#BBCMarathi #arungawli #Mumbai
अरुण गवळीचं नाव मुंबईच्या अंडरवर्ल्डमध्ये नवीन नाही. आमदार असताना अरुण गवळीवर तुरुंगात जायची वेळ आली होती. शिवसेनेचे तेव्हाचे नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांची हत्या केल्याने अरुण गवळीला जन्मठेप झाली. ही हत्या का झाली? काय होतं यामागे? पाहा #गोष्टराजकीयहत्यांची या विशेष मालिकेच्या या भागात.
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
www.bbc.com/marathi/podcasts/...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
Негізгі бет Arun Gawli याला Jail मध्ये पाठवणारी शिवसेना नगरसेवकाची हत्या | Mumbai Crime (BBC News Marathi)
Пікірлер: 192