुलीची पण होतीच एक असताना दुसरा का??
@sunilpaygude9168
2 ай бұрын
आत्तापर्यंत किती जनांना न्याय मिळवून दिला
@mathewlopes5657
3 ай бұрын
कायदे कडक करा.
@SanjayPatil-cd4hz
2 ай бұрын
ताई किती जनीना न्याय मिळवून देणारं आहात पहिले पुजा चव्हाण ला न्याय मिळवून द्या
@sachinpatane-nh2gu
3 ай бұрын
सेटिंग लागली
@deepakpatil-ki3ci
3 ай бұрын
Sanjay rathod visarlis kay pooja rathod la nyay kevha denar aani tikde jaun noutanki karu nkos tikde police khambir ahet nyay dyayla..
पहिलाच नाय मिटत नाही आहे काय हा नाय मित्वणार संजय राठोड काय झाल ते सांग पाहिले
@attachment3736
2 ай бұрын
खुले आम जनतेने चाळे बघावेत . " ये हम दोनों का चल रहा " तुमारा क्या संबध नेहमीच लोक शरमेने माना खाली घालून करतात
@vasanthursale7029
2 ай бұрын
Kam chalu aahe 1 number
@manojnarvrkar4133
2 ай бұрын
विचित्रा बाई नी कोणत्या स्रीयांना न्याय दिला महिलांचे मुद्धे समोर आणून स्टंट बाजी करत आहे संजय राठोड च प्रकरण विसरली आता संजय बरोबर सत्तेत मांडी ला मांडी लावून बसली आहे
@akhtarattar982
2 ай бұрын
ताई घटना खुप दुर्दैवी आहे , मुलीला न्याय मिळाला पाहिजे ... पण दुःख हे आहे की मुलगा मुस्लिम नसल्यामुळे कुठे ही मेणबत्ती रॅली , शोक सभा , फ्लेक्स लावणे , सकल हिंदु आक्रोश मोर्चा काहीही झाले नाही , हे दुर्दैवी आहे ...विचार करा
तु काय न्याय देणार कुणाला नको उगाच विकाऊ मीडिया समोर स्टंट बाजी करू
@AllaminSk-km9gw
3 ай бұрын
Gruha mantri tumchech ahet na.. Ata bola ki.. Thobad shivla ka
@KMG24004
2 ай бұрын
हसत हसत sangaichee गोष्ट आहे का???
@rahulsudeshkharat974
2 ай бұрын
पूजा चव्हाण च काय झालं
@ahilyashitole9007
2 ай бұрын
हो कायदा सुव्यवस्था राहिली नाही कायद्याचा धाकच कोणाला राहिला नाही कुणी उठते चाकू हातात घेऊन खून करतोय त्यामुळे कायदा सुव्यवस्था ह्यावरच बोला
@SagarHajare-sb8pr
3 ай бұрын
Tu Kay kel
@manoharsawant7751
3 ай бұрын
झोपी गेलेले जागे झाले
@vikassalve8397
3 ай бұрын
टराबाईचखटसांत्वन
@narayansurywanshi5955
2 ай бұрын
Sanjay Rathod var Bola
@kavitarathod1771
2 ай бұрын
Kay nyay milun denar Sanjay Rathod cha kay zal Bai
@vasantraosuryawanshi4021
2 ай бұрын
चित्रा वाघ घटनेच्या काही दिवस प्रसार माध्यमांसमोर दिसण्यासाठी येते नंतर गायब झालेली असते जसे पुण्यातील पुजा चव्हाण प्रकरणी संजय राठोड यांच्या बाबतीत केले नंतरच्या काळात शिंदे गट भाजप सोबत आल्यापासून चित्रा वाघ गायबच झाली.
संजय राठोड चा काय झालं 😮😮😮😮 त्या विषयावर पहिले बोला😮😮😮😮
@arvindkalaskar4229
2 ай бұрын
Ek ful do mali
@rajanpawar6332
2 ай бұрын
Puja chavanla nyay kadhi milnar.
@varshakandekar1073
3 ай бұрын
Parpentiya lokanvar laksh den khoop garjech aahe tyanchya rajyatun yetana tyanchi pasvbhumi janun ghene garjech aahe baherchya rajyat Yeun te ase prakar kartat changle sanskari yuvak asel krutya karuch shakat nahi
@santoshnarvekar2898
2 ай бұрын
Rathod
@SachinGandhi-l8d
2 ай бұрын
Are police karvai karat nahit mjanun he lok majtat
@santoshzjuam5700
2 ай бұрын
Tumi asta tar Kay kela asta
@aniketphadatre5676
3 ай бұрын
😡😡😡😡😡😡😡😡😡
@amrishsawant3487
3 ай бұрын
Chitra var rap kadhi honar
@M.R-t4g
3 ай бұрын
आईबहीण आहे की नाही घरी ? का पावसाच्या पाण्यासोबत पडला आहेस ?
@AshokDake-t5b
3 ай бұрын
हे चुकीचे बोलतात पण याच मॅम नी पूजा चव्हाण प्रकरण चां जो तमाशा केला त्याचे काय झाले चप्पल ने मारायची भाषा केली होती यांनी नी त्यांच्या सोबत सरकार मध्ये बसतात मग लोकांना चीड नाही का येणार
Пікірлер: 102