#bbcmarathi #vineshphogat #bajrangpunia
ऑलिंपिकतून निवृत्तीची घोषणा केल्यानंतर विनेश फोगाटने राजकीय आखाड्यात एन्ट्री घेतली आहे. हरियाणा निवडणुकीच्या तोंडावर तिने आणि सोबत आणि बजरंज पुनियाने काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
दोन्ही कुस्तीपटूंनी पक्षप्रवेशावेळी त्यांच्या कारकीर्दीवर तसंच कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष
बृजभूषण शरण सिंह यांच्याविरोधातल्या आंदोलनावर भाष्य केलं.
भाजपचे माजी खासदार बृजभूषण शरण सिंह यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे.
त्यांच्यावरचे आरोप राजकीय हेतूने प्रेरित होते, असं ते म्हणालेत.
पाहा हा व्हीडिओ.
UPDATE - काँग्रेसने जारी केलेल्या पहिल्या यादीत विनेश फोगाटला हरयाणाच्या जुलाना मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 whatsapp.com/c...
आणि इतरांनाही आमंत्रित करा
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/ma...
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
Негізгі бет Vinesh Phogat Bajrang Punia यांचा Congress प्रवेश, Brijbhushan Sharan Singh म्हणाले... BBC Marathi
Пікірлер: 40