Apn sagle ekch ahot Dada n vahini as jevn roj khalla tr aajari padnrch nhi live life long
@indan-Army92
4 жыл бұрын
गाव सागाना राव
@archanashahane4038
4 жыл бұрын
खरय सांगा ना गाव कूठलं तुमचं भाऊ
@krishnadumbare1243
4 жыл бұрын
खरचं, माझा शेतकरी बळीराजा कीती सुखी आहे, मुकी जनावरं कुत्री असो मांजर असो किती प्रेमानं राहतात,दारात आलेला वासुदेव असो की एखादा भिकारी,,,पण रिकाम्या हाताने कधीच जात नाही,,, हीच माझ्या बळीराजाची खरी श्रीमंती🏕️🙏🏻
@vidya2065
4 жыл бұрын
अगदी बरोबर बोललात.
@ashwinikumbhar1353
4 жыл бұрын
अगदी म्हणजे अगदी बरोबर बोललात दादा
@lalitayogeshpalaskar5808
4 жыл бұрын
Agdi brobr
@dnyaneshwarkarande7468
4 жыл бұрын
भावा बर वाटलं कदर केल्यावर
@GeniusStudy2.0
4 жыл бұрын
Khar aahe..... Mla mazya aai baba chi athvn aali .... Aai pn ashich bhakri krte gavi.... Reshma patil
@shailajanaik4302
4 жыл бұрын
जनावरांना खायाला दिल्या बद्दल खूप आभार एक प्राणी मीत्र
@priyankabendre6183
4 жыл бұрын
शेतकरी स्वतः खान्याशी जनावरांना खाऊ घालतो
@shreyashacademy
2 жыл бұрын
Yet asl tarach kara
@sanketg9882
4 жыл бұрын
ह्या चुलीवरच्या भाजी आणि भाकरीची चव जगातल्या कोणत्याच खाण्यात नाही
@suhaspatil8337
4 жыл бұрын
sanket g 100% khar
@suhaspatil8337
4 жыл бұрын
sanket g ahe.
@IndiaAndMe
4 жыл бұрын
that's true....
@dryasmeenmomin
4 жыл бұрын
Very true!
@vijaysharma-hc2gz
4 жыл бұрын
मानसा बरोबर दोन चार मुके जिव सहज पोट भरून घेतात...आणि ईकडे शहरात. .स्वतःचेच पोट भरायची पंचाईत.
@sunnyk.4767
4 жыл бұрын
Sukh ani arogya ethech
@raftaarreings1284
4 жыл бұрын
Khar aahe gawa kadchi zhop pan lay bhari aste 😀
@VirvarPatil
4 жыл бұрын
Tod nai hya vakyala, dada
@AnjaliRajadhyaksha
4 жыл бұрын
चांदण्या खाली जेवण कल्पनातीत.. खूप छान . मेथीची भाजी सपाट तव्यावर अगदी निगुतीने केलीत. मुख्य म्हणजे जेवायच्या आधी भुकेलेल्या प्राण्यांना खाऊ घातले त.. हे माझ्या दृष्टीने फार मोठे कर्म.. खूप छान वाटले.,🙏🙏🌷
@chetantupe5930
4 жыл бұрын
Kiti chaan marathi lihle aahe tumhi.ashi sundar marathi kaani padne duraapaast zaalele aahe.
@AnjaliRajadhyaksha
4 жыл бұрын
@@chetantupe5930 धन्यवाद चेतन जी 🙏😊🌷
@गावाकडचीवाट
4 жыл бұрын
धन्यवाद
@KK-gz6nt
4 жыл бұрын
Nice anjali mam
@siddheshbirje6050
4 жыл бұрын
Tumchi marathi khupch chaan ahe👌👌
@minalpradhan3834
4 жыл бұрын
थंडीत रात्री चुलीवर शिजवलेल गरम जेवण आणि तेपण चुलीसमोर बसून जेवणे यासारखे दुसरे भाग्य नाही.👍👍👌👌
@jyotikulkarni913
4 жыл бұрын
Wa wa chulivar ची गरम गरम भाकरी आणि मेथी ची भाजी माझी अतिशय आवडती डिश. मस्त...आम्हाला नाही मिळत चुलीवर केलेला स्वयंपाक.... रात्री चे निशब्द वातावरणात चांदण्यात जेवणाची मज्जा येत असेल.. रातकिड्यांचा आवाज, कुत्र्यांचे चमकणारे डोळे सगळेच मस्त
@abhijeetjanjalkar3569
4 жыл бұрын
तुमच्या आचरणा मधे बोलण्यामधे वागण्यामधे जो आपलेपणा आहे तसेच त्याला तुमच्या भाषेची जोड फारच अलौकीक. शिवाय या चवीश्ट जेवणाचा आयुर्वेदीक माहीतीसह आस्वाद फारच सुंदर व कौतुकस्पद आहे.
@sandipdhande123
4 жыл бұрын
भाऊ खरचं तुझ्या आणि वहिनीच्या साधेपणात पण खूप सुंदरता आहे. महागडे मल्टीप्लेक्स आणि महागड्या कॅमेर्यांनी काढलेल्या अर्थहीन दृश्यांसमोर तुमची केमिस्ट्री उठून दिसते...! हा चॅनेल वाढायला खूप मोठा वाव आहे, मात्र तशा सृजनशीलतेला आणि कल्पनेला वाव दे तुला खुप सुभेच्छा..!!!
@manishawahane7752
4 жыл бұрын
Kya bat hai khup chan
@AamchiMatiAamchiMannasa
4 жыл бұрын
धन्यवाद
@गावाकडचीवाट
4 жыл бұрын
तुमचा आभारी आहे धन्यवाद
@आपलादेशआपलीमाणस
4 жыл бұрын
Jevan mast bhai bhau tumchi sheti Dhkhava bhau
@anuradhazarkar4869
4 жыл бұрын
Kharch
@rekhachavan1275
4 жыл бұрын
खरच खुप भाग्यवान आहात तुम्ही मुंबई च्या सर्व सुख सोई नी भरलेल्या फ्लॅट तुमच्या या घरा समोर फिक्या पडतात अणि त्यात गरम गरम अंगणत बसून चुली वरच जेवण वाह क्या बात है आम्हाला पण कधीतरी जेवायला बोलावा
@ramchandrakachare1590
4 жыл бұрын
मुलगी आणि वडील एकत्र जेवण व्वा क्या बात है. ......मस्त
@Statusking-tn7om
4 жыл бұрын
खूप नशीबवान आहेत भाऊ तुम्ही
@sanjivanisrecipes3648
4 жыл бұрын
Khupch bhari 😊😊
@indrajeetkadam8624
4 жыл бұрын
माझी मुलगी पण रोज जेवते माझ्याच ताटात ,ती म्हणते पप्पांच्या ताटातजेवल्या शिवाय पोटच भरत नाहि
@pratik526
4 жыл бұрын
बहरैन (Bahrain) हुन नमस्कार दादा। आमच्या जवळ पण तुमच्या सारख शेत असते तर अस परदेशी जाऊन काम करायची वेळ नसती आली. तुमच्या चॅनेल ला आणखीन शुभेच्छा.💐
@devtech2984
4 жыл бұрын
😀काय राव, तुमची गरम - गरम मेथीची भाजी आणि भाकरी पाहून मला एकदम कडाडून भूक लागली.
@krpavinash0706
4 жыл бұрын
बापाच्या ताटात छकुलीला जेवताना पाहून भारी वाटलं
@nirmalapereira4815
4 жыл бұрын
मस्त लहानपणी आज्जी अशी भाकऱ्या थापायेची अन चुली भवती आम्ही असं बासायेच वाट बघत तयार होऊन खायला माझ आजोळ सताऱ्या च खूप आठवणी जाग्या होतात तुमचा व्हिडिओ बघितला की.. आणि ह्या स्वयंपाकाची चव न्यारीच...😍
@Ram21661
4 жыл бұрын
राम राम मंडळी गावाकडची वाट या आपल्या युट्युब चॅनल वरती आपलं स्वागत आहे असं तुम्ही म्हटलं की एकदम भारी वाटत....!😊☺️
@FOODandMOREbySurekha
4 жыл бұрын
Agdi batobar khup aplepana vatato🙏🙏
@AamchiMatiAamchiMannasa
4 жыл бұрын
धन्यवाद
@गावाकडचीवाट
4 жыл бұрын
धन्यवाद
@गावाकडचीवाट
4 жыл бұрын
धन्यवाद
@SijianS
4 жыл бұрын
@@गावाकडचीवाट तुम्हांला बरेच लोक विचारतात गाव कुठले मी सगळया कमेंट वाचल्या वर कळलं
@shilpabhagwat9736
4 жыл бұрын
किती साधेपणा!! हेच सगळं आम्ही miss करतोय शहरामध्ये... वाह!! 😊🙏
@jackrayaa1595
4 жыл бұрын
" चंद्र आहे साक्षी ला " फार छान वाटले हा भाग बघून... रशियाहुन नमस्कार आणि राम राम सगळ्यांसनी.... спокойной ночи и сладких снов...👌👍🙏🚩
@roshankulkarni2817
4 жыл бұрын
रशिया हून मराठी. खूपच छान
@jackrayaa1595
4 жыл бұрын
@@roshankulkarni2817 धन्यवाद मित्रा... मराठीच्याच जोरावर आज इथपर्यंत(रशिया) मजल मारता आली.... आपली मायबोली 🚩🚩🚩
@nileshvadhuk
4 жыл бұрын
मनी आपल्या जेवणाची सोय करतेय.... हेच सुख आहे जे तुम्ही अनुभवता आहात.दादा.ताई.तुम्हाला नव वर्षाच्या खूप शुभेच्छा..
@nileshvadhuk
4 жыл бұрын
या सगळ्याचा खूप हेवा वाटतो हा दादा.....ते लहानपणी आमची माती आमची माणसं चं गाणं आठवत. ही काळी आई,धन धान्य देई.जो रचे मनाची नाती.आमची माती आमची माणसं.....
@गावाकडचीवाट
4 жыл бұрын
पान जागे फुल जागे भाव नयनी जागला चंद्र आहे साक्षीला चंद्र आहे साक्षीला धन्यवाद
@surekhaadhav6602
4 жыл бұрын
खुप छान आम्ही पन लहानपणी चुलीपुढे असच बसायचो आई भाकरी करायची खुप छान वाटायचे गेले दिवस खुप आठवण येते 🙏
@chayyatelang5331
4 жыл бұрын
दादा खूपच छान !!अगदी साधी सोपी रेसिपी शेअर केली तुम्ही..आणि वहिनी सुद्धा प्रत्येक रेसिपी अगदी शांततेने आणि मन लाऊन करत असतात.तुम्हा दोघांची बोलण्याची पद्धतही खूप छान आहे..खूप भारी वाटतं...आत्ताचं रात्रीचं जेवन तर लाजवाबच...अजून एक मला खूप आवडलं की तुम्ही भूभू लाही शिळी भाकरी न देता ताजी केलेली भाकरी दिलीत....खूप खूप आभार....तुमच्या या चॅनलला शुभेच्छा दादा...🙌👍
@गावाकडचीवाट
4 жыл бұрын
धन्यवाद
@raginijade768
4 жыл бұрын
खरचं खूप मजा येते गावाकडे.मी अनुभवलं आहे..लहानपणी मी या गोष्टीचा आनंद घेतलाय.. तुमची बोलण्याची पद्धत खूप. मस्त्त आहे..
@manojkamble1676
4 жыл бұрын
निसर्गानं दिलेलं🥬🌽🥬🥦🐦🕊️🦡🐔🐓🐄🐂🐓🕊️🐠🌴🌿🌾🍁🏵️🌻 त्याच्या सानिध्यात राहून बनवून खाणे. यासारखं नैसर्गिक जीवन खेड्यातच असतं... खूप छान...☺️ आमचं लहानपण😊😊😊
@FOODandMOREbySurekha
4 жыл бұрын
Mala pn gavche life khup avdte..khup chan comments keli ahe agdi manatle bolala 🙂
@sawrabhsalunke9016
4 жыл бұрын
Dada aekdam zakas
@गावाकडचीवाट
4 жыл бұрын
शहरे सोडुन गावाकडं या
@manojkamble1676
4 жыл бұрын
@@गावाकडचीवाट yave vatatay.. Kharach
@worldstop5717
4 жыл бұрын
चांदण्यात बसून गरम। भाजी भाकरी खाण्याची मजा न्यारीच। ।भाकर चुलीला लावून हारावर शेकली तरी खरपूस पापुडा येतो ।खूप छान। ।
@शेतकरी-र9ड
4 жыл бұрын
खूप मस्त गावाकडचे जीवन आजही आठवते मला आजोबांच्या जवळ थंडीत झोपून त्यांच्या सोबत रेडिओवरील कार्यक्रम
@गावाकडचीवाट
4 жыл бұрын
गेले ते दिवस राहील्या फक्त आठवणी
@meenanalawade9807
4 жыл бұрын
Bhau vahini khup chhan
@akshayphulpagar9219
4 жыл бұрын
काय माहित रावं..पण डोळ्यातनं पाणी आलं..!
@shwetal8646
4 жыл бұрын
भाकर बघुनच तोंडाला पाणी सुटले, असली मऊ, गरम भाकरी मिळली की नुसती मीठासोबत सुद्धा अप्रतिम लागत असेल. अशाच पाककृती दाखवत जा. अनेक शुभेच्छा
@गावाकडचीवाट
4 жыл бұрын
धन्यवाद
@vidyasawant7349
4 жыл бұрын
तुमच्या, ह्या साधं सोपं आयुष्य जगण्याचं पाहून मला खूप छान वाटलं आणि हेवा सुध्दा वाटतो.शहरात असं काही नसतं. उंच उंच इमारती फक्त.ना कधी चंद्र ना निरभ्र आकाश.ना नैसर्गिक वारा.ना ही चुल.. खूप भाग्यवान आहात... भाजी ची नवीन पध्दत पहायला मिळाली.नक्की करून बघेन.
@गावाकडचीवाट
4 жыл бұрын
धन्यवाद
@rajkumarghodake6007
4 жыл бұрын
खूप छान भाऊ भाजी भाकरी चुलीपुढे बसुन जेवायला नशीब लागते खुप खुशी होते पण वाईट ही वाटते की आम्ही हे सर्व मिस करतो खुप मजा आली चला शुभ रात्री
@aishashaikh1660
4 жыл бұрын
Very good 👍👍
@エクシーズ
4 жыл бұрын
मस्त वाटलं बघून आमच्या जून्या गावच्या घरची आठवण झाली. खरच फारच सुंदर भाऊ
आमच्या मामाच्या गावची आठवण आली .. असंच रातच्याला चांदण्या .. रेल्वेचा आवाज ... अंगणात बसून सगळे सहभोजन करतो आम्ही .. लय भारी ..वाटलं...
@Priya-ds6on
4 жыл бұрын
खूप मस्त दादा, रात्री चुलीच्या शेजारी बसायला फार मस्त वाटते, तुमच्या विडिओ मुळे हा अनुभव मुंबईला घरी बसून घेता येतो, जेवण ही खूप मस्तच बनले
@as-jn6wl
4 жыл бұрын
Wow mala khup aavdte cat.aani kiti sundar family aani sukhi jivan aahe 😘😘😘😘
@ravindraraysa3136
4 жыл бұрын
दादा वहिनी तूम्हाला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा रात्रीचं जेवण खुप छान आहे खुप समाधानी आहेत बघुन खुप समाधानी वाटलं लहान पणीची आठवण आली आता आम्ही आळंदीत राहातो धन्यवाद
@voltwolf427
4 жыл бұрын
Khup chan..tumcha video khup ushira aala.
@shindesshinde7271
4 жыл бұрын
खूप छान दादा भाकरी छान फुगली सिटी मधे राहतो पण असे नाही मिळत
@deepakpatil1450
3 жыл бұрын
तुमचा जोडीदार खूप चांगला आहे दादा आमच्या ताईच मन कधी दुखवू नका,सध्या जे जीवन जगत आहे,हे सर्वांच्या नशिबी नाही,खूप मस्त
@pallavisdiary9697
4 жыл бұрын
Superb video I love this village life, dinner everything is good.. 👏👏👏👌👍💖💖💖
@kalpesh_Chaudhari9852_
4 жыл бұрын
Feeling so so So Good After watching this type of videos ♥️💯 Best💯 Video ever ♥️👌🏻 N the Chulee vrcha Jevan was Litt 💯💯💯
@sagargokule7759
4 жыл бұрын
असे video पाहिले की समाधान वाटते 😃
@swatisakpal4368
4 жыл бұрын
Khup chhan vatat chuli varch jevan ani tehi moklaya havet
@krishnap8429
4 жыл бұрын
True 🕺🏽🤗🤗🤗🤗🤗🤗
@rajanikulkarni8048
4 жыл бұрын
चन्द्राच्या साक्षीने भोजन आस्वाद मस्तच कुठेही दिखाऊ पणा नाहीं खुपच छान 👌👌👌👌👌👌👌👌
@sagarwagh9294
4 жыл бұрын
दादा तुम्ही खरच स्वर्गातल जीवन जगात आहात...गावं ते गाव असत...शहरात अशी मजा नसतें राव...
@rajani9186
4 жыл бұрын
Masttach
@perfectridermh6867
4 жыл бұрын
ज्या ताई आहेत त्यांची तुम्हाला जी सोबत मिळते त्या ताईंना आणि तुम्हाला पण धन्यवाद ही आपली ग्रामीण संस्कृती जपून ठेवता हे खूप गरजेचे आहे
@fooddiieeanu2901
4 жыл бұрын
आजचा तुमचा आणि आमचा सेम बेत जेवणाचा आम्हीपण मेथीची भाजी आणि ज्वारीची भाकरी डाळभात आणि अंड्याची भुर्जी बनवली
@riteshjoshi5740
4 жыл бұрын
ताई छान जेवन बनवतात मुक्या प्रान्याना तुम्ही जीव लावता त्यांना खायला देतात हे खुप पुन्याचे काम करता 🙏
@pillu2458
4 жыл бұрын
मी पुण्यातच मोठी झालेय, असं जेवण आणि अनुभव रिसॉर्ट ला मुद्दाम गेलं नाही तर मिळताच नाही, आणि साढेपणापेक्षाही मला हे खूप रोमँटिक वाटलं!😻😍❤️❤️
@godawarikawarkhe7738
4 жыл бұрын
रोमँटिक
@cyberianworld9660
4 жыл бұрын
शहरातल्या लोकांना खूप च नवल वाटतं .... खरंच तुमचा सारखे आम्ही पण नशीबवान आहे की पुणे मध्ये शेतकरी म्हणून जन्माला आलो ...एका च वेळेला गाव अन् शहराचा अनुभव येतो आम्हाला 😍😍😍😍
दादा मी खूप दिवसांपासून पाहत आहे, परंतु आजचा हा आपला व्हिडिओ एक वेगळाच अनुभव देऊन गेला, ते चांदण्या रात्रीतील मोकळ्या पटांगणात चुलीवरील जेवण, तो रातकिड्यांचा आवाज, वहिनींनी गरम चुलीवर केलेलं जेवण, ते भाजी बनवताना आलेला आवाज, मधुनच तो रेल्वेचा आवाज, खरंच शब्दांमध्येही वर्णनं करता येत नाही असा हा अनुभव आहे. या थंडीच्या दिवसात गरम गरम जेवण तेसुद्धा चुलीजवळ बसून करणे खरंच हा एक अद्वितीय आनंद आहे दादा. शहरी भागात राहणारा प्रत्येक व्यक्ती हा क्षण खूप मिस करतो. लाख रुपये पगार असला आणि कितीही आलिशान घर असलं तरीही हा लाख मोलाचा आनंद फक्त ग्रामीण भागातील लोकांना अनुभवता येतो, तुमची ही गावाकडची ही वाट प्रत्येक शहरी व्यक्तीच्या मनात घर करून जाते. आपल्या या चॅनलला माझ्या लाख लाख शुभेच्छा. मला आपलं गाव जाणून घ्यायला आवडेल.
@गावाकडचीवाट
4 жыл бұрын
सोलापूर .पिंपळखुंटे
@avis9183
4 жыл бұрын
@@गावाकडचीवाटदादा आपण खूप जवळ राहतो म्हणजे एकाच जिल्ह्यात राहतो, मला वाटलं आपण मराठवाडा विभागात राहता.
@radhikalohar6544
4 жыл бұрын
खरे श्रीमंत तुम्ही आहात..
@naynaudar6754
4 жыл бұрын
भाऊ तुला नमस्कार 🙏🏻भाकरी व मेथीची भाजी बघुन मन तृप्त झालं तुझा संसार आनंदात आहे बघुन खुप छान वाटले आम्हाला ही असे गावी रहायला आवडले असते पण आम्हाला गावच नाही असो.
@siddheshbirje6050
4 жыл бұрын
Ratri asa gavat jevayla khupch chaan vatat.. mast video hota👍👌
@swapnad1795
4 жыл бұрын
,हा साधे पणा कायम असाच राहु दया . मन मोकले ,हल्के जाले हे bagun
@meenakshiwani2931
4 жыл бұрын
हे माझे अगदी आवडते चॅनल. कुठलाही बडेजाव नाही. साधेपणा व उत्कृष्ट रेसिपी असलेले. हे पाहून मला खूप छान वाटते. मी माझे गावचे, शेतातले दिवस आठवते. तेव्हा ही शेतात असे च जेवण बनायचे. 🙏
@blueworld2427
4 жыл бұрын
भाई आपका भोजन देख कर बहुत आनंद आ गया. कल मैं आपकी दिखाई मेथी की सब्जी घर पर बनाऊंगा. भगवान् आपको सदा आनंदित रखें. नमस्कार.
@dn1734
4 жыл бұрын
खरच आसे कुटुंब आहेत म्हणून जगात माणुसकी आहे. खुप सुंदर आहे भाऊ तुमचे घर.. स्वर्ग फिका पडेल तुमचा पुढे....
@rahulkhandagale2380
4 жыл бұрын
गावाकडच्या गोष्टी खरंच वेगळ्या असतात गावाकडे खूपच मजा असते. हे बघून गावाकडची आठवण आली
@ramdhansolanke9984
4 жыл бұрын
अक्षरशः डोळ्यांमधून पाणी आल राव ' तुमच्या या व्हिडिओ मूळे मला माझ्या गावाची आठवण आली , करोडो रुपये कमऊन बंगल्यात राहता येऊ शकते पण गावाकडचे हे जीवन व ह्या आठवणींना करोडो मध्ये खरेदी नाही करता येत , खरच जीवनाचा खरा आनंद आहे गावाकडच्या जीवनात
@गावाकडचीवाट
4 жыл бұрын
प्रत्येकाने हे जानुन घेने गरजेचे आहे. धन्यवाद
@msdas81
4 жыл бұрын
किती छान दादा, लहान असताना मामा कडे जायचो आठवण आली मामाच्या गावाची 😀😀
@rahulbaheti5723
4 жыл бұрын
Haan aata mami aali mahnun mama bolvna zalay 😂
@ashutoshchavan3756
4 жыл бұрын
मित्रा तु खरं जीवनाचा तसेच जेवणाचा आनंद घेत आहेस. मस्त 🙏
@ovithesunshine3426
4 жыл бұрын
Thodala पाणी आलं भाजी बघून,😋
@Pb-pc5lp
Жыл бұрын
चुलीवरच्या भाकरी,लोखंडी तवा,काळ्या मातीच्या कुशीत चांदण्या ची साथ। सर्व मंडळींना राम राम आणि माऊली ला प्रणाम।।जय श्रीराम।।🚩🕉️🙏
@user-iy2jq6fi9z
4 жыл бұрын
hello sir-mam , 👍👍👍👍👍👍 wanted to visit your village...please give me an opportunity to meet all of you..!! God bless all of you always..!!
@shraddhagole6580
4 жыл бұрын
Video pahun Khup chan watatl thanks Sir and Ma'am tumhi khup changla swayanpak banavtat
@samadhanjadhav6652
4 жыл бұрын
एकदम मस्त काका तुमची भाषा खरंच खूप आवडली मी बार्शी चा आहे आणि तुमचे व्हिडीओ खरंच मस्त आसतात
@pramodmote3710
4 жыл бұрын
खूप छान दादा। मस्तच।😍🥰👌💯आपल्या महाराष्ट्राची संस्कृतीच खूप छान आहे. आणि चुलीवरच्या जेवणाची चव तर खूप छान असते, त्या जेवणाला कोणत्याच हॉटेल मध्ये सर येणार नाही।😍🥰☺😃👌💯
@Chinmay_Shewalkar10
4 жыл бұрын
मस्त भाकरी आणि मेथीची भाजी तुमचे गाव कुठले आहे। आह्मी नांदेड जिल्ह्यातील आहोत ।गावकडचेच आहोत पण सध्या पुणेयात राहतो
@SandyTheKTmBoY
4 жыл бұрын
Ek number.... Saral sadhi rahani.....gav ani gavche jevan.....
@sapnadongre6787
4 жыл бұрын
दादा मस्त जीवन आहे वा तवया वरची भाजी भाकरी ह्याची चवच न्यारी हे सगळ बघून लहान पनी आम्ही हे सगळ आनभवल आहे आता गावापासून लांब आहे हे सूख मिळत नाही
@akshaykurve4055
4 жыл бұрын
Sapna tumhi yachya prtek video mde dista ,pahun chngla vtla
@venusgjemini5497
4 жыл бұрын
Boss ! , really great meal from the sister ! , tasty and healthy natural food ! , beloved dogs and cat , very nice video ! ! .
@anjalisudrik2331
4 жыл бұрын
दादा वहिनी छानच झाली एकच नंबर लय भारी 👌🏻👌🏻👌🏻
@गावाकडचीवाट
4 жыл бұрын
धन्यवाद
@nishi1932
4 жыл бұрын
तुम्ही प्राण्यांना पण पोटभर खाऊ घालता ही चांगली गोष्ट आहे👌
@fooddiieeanu2901
4 жыл бұрын
मी पण मम्मीला लोणचं मागत होते पण तिने दिलं नाही रात्रीच लोणचं खाल्लं की पित्त तयार होतो आणि डचके येतात म्हणून दिलं नाही मला
@godawarikawarkhe7738
4 жыл бұрын
डचके,अस्सल गावरानी शब्द संपत्ती
@firojshaikh3340
4 жыл бұрын
दादा वहीनी तुम्हा दोघाचे शत शत आभार दादा खर सांगू जिवनात एकच ईछा आहे की वहीनी च्या हातच जेवन जेवायच
@pankajpawar2658
4 жыл бұрын
पुढे वातावरण बदलात तुम्हाला शेतावरच आयुष्यच आरोग्यदायी राहणार
@sattarshaikh2981
4 жыл бұрын
Baht acha video hai mujhe bhi mukka prani bahat pasand hai good
@salllubhaoigaming2828
4 жыл бұрын
That's the reason I love maharatraian food and people of maharatra thanks God for giving me this beautiful videos notification 🙏
@anilpanchal974
4 жыл бұрын
ग्रेट भाई , नशीबवान आहेस अशी पत्नी आणि सोबत बछडी, तुला देवाची देण आहे ही।
@kaumudi4776
4 жыл бұрын
तुमच्या रेसिपी तर उत्तमच.तुम्हाला खूप लाईक्स ठोकायला हवेत...परंतु त्याहीपेक्षा सर्वात आधी तुम्ही खूप खऱ्या मनाचे आहात आणि व्हिडिओ बनवताना जसे आहात तसे दिसता.कोणताही प्रकारचा वाईट आणि खोटा भाव नाही दिसत.प्राण्यांवर पण इतके प्रेम..खरचं अशी माणसं फार क्वचित पाहायला मिळतात.खूप खूप पुण्यवान आहात तुम्ही दोघेही.तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.💐💐👍अशाच रेसिपी पाहायला आवडतील आम्हाला.धन्यवाद🙏🙏
@गावाकडचीवाट
4 жыл бұрын
धन्यवाद
@pranalishuklavlogs8670
4 жыл бұрын
खूपच छान तुम्ही किचन टूर पण करा पुढच्या व्लाँगमध्ये
@kiranmaheshwari6716
4 жыл бұрын
तुम्ही फार छान बनवुन दाख वतात, dhanyawad!
@happydreamlife-g9c
4 жыл бұрын
तुमचे व्हिडिओ पाहिले की लहानपणीचे दिवस आठवतात. #happylife
राम राम मेथीची भाजी भाकरी लोणच आणि तेपणशेतात जेणण लई भारी
@ujwalasanjay2475
4 жыл бұрын
दादा मी हल्लीच तुमचे व्हीडिओ बघायला सुरू केले पण आता तो एक छंद च झालाय, खूपच मस्त वाटते तुमच स्वयंपाकाचे वर्णन जे काही चालू असते तेव्हा आम्हाला ही आम्ही तिकडे जवळपास आहोत आणि त्या फोडणीच्या ठसक्या पासून सगळेच अनुभवतो आम्ही, आणि तुमच्या प्रत्येक पदार्थ बनवताना त्याचे फायदे तोटे साइड इफेक्ट्स सगळे खूपच छान सांगता तुम्ही , तुमचे शिक्षण किती झालेय सहज कुतूहल म्हणून विचारते कारण आम्ही रट्टा मारून पण एव्हढे लक्षात ठेवायचे म्हणजे धन्यचं, पण खूपच साधे पणा कोणताही प्रकारचा दिखावा नाही रेसिपी मध्ये ना खूप फापट पसारा शॉट आणि स्वीट असतात तुमच्या रेसिपी, बंद करू नका प्लिज असेच चालू ठेवा याच निरागस साधे पणात आमच्या खूप खूप शुभेच्छा तुमच्या सगळ्या परिवारास, आणिदादा तुमच्या जेवणात हिरवी तिखट मिरची खूप टाकता हो तुम्ही जरा कमी खा नाही तर नंतर त्रास होईल ,आणि हो एक विनंती समजा नाही तर एक कल्पना पण तुम्ही ना तुमच्या घर जवळ कुडाची छोटी छोटी रूम तयार करा अगदी सारवलेली जमीन असलेले आणि तिकडे आमच्या सारख्याना म्हणजे ज्यांना गावचा आनंद घेता नाही येत त्यांच्या साठी सहली साठी एक जागा करा प्लिज आणि त्यासाठी आधी बुकिंग घेत जा आणि जे पाहुणे येणार ते मात्र मेनू तुमच्या या व्हीडिओ मधूनच कोणताही सांगतील प्लिज या बदल विचार कराच तुम्ही त्यासाठी काही ठराविक रक्कम आकारलीत तरी चालेल पण आम्हाला एक गावाकडचे माहेर मिळेल दादा म्हणून विचार कराच तुम्ही आणि त्या ला नाव पण द्या छान से गावाकडची वाट, गावाकडची सहल, गावाकडचे माहेर, गावाकडचे आजोळ, अजून पण खूप छान नावे मिळतील पण तुम्ही जरूर विचार करा, मी तर मनात मांडे खाल्ले पण 😛😁😁खूप काही बोलावेसे वाटतेय पण सध्या इकडेच थांबते, पण तुमच गाव कोणते समजलेच नाही आम्ही खान्देशी आहोत तुमचे पण कळू द्या की किती भाव खाल हो दादा आता सांगूनच टाका म्हणजे आम्ही नक्की न बोलावता पाहुणे येऊ पण तेव्हा आम्ही बसू हो चुली पुढे आम्हाला पण तो अनुभव घ्यायचंय बस्स आता थांबतेच नाही तर संपायचेच नाही माझे बोलणे पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा 💐
@गावाकडचीवाट
4 жыл бұрын
धन्यवाद खूप खूप धन्यवाद,. पिंपळखुंटे, तालुका माढा जिल्हा सोलापूर
@chandaniwaghmare1254
4 жыл бұрын
Kuthlya gav che tumi bhau...amala pn yache jevayla😋😋
वाह ,छान वाटले, व घरच्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या
@manisha2898
4 жыл бұрын
Pharach Chan Vatla Video .Svnder Manjarpan .
@salimsirkhot7493
4 жыл бұрын
Mulgi saathi subscribed Wow You have simple life Love.
@गावाकडचीवाट
4 жыл бұрын
धन्यवाद
@suprabhakadam1376
4 жыл бұрын
खूपच छान वाटलं गावाकडचं रात्रीचा स्वयपाक आणि जेवण पाहून ! शहरातल्यांना ही मजा कळणार नाही जीवनात आणखी काय पाहिजे हीच खरी श्रीमंती!
@गावाकडचीवाट
4 жыл бұрын
धन्यवाद
@Kshitija2590
4 жыл бұрын
Kitiii chaan aahe tuncha kade saglaaa
@nitinkanawade4255
4 жыл бұрын
खरच तुमचे व्हिडिओ पाहिल्यावर ह्या धकाधकीच्या आणि यांत्रिक जगण्याचा विसर पडतो..
@गावाकडचीवाट
4 жыл бұрын
धन्यवाद
@swatipatil6228
4 жыл бұрын
खुप छान भाऊ.रात्रीच चांदन्यात जे्वण. मस्त
@royalshetkari8560
4 жыл бұрын
Khupch chhan paripurnn video banla,don ghas khaun dakhvale, Pranimatrabaddal Che pream baghun Khup samadhan vatle,must ratriche jevan khupch chhan...
@swapnilsonawane6026
4 жыл бұрын
तुमचे व्हिआओ आणि तुम्ही सांगता ती माहिती ऐकून व बघून खरंच गावाकडे राहण्याची मजा येते
@prafullamukkawar4919
4 жыл бұрын
खूप मस्त वाटले रात्री शेतात जेवण बनवून खाणे. असेच गावाकडचे नवनवीन पद्धतीचे पदार्थ दाखवत जा. खरंच बहिणाबाईंची कविता सार्थक झाली. "अरे संसार संसार, जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके, मग मिळते भाकर"
@गावाकडचीवाट
4 жыл бұрын
धन्यवाद
@Indianlifestylewithvandanaauti
4 жыл бұрын
मस्तच मी पण आता गावी गेलते तेव्हा चुलीवर चे चिकन खाले खूप भारी वाटलं
@snehasali8650
4 жыл бұрын
Wa chan recipe Sunder jivan jagata aapan sagle Asech sukhat raha
Пікірлер: 1,3 М.