राग मधुकंस|पंढरी नगरी दैवत श्रीहरी अभंगाची सुंदर चाल तालबद्ध नोटेशन सहीत|असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी भजनामृत या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा#भजनामृत #music
अभंग
पंढरी नगरी दैवत श्रीहरी
जाती वारकरी व्रतनेमे
आषाढी कार्तिकी महापर्वे थोर
भजनाचा गजर करती तेथे
साधू संत थोर पताकांचे भार
मुखी तो उच्चार नामामृत
आनंदाचा काला गोपालकाला
हृदयी बिंबला नरहरी म्हणे
राग- मधुकंस, थाट- काफी
जाती- ओडव-ओडव
आरोह- सा ग् मऺ प नी् सां
अवरोह- सां नी् प मऺ ग् नी़् ग् सा.
पकड- सा ग् मऺ प मऺ ग् नी़् ग् सा
वादी- सा, संवादी- प
गानसमय- रात्रीचा दुसरा प्रहर
न्यास- सा, मऺ, प
स्केल- काळी२/D#
ताल- भजनी ठेका
लय- मध्य लय
पहिल्या स्थायीची सुरुवात चौथ्या मात्रेतून व इतर सर्व स्थायी व अंतरा सातव्या मात्रेतून
तालबद्ध नोटेशनसाठी खालील लिंकवर क्लिक करा
drive.google.com/file/d/1_9qS...
राग- मारवा
• राग मारवा|#कोठे_गुंतला...
राग- पुरीया
• राग पुरीया|कृपाळू उदार...
राग- सोहनी
• राग सोहनी तालबद्ध नोटे...
राग- बागेश्री
• राग बागेश्री|आवडे हे र...
राग- हमीर
• राग-हमीर नोटेशन|अभंग र...
राग- शिवरंजनी
• राग- शिवरंजनी, नोटेशन|...
राग- चारूकेशी
• राग चारूकेशी नोटेशन | ...
राग- कलावती
• राग-कलावती, सूंदरते ध्...
राग- देश
• राग - देस, रूप पाहता अ...
राग- यमन
• राग यमन वर आधारित जय ज...
Негізгі бет Музыка राग मधुकंस|पंढरी_नगरी_दैवत_श्रीहरी|
Пікірлер: 56