या गरीब कुटुंबास न्याय द्यावा पोलीस प्रशासनाने लवकरात लवकर चोरट्यांना पकडावे. आमदार, खासदार तसेच इतर सामाजिक संस्थांनी कुटुंबास आर्थिक मदत मिळवून द्यावी, आणि यांचीही दिवाळी आनंदी करावी ही विनंती 🙏🙏🙏🙏
@pash27
9 ай бұрын
जुन्नर टाइम्स ला विनंती आहे की स्थानिक आमदार व खासदार यांच्या निदर्शनास ह्या गरिबांवर झालेल्या अन्यायायाविरोधात अर्थिक मदत मिळवून द्यावी व पोलीस खात्याने आरोपींना शोधून कडक शासन करावे ही विनंती
@user-mt4pu6qq5y
9 ай бұрын
पोलिस प्रशासनाला विनंती आहे की या कुटुंबाला लवकरात लवकर न्याय द्यावा ही विनंती
@VaibhavSonawane-bl9wl
9 ай бұрын
गरीबाला मदत करा आमदार साहेब
@sanjaydongare4620
8 ай бұрын
काय नाही आता बंदुकी ठेवायला पाहिजेल घरात . आले का ठोकायचे जाग्यावर . पोलिस नको काय नको आपणच जाग्यावर न्याय द्यायचा
@bhaskarwalke8844
9 ай бұрын
तू काय मुलाखत घ्यायला आला आहेस का तिच्या दुःखावर मीठ चोळायला आलास काय देऊ शकतोस तिला न्याय तुमचे स्थानिक आमदार खासदार डीएसपी कमिशनर यांना भेटून तिला न्याय देऊ शकतोस तुला पत्रिका येते ना याचा पूर्ण पाठपुरावा कर आणि त्या बिचारीला न्याय दे उगाच आपलं काही टीआरपी वाढवण्यासाठी धंदा करायचा तुमच्या चैनल मध्ये एवढी हिंमत आहे त्या तिला न्याय मी मुंबईकर ज्येष्ठ नागरिक ज्येष्ठ शिवसैनिक जय महाराष्ट्र
@user-bu1hh3bq3f
8 ай бұрын
गोर गरीब लोकांना लुटण्याच काम फ्कट नामर्द करू शकता
@shankarshingote1646
9 ай бұрын
मुलाखत घेणारा अतिशय नीच प्रवृत्तीचा आहे.पुन्हा अशी चौकशी कुणाची ही करू नये.
@hemantdumbre5600
9 ай бұрын
गरीब मजूर यांच्यावर दरोडे टाकू नका, मर्द असाल श्रीमंत आहेत गोरगरीब जनतेला लुटून बंगले बांधलेत त्याच्या कडे जा
@raghunathwayal4193
8 ай бұрын
संदीप भाऊ मला 1 तारखेला लागाचा घाट मध्ये अनुभव आला माझंही काका मयत झाले होते सकाळी अंत्यविधी साठी जायचं होत आम्हाला लागच्या घाटात अडवण्या चा प्रयत्न झालं पोलीस कर्म चारी ना विनंती आहे रात्री गस्त करायला हवी
@LahuPanmand-xy7lr
8 ай бұрын
भावकीच्या वादातुन असे प्रकार घडत आहेत, सावधान
@biragoyakar4780
8 ай бұрын
बरोबर
@sambhajilokhande5388
9 ай бұрын
*गरीब कुटुंब आहे यांना सर्व घटकांना विनंती मदत करा*
Пікірлер: 43