अस्सल मालवणी पद्धतीचे बांगड्याचे कालवण कसे बनवायचे हे जाणून घ्यायचे असेल तर हा विडिओ फक्त तुमच्यासाठीच आहे.
Bangda Kalvan recipe in marathi
#KonkanKanyaFishRecipe #KonkanKanyaRecipes #RecipeInMarathi
Take a moment to like 👍 and subscribe 🔔 Konkan Kanya Channel.
/ @-konkankanya9654
बांगड्याचं कालवण (मालवणी पद्धतीने) साहित्य:
=============================
बांगडे - २ मोठे
ओलं खोबरं - १ कप
कांदा - १ मध्यम आकाराचा
लसूण - ७ ते ८ पाकळ्या
धणे - ४ चमचे
हळद - अर्धा चमचा
बेडगी मिरची पावडर - ४ चमचे
चिरफळं - १ मोठा चमचा
आमसुलं / कोकम - ४ ते ५
तेल - ३ ते ४ चमचे
मीठ
कोथिंबीर
==================
कोकण कन्या चॅनेल वरील इतर मच्छी पदार्थ लिंक.
१. कोळंबी फ्राय । Prawns Fry Recipe in marathi
• कोळंबी फ्राय । Prawns ...
2. खास कोकणी पद्धतीने कुर्ली / खेकडा रस्सा । kokani Crab curry recipe in marathi
• कोकणी कुर्ली / खेकडा र...
3. अस्सल कोकणी पद्धतीने तिसरे / तसरे/ एकशिपी रस्सा । kokani Clams curry / Kokani Shimpale curry recipe in marathi
• अस्सल कोकणी तसरे / तिस...
4. गोवन पापलेट करी । Goan Pomfret Curry recipe in marathi
• गोवन पापलेट करी । Goan...
५. ओला कोलीम / जवळा । Fresh baby shrimp recipe in marathi
• ओला कोलीम / जवळा | Ola...
6. भरलेलं पापलेट फ्राय । Stuffed Pomfret fry | paplet fry recipe | Fish fry recipe in marathi
• भरलेलं पापलेट फ्राय । ...
7. झटपट कोळंबी पुलाव । Prawns Pulav recipe in marathi
• कोळंबी पुलाव । Prawns ...
८. सरंगा / हलवा फ्राय । Black Pomfret Fry | Fish Fry recipe in marathi
• सरंगा / हलवा फ्राय । B...
#KonkanKanya #कोकणकन्या #FishRecipe
Негізгі бет Тәжірибелік нұсқаулар және стиль बांगड्याचं कालवण (मालवणी पद्धतीने) | Bangda Masala | bangda kalvan recipe in marathi | Bangda Curry
Пікірлер: 274