सर, नमस्कार खुप छान माहिती दिली . विशेष म्हणजे आपण येवढं कठीण ज्ञान , सोप करून सांगता की माझ्यासारख्या संगीताचं ज्ञान नसलेल्याच्या मनात तुम्ही एकदा सांगीलेल् घर करून बसतं . धन्यवाद गुरू माऊली. 🌹🙏🙏🌹
@DrRameshwarNeel
Жыл бұрын
धन्यवाद
@govinddawre5663
3 ай бұрын
खूप छान मार्गदर्शन गुरुजी
@DrRameshwarNeel
3 ай бұрын
धन्यवाद 🙏
@yogeshchavan3483
2 жыл бұрын
Khup khup chan sagata Maoli
@DrRameshwarNeel
2 жыл бұрын
Thanks
@balajijyotinathchavan5928
Жыл бұрын
खूप छान माहिती दिली आहे.
@DrRameshwarNeel
Жыл бұрын
धन्यवाद
@sushantraut3188
Жыл бұрын
🙏🙏
@DrRameshwarNeel
Жыл бұрын
🙏🙏
@geetakatkar8888
2 жыл бұрын
खुपच छान माहिती दिलीत सर असेच पुढे शिकवत रहा खुप धन्यवाद 🙏🙏
@DrRameshwarNeel
2 жыл бұрын
जरूर, इतर व्हिडिओ upload केलेले आहेत जरुर पहा. धन्यवाद.
@sauravDandekarpatil2934
Жыл бұрын
❤
@DrRameshwarNeel
Жыл бұрын
Thanks
@sangitamore467
Жыл бұрын
खूप छान माहिती दिली
@DrRameshwarNeel
Жыл бұрын
धन्यवाद
@mahadeokhabale9195
6 ай бұрын
आशिच बेसीक माहिती देत चला सर धन्यवाद
@DrRameshwarNeel
6 ай бұрын
जरूर, धन्यवाद 🙏
@bhimbuwapuri2696
Жыл бұрын
खूप छान आणि विस्तृत माहिती समजावून सांगितले गुरूजी ।
@DrRameshwarNeel
Жыл бұрын
धन्यवाद
@ssstorm9143
Жыл бұрын
खूप छान सांगता .मला शिकायचेआहे
@DrRameshwarNeel
Жыл бұрын
धन्यवाद
@balupalaskar8434
4 ай бұрын
स्वर सर्व सप्तकातील शुध्द तीव्र आणि कोमल समजवून सांगा
@DrRameshwarNeel
4 ай бұрын
जरूर, धन्यवाद 🙏
@pandurangnare5144
Жыл бұрын
छान
@DrRameshwarNeel
Жыл бұрын
धन्यवाद
@मंगलजगताप-घ6त
11 ай бұрын
खूप छान सर डॉक्टर अभ्यास कधी केला आणि शास्त्रीय संगीत कधी शिकलात दोन्ही सांगड घातली कशी तुमच्या या कर्तव्याला नत मस्तक आहे सर धन्यवाद सर
@DrRameshwarNeel
11 ай бұрын
धन्यवाद, 🙏
@pandurangwadgaonkar4931
Жыл бұрын
जय हरी गुरुजी पुढील व्हिडिओ पाठवा
@DrRameshwarNeel
Жыл бұрын
Ok, thanks
@bajiraomagar8062
2 жыл бұрын
समजावून छान सांगतात माऊली, ताला सोबत,हार्मोनियम वर अभंग कसा गावा याबद्दलही माहिती दिल्यास आम्हास शिकता येईल..
@DrRameshwarNeel
2 жыл бұрын
धन्यवाद, जरूर प्रयत्न करूया
@deepakchouthmal2235
2 жыл бұрын
खूपच छान माहिती आहे
@DrRameshwarNeel
2 жыл бұрын
Thanks
@sudhakarwarik6881
2 жыл бұрын
बुवा शिकव न्या ची पद्धत छान आहे पण चायनलला आवाज नाही
@DrRameshwarNeel
2 жыл бұрын
धन्यवाद, काही मोजक्या phone लाच problem येतोय, हेडफोनचा वापर करावा.
@gorakhshingade1812
2 жыл бұрын
खूप सुंदर
@DrRameshwarNeel
2 жыл бұрын
Thanks
@rohanbotale6173
2 жыл бұрын
सर खुप सुंदर माहिती दिली आभारी
@DrRameshwarNeel
2 жыл бұрын
Thanks
@hiralalpagare4674
10 ай бұрын
सर मला आपली संगीत शिकवण्याची पद्धत खूप आवडली आहे.मी ऑनलाईन क्लास जॉईंट करू इच्छितो.कृपया मला मार्गदर्शन करावे.
@DrRameshwarNeel
10 ай бұрын
जरूर, 9689770326 या मोबाईल नंबरवर संपर्क करा, धन्यवाद 🙏
@belasane5904
Жыл бұрын
Dhanyawad sir.लय बिघडणे किंवा हरणे म्हणजे काय.
@belasane5904
Жыл бұрын
हालणे
@DrRameshwarNeel
Жыл бұрын
कुठल्याही तालात विशिष्ट पद्धतीने मात्रांची संख्या सारख्या अंतरावर ठरलेली असते. या प्रत्येक मात्रांमधील अंतरातील गती म्हणजे लय. जेंव्हा ही गती कमी-जास्त होते व मात्रा विशिष्ट अंतरावर दाखवता येत नाही तेंव्हा त्याला लय बिघडणे किंवा लय हालणे म्हणतात. लयीचा सराव करण्यासाठी metronome नावाचे app plystore वरुन dounlod करता येते त्यावर रियाज केल्यास लय पक्की होईल.
@gauravpathlab6511
Жыл бұрын
मला मागील नोटेशन मिळत नाही माऊली मी पण उच्छुक पेटी शिकण्याकरता माझा व्यवसा pathology lab चा वेळात वेळ काढुन शिकण्याचा पयत्न करतो माऊली तुमचा आवाज खूप च छान आहे रामकृष्णहरि
@DrRameshwarNeel
Жыл бұрын
धन्यवाद, आपले नोटेशनचे बरेच व्हिडिओ आहेत, चॅनलच्या पेजला व्हिजीट करा. चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे सर्व व्हिडिओ पाहता येतील. आपण आणखी नवीन व्हिडिओ करणार आहोत, नोटीफिकेशन ऑन ठेवा.
@Sahildancerboy
2 жыл бұрын
हार्मोनियम वर अभंग वाजवताना तबला साथ कशी पकडायची सांगा सर pz
@DrRameshwarNeel
2 жыл бұрын
जरूर, यावर व्हिडिओ करुया
@kakasahebdorle4578
Жыл бұрын
गुरुजी बाराखडी मध्ये हार्मोनियम वाजता येईल का
@DrRameshwarNeel
Жыл бұрын
हार्मोनियम शब्दात नाही स्वरांच्या सहाय्याने वाजवता येते, त्यासाठी स्वरांचे व्याकरण समजून घेणे महत्त्वाचे असते. आपण काळजीपूर्वक व्हिडिओ समजून घ्या नक्कीच वाजवता येईल.
@laxmandongre1911
2 жыл бұрын
Neel Saheb Namaskar
@DrRameshwarNeel
2 жыл бұрын
नमस्कार
@ushadandekar7372
2 жыл бұрын
👌👌🌹🙏
@DrRameshwarNeel
2 жыл бұрын
Thanks
@gorakhshinde6268
2 жыл бұрын
बहुत खुब छान महाराज
@DrRameshwarNeel
2 жыл бұрын
Thanks
@onlyshortsdiycollection8893
2 жыл бұрын
अप्रतिम!
@DrRameshwarNeel
2 жыл бұрын
Thanks
@RajdraBelker
Жыл бұрын
Ram.krishna hari.mauli
@jayvantshendge4184
2 жыл бұрын
🙏
@DrRameshwarNeel
2 жыл бұрын
🙏
@BaluBhalekar-nr4zn
Жыл бұрын
त्रिशुळा वरी काशी पुरी चक्रा वरी पंढरी हे नोटेशन पाठवा सर
@DrRameshwarNeel
Жыл бұрын
मला अभंग ऐकावा लागेल, जरूर प्रयत्न करुया, धन्यवाद 🙏
@baludevgude9454
2 жыл бұрын
Very good job sir
@DrRameshwarNeel
2 жыл бұрын
Thanks
@ssstorm9143
Жыл бұрын
खूप छान सांगता.मलाही शिकायचे आहे.फोन नंबर मिळाला तर बरे. 1:32
@DrRameshwarNeel
Жыл бұрын
धन्यवाद
@DrRameshwarNeel
Жыл бұрын
9689770326
@ankushmane5378
2 жыл бұрын
pudil video lavkar pathva khup chan samjun sangata sir
@DrRameshwarNeel
2 жыл бұрын
जरुर, धन्यवाद
@sumitrathite2506
Ай бұрын
छान समजता सर मुरडा म्हणजे काय समजले नाही
@DrRameshwarNeel
Ай бұрын
धन्यवाद, मुरडा म्हणजे हाताने टाळ दाखवताना मुठ वळून वाजवणे व टाळ वाजवताना वरचा टाळ तिरपा करुन बंद टाळ वाजवणे होय.🙏
@sumitrathite2506
Ай бұрын
धन्यवाद सर
@sumitrathite2506
Ай бұрын
मी चार क्लासिकल प्ररीक्षा दिल्या आहेत पुढे च्या परीक्षा अवघड आहेत चांगला क्लास मिळत नाही माझे वय 52 आहे मला आवडत क्लासिकल योग्य संधी मिळाली तर करणार पुढच्या परीक्षा देणार पण आता तुमचे व्हिडिओ ऐकून खूप आनंद मिळतो
@DrRameshwarNeel
Ай бұрын
@@sumitrathite2506 धन्यवाद 🙏
@satishmane7871
Жыл бұрын
तुम चा आवाज कमी येत आहे.
@DrRameshwarNeel
Жыл бұрын
माफ करा, काही व्हिडिओ पाहण्यासाठी हेडफोन्स वापरा, सुरुवातीला काही व्हिडिओ बनवताना एक्स्टरनल माइक वापरला नव्हता. आपल्या गैरसोयीसाठी क्षमस्व. नवीन व्हिडिओसाठी माइकचा वापर सुरू केलाय, आणखी काही सूचना असल्यास कळवा. धन्यवाद
@gauravpathlab6511
Жыл бұрын
SIR PUDH SHIKWAT JA
@DrRameshwarNeel
Жыл бұрын
Ok, thanks
@SanjayGarmode-b6b
5 ай бұрын
विठ्ठल विठ्ठल कितना.त.कसे.म्हणतात
@DrRameshwarNeel
5 ай бұрын
नोटेशन विचारत असाल तर, सहसा सा साग, सा सारे, सानी़सारे, सानी़नी़सा. या स्वरांना परत परत गायले जाते. कधी कधी शुद्ध ग ऐवजी कोमल ग् चा ही वापर केला जातो. काही जण इतरही व्हेरिएशन वापरतात. धन्यवाद 🙏
@ankushmane5378
2 жыл бұрын
khup chan
@DrRameshwarNeel
2 жыл бұрын
Thanks
@ashokbhiseofficial9399
Жыл бұрын
सर आवाज फार कमी यतोय
@DrRameshwarNeel
Жыл бұрын
माफ करा, सुरुवातीचे काही व्हिडिओ पाहण्यासाठी हेडफोन्स वापरा, सुरुवातीला काही व्हिडिओ बनवताना आपण एक्स्टरनल माइक वापरला नव्हता, नवीन व्हिडिओ बनवताना आपण ही काळजी घेतली आहे. असुविधेसाठी क्षमस्व.
Пікірлер: 91