#vidhanparishad #sharadpawar #uddhavthackeray #devendrafadanvis #eknathshinde #ajitpawar #thepoliticsmarathi #maharashtrapolitics #vidhanparishadelection
विधान परिषदेच्या निवडणुकीत गुप्त मतदान का असतं याची तांत्रिक बाजू सांगणारा हा व्हिडीओ. या तांत्रिक बाजू समजावून सांगितल्या आहेत ऍड. सिद्धार्थ शिंदे यांनी. त्याचबरोबर विधान परिषद बरखास्त करण्याची वेळ आली आहे का? विधान परिषदेत खुलं मतदान व्हावं का? या प्रश्नांचाही मागोवा घेण्यात आला आहे.
Негізгі бет घोडेबाजार थांबवण्यासाठी Vidhan Parishad बरखास्त करावी? I Adv. Siddharth Shinde
Пікірлер: 10