#कैरीलोणचंमसाला #कैरीचंलोणचंमसाला #kairi #kairichalonchamasala #karilonchamasala #aambhachalonchamasala #आंब्याचंलोणचंमसाला #aambalonchamasala #kanchanbapatrecipes #traditionalmarathifood #dailyrecipes #healthyfood #summerspecial #summerrecipe #marathirecipe #mango #rawmangorecipes #mangopickle #mangopicklerecipe #traditionalmangopicklemasala
लोणच्यासाठी मसाला करण्यासाठी सगळं सामान ताजं असाव.
मसाला करण्यासाठी सामानाचं प्रमाण ग्राम मधे
100 gm मोहरीची डाळ
125 - 150 gm तिखट
125 - 150 gm मीठ
30 gm मेथ्या
30 gm हिंग
30 gm हळद
300 ml तेल
यातलं तिखट मीठाचं प्रमाण आपल्या आवडीप्रमाणे थोडंफार कमी जास्त करता येईल. मीठ जास्त असलं की लोणचं टिकण्यासाठी उत्तम ठरतं. मीठाचं प्रमाण सुरुवातीला जास्त वाटलं तरी नंतर ते बरोबर होतं.
How to make mango pickle masala, कैरीच लोणचं मसाला करायचं, raw mango pickle masala recipe, कैरीच्या लोणच्याची रेसिपी, traditional maharashtrian recipes, traditional bramhin recipes, कोकणस्थी रेसिपी, Kanchan Bapat recipes, कांचन बापट रेसिपीज, how to make raw mango pickle, कैरीच्या लोणच्याची रेसिपी मराठी
Негізгі бет कैरीच्या लोणच्याचा मसाला | Pickle Masala|लोणचं मसाला |एक मसाला अनेक लोणची| खुप टिप्ससह लोणचं मसाला |
No video
Пікірлер: 64