अभिनंदन भाऊ ठेकेदाराला काल्या यादीत टाका आमच्या आतुळभौच ठेकेदारांना पाठींबा आहे म्हणूनच आशी कामे होतात आमदार साहेबांचा निषेध
@jaychandgaikwad3970
Жыл бұрын
नमस्कार संदीप भाऊ मी नाशिक ,ता, चांदवड गाव निबाळे येथून आहे खूप सुंदर काम आहे तुमचं खरोखर तुम्हाला सगळ्या क्षेत्रात न्यान आहे त्याचा तुम्ही पुरेपूर उपभोग जनते साठी करताय तुम्हाला भेटायला नक्की येणार भाऊ ,,तुमचा आवाज खूप खूप सुंदर आहे धन्यवाद ,,एक शेतकऱ्याचा मुलगा 🙏🙏🙏🙏
@vilaskute1203
Жыл бұрын
अशी पत्रकारिता पाहिजे...अभिनंदन तुमचे व जागरूक ग्रामस्थांचे
@user-shivsainik
Жыл бұрын
ठेकेदार बरोबर सरपंच पण जबाबदार आहे. सिमेंट मध्ये सफेत माती घतली होती. अशी माती गुजरात मधून येते. टक्केवारी अन् भ्रष्टाचार कुठ पर्यंत पोहोचला आहे. नोटा दाबा अन् बिले घ्या वर बंदी आणावी. कॉन्ट्रॅक्टर आणि सरपंच पण ब्लॅक लिस्ट करावा. 🙏🙏🙏🙏🙏🙏
@avinashtotre4075
Жыл бұрын
खुप छान .बातमीचा दणका बसलाय
@anilrokade5776
Жыл бұрын
1 ch no Sandeep bhau. Go head❤
@user-cy9pu1el4c
Жыл бұрын
संदीप भाऊ तुम्ही असाच समाज जागृत करून चांगली काम करायचं काम करता. धन्यवाद तुमच्या पत्रकारितेला आणि तुमच्या निर्भीडतेला 👍👍👍
@rohidasborhade5144
Жыл бұрын
अभिनंदन संदीप भाऊ 👍👍👍
@lawmanbhoir7567
Жыл бұрын
मस्त काम करत आहेत संदीप भाऊ आसच काम करत जा समाज तुमच्या पाठीशी आहे 🙏
@AmolMaskare
Жыл бұрын
अभिनंदन संदीप भाऊ
@Swaraj-no1fd
Жыл бұрын
सरपंच बाई आणि त्यांची कमिटी काय करतात ?
@vishwasmandave2500
Жыл бұрын
संदीप भाऊ एकच नंबर पञकार
@santoshshirtar3394
Жыл бұрын
So nice work
@rohitdigge1370
Жыл бұрын
बेनके साहेब चा नो द्याऊ plz
@vikassangade819
Жыл бұрын
आदर्श पत्रकरिका,
@patilgunjal3355
Жыл бұрын
बातमीचा परिणाम होतो दणका दिलाय 😂😂😂
@babanshankarlande4777
Жыл бұрын
Good 😊
@ganeshwayal2244
Жыл бұрын
Nice
@prasadkulkarni1335
Жыл бұрын
Good work
@avinashtotre4075
Жыл бұрын
नवीन काम करुन घ्या.57 लाख रुपये जनतेच्या कष्टाचे आहेत.
Пікірлер: 25